• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    नूह मध्ये जातीय हिंसाचाराची योजना कशी होती??; तपास यंत्रणांचे धक्कादायक खुलासे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हरियाणातील नूह हिंसाचाराची योजना कशी होती??, या संदर्भात तपास संस्थांनी केलेल्या तपासातून काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. How was communal […]

    Read more

    हरियाणातील नूह मध्ये घडतेय काय कारण काय आणि परिणाम काय??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हरियाणातील नूह दंगलीच्या पार्श्वभूमीवर अचानक देशाभर चर्चेत आले आहे. तिथे हिंदू समाजाविरुद्ध मोठे षडयंत्र अजून कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडवण्याचा डाव […]

    Read more

    पूर्णेश मोदी हे मोदी समाजातले नाहीत, मी माफी मागायचा प्रश्नच नाही, मी दोषीही नाही!!; राहुल गांधींचे सुप्रीम कोर्टात उत्तर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मोदी आडनाव टिपण्णी बदनामी प्रकरणात बदनामीचा खटला दाखल करणारे पूर्णेश मोदी हे मूळात मोदी समाजातले नाहीत. त्यामुळे मी त्यांची माफी मागायचा […]

    Read more

    गेहलोत सरकारचे बडतर्फ मंत्री राजेंद्र गुढा यांनी अखेर उघडली काँग्रेसचं टेंशन वाढवणारी ‘लाल डायरी’

    भ्रष्टाचार आणि निवडणुकीतील कारनाम्यांची कुंडली काढली बाहेर विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारमधून नुकतेच बडतर्फ झालेले राजेंद्र गुढा यांनी आज जयपूरमध्ये पत्रकार परिषद […]

    Read more

    ‘कुनो’ चित्त्यांच्या मृत्यूचे सत्र सुरूच; आणखी एक चित्ता आढळला मृतावस्थेत!

    जाणून घ्या, आतापर्यंत किती चित्त्यांचा झाला आहे मृत्यू? विशेष प्रतिनिधी भोपाळ :  कुनो नॅशनल पार्क मध्ये दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातून आणलेल्या चित्त्यांच्या मृत्यूचे सत्र थांबण्याचे […]

    Read more

    … म्हणून लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर न बसण्याचा सभापती ओम बिर्ला यांनी घेतला निर्णय!

    जाणून घ्या, नेमकं काय आहे कारण? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेत मंगळवारी (1 ऑगस्ट) घडलेल्या घटनेमुळे सभापती ओम बिर्ला संतापले आहेत. आपली नाराजी व्यक्त […]

    Read more

    Noah violence : नूह हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत पोलिसांकडून ४१ एफआयआर दाखल, ११६ जणांना अटक

    हिंसाचारात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून १०००पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. विशेष प्रतनिधी हरियाणा  : हरियाणातील नूह मेवात येथे विश्व हिंदू परिषदेच्या ब्रजमंडल […]

    Read more

    सरकारचे जुलैमध्ये 1.65 लाख कोटी जीएसटी कलेक्शन; गतवर्षीच्या तुलनेत 11% जास्त, जूनमध्ये 1.61 कोटींचे संकलन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने जुलै 2023 मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) मधून 1,65,105 कोटी रुपये जमा केले आहेत. वार्षिक आधारावर 11% वाढ झाली […]

    Read more

    OBC Reservation: ओबीसी आरक्षणाचे उपवर्गीकरण होणार, रोहिणी आयोगाने राष्ट्रपतींना सादर केला अहवाल, वाचा ठळक मुद्दे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षणाच्या उप-वर्गीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या चार सदस्यीय न्यायमूर्ती जी रोहिणी आयोगाने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- डीजीपींनी न्यायालयात येऊन उत्तर द्यावे; 6000 FIR मध्ये कमी अटक का?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूरमध्ये महिलांची नग्न परेड केल्याच्या प्रकरणी मंगळवारी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने पोलिस तपास सुस्त असल्याचे सांगितले. राज्यातील कायदा व […]

    Read more

    कलम 370 वर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी, 5 न्यायाधीशांचे घटनापीठ रोज बसणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे संविधानातील कलम 370 रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर बुधवारपासून (2 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश […]

    Read more

    पॉक्सो प्रकरणात बृजभूषण यांना दिलासा; अल्पवयीन कुस्तीपटूला दिल्ली पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टवर हरकत नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणातून दिलासा मिळाला आहे. न्यायालयात, अल्पवयीन कुस्तीपटू आणि […]

    Read more

    देशातील 4001 आमदारांकडे 54,545 कोटी रुपयांची संपत्ती, ईशान्येतील 3 राज्यांच्या बजेटपेक्षाही जास्त

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील सुमारे 4 हजार आमदारांकडे एकूण 54,545 कोटींची संपत्ती आहे. नागालँड, मिझोराम आणि सिक्कीमच्या 2023-24च्या एकूण बजेटपेक्षा ही जास्त आहे. एका […]

    Read more

    हरियाणा हिंसाचाराची धग राजस्थानपर्यंत पोहोचली; उत्तर प्रदेशातही अलर्ट जारी, 5 ठार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हरियाणातील नूहमध्ये धार्मिक यात्रेदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराची धग राज्याच्या इतर भागांतही पोहोचत आहे. सोमवारी रात्री उशिरा समाजकंटकांनी गुरुग्राममधील एका धार्मिक स्थळाला आग […]

    Read more

    विरोधकांच्या’I.N.D.I.A’ची आज पहिली अग्निपरीक्षा; दिल्ली सेवा विधेयकावर लोकसभेत चर्चा होणार

    अध्यादेशावरून जोरदार राजकीय लढाई सुरू आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्ती-बदलींवर नियंत्रणाशी संबंधित दिल्ली सेवा विधेयक विरोधी पक्षांच्या गदारोळात संसदेत मांडण्यात आले […]

    Read more

    लोकसभेत जनविश्वास विधेयक मंजूर; 42 कायद्यांतील 182 तरतुदींमध्ये तुरुंगवासातून सूट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जनविश्वास विधेयक गुरुवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. त्याची राज्यसभेत चाचणी व्हायची आहे. अविश्वास प्रस्तावाच्या गोंधळात आणलेल्या या विधेयकामुळे सरकार 19 मंत्रालयांशी […]

    Read more

    ‘ED’ची मोठी कारवाई, ‘Hero MotoCorp’चे चेअरमन पवन मुंजाल यांच्या घरावर छापा!

    मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा एक […]

    Read more

    No Confidence Motion : अविश्वास प्रस्तावावर ८ ऑगस्टपासून संसदेत चर्चा होणार, तिसऱ्या दिवशी मोदी देणार उत्तर!

    ८ ते १० ऑगस्ट दरम्यान अविश्वास ठरावावर चर्चा होणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधी आघाडी ‘I.N.D.I.A’ने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर सतत चर्चा करण्याची मागणी […]

    Read more

    सकाळी मोदी गो बॅक च्या घोषणांची गाणी; दुपारी मोदींच्या रोड शो ने विरोधकांवर फेरले पाणी!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : सकाळी मोदी गो बॅक च्या घोषणांची विरोधक गात होते गाणी, पण दुपारी मोदींच्या रोडशो ने विरोधकांवर फिरले पाणी!!, असेच पुण्यातले आजचे […]

    Read more

    ‘LPG’ व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात! महिन्याच्या पहिल्याच दिवशी ‘गुड न्यूज’

    गेल्या काही महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात आज (मंगळवार, १ […]

    Read more

    मोदींसमोर मणिपूर मधला “म” ही उच्चारला नाही; पवारांच्या भाषणाने विरोधक निराश!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यात एकतर शरद पवारांनी जायला नको होते आणि गेले तर त्यांनी मोदींना मणिपूर मुद्द्यावरून […]

    Read more

    विरोधकांच्या “इंडियाला” मारून “चाट”; पवारांची मोदींच्या पाठीवर थाप!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : विरोधकांच्या इंडियाला मारून “चाट”; पवारांची मोदींच्या पाठीवर थाप!!, असेच आज लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यात घडले. pawar shake hand with modi […]

    Read more

    आत्मनिर्भर भारताची प्रेरणा लोकमान्यांच्या स्वराज्य – स्वदेशी आंदोलनात; टिळक पुरस्कार समारंभात पंतप्रधान मोदींचे गौरव उद्गार

    प्रतिनिधी पुणे :  देश इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना लोकमान्य टिळकांनी संपूर्ण देशभरात स्वदेशी आत्मविश्वासाची प्रेरणा भरली. त्याच प्रेरणेतून आजच्या आत्मनिर्भर भारताची निर्मिती होत आहे, असे गौरव […]

    Read more

    मणिपूर अत्याचारानंतर FIR साठी 14 दिवस का लागले, पोलिस काय करत होते, सरन्यायाधीशांचा सवाल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूरमध्ये महिलांच्या विवस्त्र धिंड प्रकरणावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. 3 मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती एफआयआर नोंदवण्यात आले […]

    Read more

    कर्नाटकातून 21 लाखांच्या टोमॅटोचा ट्रक चोरीला; राजस्थानला जाणार होता, चालक आणि क्लिनर फरार

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकच्या कोलारमधून राजस्थानकडे 21 लाखांचे टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक वाटेत बेपत्ता झाला आहे. ट्रक चालक आणि क्लिनर यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही. […]

    Read more