राहुल गांधींना खासदारकी बहालीच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; वकिलाचा दावा- आरोपातून मुक्त झाल्याशिवाय बहाली शक्य नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल करण्याच्या निर्णयाविरोधात लखनऊचे वकील अशोक पांडे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. […]