Vote Chori : मुख्य निवडणूक आयुक्तांच्या परखड प्रत्युतरानंतर देखील राहुल गांधींचा सकट सगळ्या विरोधकांचे निवडणूक आयोगावर पुन्हा तेच आरोप!!
भारतातल्या निवडणूक प्रक्रिये संदर्भातल्या कायद्यांचे स्पष्टीकरण देऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांनी मतदान चोरीबद्दल परखड मत व्यक्त केले. विरोधकांचे सगळे आरोप खोडून काढले