Cauvery water dispute : आठवडाभरात दोन बंदमुळे कर्नाटकला बसणार तब्बल ४ हजार कोटींचा फटका!
कावेरी नदीच्या पाण्याच्या वाटपावरून तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटक आणि तामिळनाडूमधील कावेरी पाणी वादामुळे दोन दिवसीय बंदचे […]