राजस्थानमध्ये काँग्रेसला घरचा आहेर! आमदाराने मुंडन करत मु्ख्यमंत्री गेहलोत यांना पत्राद्वारे सुनावले
जाणून घ्या, पत्रातून आमदार भरत सिंह कुंदनपूर यांनी नेमकं काय म्हटलं आहे. विशेष प्रतनिधी कोटा : राजस्थानमधील काँग्रेस सरकारमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा दिसून आला […]