PM Modi : ‘उच्चायुक्तांना पुन्हा नियुक्ती’, भारत-कॅनडाचा मोठा निर्णय!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात पहिली औपचारिक बैठक कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या G7 शिखर परिषदेत झाली. यादरम्यान, दोन्ही नेत्यांनी राजधान्यांमध्ये उच्चायुक्तांच्या पुर्ननियुक्तीवर सहमती दर्शविली. त्यांनी परस्पर सहकार्यालाही महत्त्वाचे म्हटले.