कॅनडाच्या ट्रुडो सरकारला भारताचा दणका; कॅनडियन नागरिकांची रोखली व्हिसा सेवा!!
वृत्तसंस्था ओटावा : कॅनडातील खलिस्तानवादी दहशतवाद्याच्या हत्येसाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारत सरकारला जबाबदार धरल्यानंतर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने […]