• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    केजरीवाल यांच्या पुनर्विलोकन याचिकेवर आज सुनावणी; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांच्या पदवीप्रकरणी हायकोर्टाच्या निर्णयावर फेरविचाराची मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीप्रकरणी अरविंद केजरीवाल यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी हायकोर्टाकडे 31 मार्चच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याची […]

    Read more

    सरकारने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली; देशभरात तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रणासाठी उचलले पाऊल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. याबाबतची माहिती, सरकारने आज म्हणजेच 20 जुलै (गुरुवार) रोजी अधिसूचना जारी केली […]

    Read more

    मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींच्या याचिकेवर आज सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा दिलासा न मिळाल्यास 2031 पर्यंत निवडणूक लढवू शकणार नाहीत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आज सर्वोच्च न्यायालयात मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींच्या याचिकेवर सुनावणी होणार […]

    Read more

    2024 मध्ये एनडीएची हॅट्ट्रिकची तयारी, 338 खासदारांचे 10 गट तयार केले, पंतप्रधान मोदी स्वतः दररोज फीडबॅक घेणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भाजपप्रणीत एनडीए आणि विरोधी आघाडी यांच्यात थेट लढत आहे. या लढतीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) पूर्ण […]

    Read more

    शरद पवार मोठा झटका; नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सात आमदारांसह, पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांना पाठिंबा!

    नागालँड राष्ट्रवादी अध्यक्षांनी दिल्लीत प्रफुल्ल पटेल आणि सुलीन तटकरेंची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्रही सादर केले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर […]

    Read more

    पवार अजूनही सुप्रिया सुळेंच्या हातात सूत्रे का देत नाहीत??; त्यांना जानकी रामचंद्रन, शशिकला, एन. टी रामाराव आठवतात का??

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घमासनाच्या पार्श्वभूमीवर नागालँड मधून जी बातमी आली आहे, त्यामुळे शीर्षकात विचारलेला प्रश्न उपस्थित झाला आहे. नागालँड मधले 7 आमदार आता शरद पवारांना […]

    Read more

    मणिपूर मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ऑलिम्पिक विजेती मीराबाई चानूची पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना विनंती.

    ट्विटर हँडल वरून भावनिक व्हिडिओ शेअर करत केली विनंती. विशेष प्रतिनिधी पुणे : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मणिपूर राज्यात दोन समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे […]

    Read more

    डबल गेमचा पुढचा अंक; नागालँड मधल्या 7 राष्ट्रवादी आमदारांचा अजितदादांना पाठिंबा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या डबल गेमचा पुढचा अंक आज सादर झाला. ज्या आधारे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला […]

    Read more

    कर्नाटकचे उपमुख्यमंत्री काँग्रेसच्या नेते डी. के. शिवकुमार भारतातले सर्वात श्रीमंत आमदार 1413 कोटींची संपत्ती!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार हे भारतातले सर्वात श्रीमंत आमदार ठरले आहेत त्यांची चौदाशे तेरा कोटी रुपयांची संपत्ती […]

    Read more

    मणिपूरमधील घटेनवरून राजकारण करू पाहणाऱ्या विरोधकांना भाजपाचे प्रत्युत्तर!

    करौली येथील घटनेचा उल्लेख करत रविशंकर प्रसाद यांचा थेट सोनिया गांधींना सवाल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मणिपूरमध्ये दोन महिलांना रस्त्यावर नग्न करून त्यांच्यावर लैंगिक […]

    Read more

    कोणा एकाला विरोधी पक्षनेता निवडला, तर महाराष्ट्रात पक्ष फुटण्याची काँग्रेस हायकमांडला भीती!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर संख्याबळाच्या आधारे काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली असताना प्रत्यक्षात काँग्रेस हायकमांडला तो नेता निवडतानाच […]

    Read more

    ब्रिजभूषण सिंह यांना कोर्टाकडून मोठा दिलासा, २५ हजारांच्या जातमुचलक्यावर मिळाला जामीन!

    महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर सिंग यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कुस्तीपटूंच्या गंभीर आरोपांचा सामना करत असलेले खासदार ब्रिजभूषण […]

    Read more

    मणिपूरमध्ये दोन महिलांबाबत घडलेल्या ‘त्या’ अत्यंत संतापजनक प्रकारावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, म्हणाले…

    या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. विशेष प्रतिनिधी  इंफाळ : मणिपूरमध्ये कुकी समाजाच्या दोन महिलांची रस्त्यावर नग्नावस्थेत धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर […]

    Read more

    Manipur violence : महिलांवर अत्याचार करून रस्त्यावर निर्वस्त्र पळवणाऱ्या मुख्य आरोपीला अटक

    माणुसकीला लाजवणाऱ्या या घटनेच्या व्हिडिओने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. विशेष प्रतिनिधी इंफाळ : ईशान्येकडील मणिपूर राज्यात महिलांवर अत्याचार करून त्यांना नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरायला […]

    Read more

    महाकालच्या मिरवणुकीत थुंकणाऱ्याचे घर पाडले, डीजे आणि ढोल वाजवून प्रशासनाने बुलडोझर सुरू केला

    वृत्तसंस्था उज्जैन : उज्जैनमध्ये महाकालच्या सवारीदरम्यान छतावरून थुंकणाऱ्या आरोपीचे घर बुधवारी सकाळी बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आले. सकाळी दहा वाजता महापालिका आणि पोलिसांचे पथक ढोल-ताशे आणि […]

    Read more

    IAS अधिकारी संजीव जयस्वाल यांना विमानातून उतरवले; लुकआउट नोटीसनंतर कारवाई!

    कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी संजीव जयस्वाल यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील आयएस अधिकारी संजीव जयस्वाल यांना 14 जुलै रोजी विमानातून उतरवण्यात […]

    Read more

    मान्सूनचा कहर: जम्मू-काश्मिरात भूस्खलन-पुरामुळे 8 जणांचा मृत्यू, रत्नागिरीत दरड कोसळली, एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात बुधवारी पूर आणि भूस्खलनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. तर महाराष्ट्रातील रत्नागिरीतील चिपळूण येथील कुंभार्ली घाटात एक दरड घसरल्याची […]

    Read more

    मणिपूरमध्ये समाजकंटकांनी मर्यादा ओलांडली, 2 महिलांची विवस्त्र धिंड; गँगरेपचा आरोप, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर एफआयआर दाखल

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्रावस्थेत धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. #ManipurViolence सह सोशल मीडियावर हे व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत.Social activists […]

    Read more

    अहमदाबादमधील इस्कॉन उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू, १३ जण जखमी!

    मृतांमध्ये एक पोलीस हवालदार आणि होमगार्डचाही समावेश विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथील इस्कॉन उड्डाणपुलावर  भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू […]

    Read more

    माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती; खालापूरच्या इरशाळगड गाव दरडीने गिळले; 60 जण ढिगाऱ्यात अडकले, 25 वाचविले चौघांचा मृत्यू !!

    प्रतिनिधी रायगड : रायगड जिल्ह्यात माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती घडली आहे मुसळधार पावसाने खालापूर तालुक्यातील इरशाळगड अख्खे गाव दरडीने गिळले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी […]

    Read more

    आजपासून 70 रुपये किलोने टोमॅटो विकणार सरकार, दिल्ली-राजस्थान, यूपीसह अनेक शहरांमध्ये स्वस्तात मिळणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून टोमॅटो 70 रुपये किलो दराने विकणार आहे. ग्राहक व्यवहार विभागाने (DOCA) नॅशनल कोऑपरेटिव्ह […]

    Read more

    कर्नाटक विधानसभेतून भाजपचे 10 आमदार निलंबित; भाजप आणि जेडीएसने अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव ठेवला

      वृत्तसंस्था बंगळुरू : बुधवारी कर्नाटक विधानसभेतून भाजपच्या 10 आमदारांना उर्वरित अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले. 30 आयएएस अधिकाऱ्यांना ड्यूटी लावण्यास विरोध करत मंगळवारी बंगळुरूमध्ये विरोधी […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : 11 पक्षांचे 91 खासदार NDA आणि ‘I.N.D.I.A.’ दोन्हींपासून अंतर राखून, तेच किंगमेकर बनणार? वाचा सविस्तर

    2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी आघाड्यांची विभागणी करण्यात आली आहे. 39 पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीचा भाग आहेत. त्याचबरोबर 26 पक्ष विरोधी आघाडीच्या बाजूने आहेत. अशा प्रकारे […]

    Read more

    ऑस्ट्रेलियन समुद्रकिनाऱ्यावर सापडलेली ‘त्या’ रहस्यमयी वस्तूबाबत ‘ISRO’ प्रमुख सोमनाथन यांचं मोठं विधान, म्हणाले…

    औस समुद्रकिनाऱ्यावर आढळलेला तो मोठा तुकडा चांद्रयान-३चा असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर एक रहस्यमय वस्तू सापडली आहे. […]

    Read more

    I.N.D.I.A : नितीश – लालूंच्या नाराजीच्या बातम्या, 24 तासांनी नितीश कुमारांचा खुलासा; पण खरे कारण त्यांचे केंद्रीय राजकारणात बस्तानाच बसेना!!

    वृत्तसंस्था पाटणा : देशातल्या सर्व विरोधी पक्षांच्या कालच्या बंगलोर मधल्या बैठकीनंतर I.N.D.I.A आघाडी स्थापन करण्यात आली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि बाकीच्या नेत्यांनी I.N.D.I.A आघाडीचा […]

    Read more