• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    बंगळुरूच्या तब्बल 48 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; सर्व ठिकाणी एकाच वेळी पाठवले ई-मेल

    वृत्तसंस्था बंगळुरू : बंगळुरूमधील 48 खासगी शाळांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. शुक्रवार 1 डिसेंबर रोजी ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली. सर्व शाळांना एकाच वेळी एक […]

    Read more

    मिझोराममध्ये 3 ऐवजी 4 डिसेंबरला मतमोजणी; ख्रिश्चन समाजाच्या मागणीवर निवडणूक आयोगाने घेतला निर्णय

    वृत्तसंस्था ऐझोल : मिझोराममध्ये 3 डिसेंबरऐवजी 4 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यातील 40 जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान झाले […]

    Read more

    CBSE ने 10वी, 12वी बोर्डाच्या परीक्षांबाबत केली मोठी घोषणा; निकालाशी संबंधित ‘हे’ नियम बदलले!

    केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ही घोषणा अशा वेळी केली आहे, जेव्हा… विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बोर्डाच्या परीक्षेपूर्वी निकालाशी संबंधित […]

    Read more

    ” बिहारमधील मदरशांची चौकशी व्हायला हवी, सीमांचलची अवस्था पाहता ना धर्म वाचणार, ना…”

    केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांचे सूचक विधान, जाणून घ्या काय म्हणाले? विशेष प्रतिनिधी पाटणा : केंद्रीय मंत्री आणि बेगुसरायचे खासदार गिरिराज सिंह यांनी शुक्रवारी बेकायदा मदरशांवरून […]

    Read more

    राहुल गांधींच्या विमानाला केरळमध्ये लँडिगची परवानगी नाकारली!

    संतप्त काँग्रेसने केला आरोप, म्हटले… विशेष प्रतिनिधी कोची : काँग्रेसने शुक्रवारी संरक्षण मंत्रालयावर पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या विमानाला नौदलाच्या विमानतळावर उतरू न दिल्याचा आरोप […]

    Read more

    निर्णय पक्का! बसपा स्वबळावरच लोकसभा निवडणूक लढवणार – मायावतींनी केली घोषणा

    यंदाची लोकसभा निवडणूक रंजक ठरणार असल्याचेही सांगितले आहे. विशेष प्रतिनिधी लखनऊ : बहुजन समाज पक्ष 2024 ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. ते कोणत्याही पक्षाशी […]

    Read more

    मध्य प्रदेशात तब्बल 60000 पेक्षा अधिक वृद्ध आणि दिव्यांग मतदारांचे घरातून मतदान!!; निवडणूक आयोगाचा प्रयोग यशस्वी

    वृत्तसंस्था भोपाळ : निवडणूक आयोगाने भारताच्या निवडणूक इतिहासात प्रथमच राबविलेल्या प्रयोग मध्य प्रदेशात यशस्वी ठरला आहे. घरातून मतदान करण्याचा हा प्रयोग होता. राज्यात तब्बल 60000 […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयातूनही आझम खान यांना दिलासा नाही ; खंडपीठ म्हणाले….

    रामपूरच्या जोहर विद्यापीठाला दिलेल्या जमिनीचे भाडेपट्टे रद्द प्रकरणी योगी सरकारच्या विरोधात गेले होते न्यायालयात विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही […]

    Read more

    पंतप्रधान मोदींचे दुबईत भव्य स्वागत ; जागतिक हवामान कृती शिखर परिषदेत भाग घेणार!

    मोदींची एक झलक पाहण्यासाठी भारतीय समुदायाची मोठी गर्दी विशेष प्रतिनिधी दुबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री उशीरा दुबईला पोहोचले. जिथे भारतीय समुदायाने त्यांचे भव्य […]

    Read more

    2000 रुपयांच्या नोटेबाबत मोठी बातमी ; अजूनही बदलून घेण्याची आहे संधी, ‘हा’ आहे मार्ग

    या नोटा 30 नोव्हेंबरपर्यंत जमा करायच्या होत्या, मात्र…. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात नोटाबंदीनंतर सरकारने 2000 रुपयांच्या नोटा जारी केल्या. मात्र, या नोटा जास्त […]

    Read more

    बंगळुरूमधील 15 शाळांना बॉम्ब स्फोटाच्या धमकीचा ईमेल आल्याने खळबळ!

    शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण विशेष प्रतिनिधी बेंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर […]

    Read more

    UN चीफ म्हणाले- जीवाश्म इंधनाचा वापर थांबवावा; भारताने म्हटले- कोळसा हा भारताचा मुख्य ऊर्जा स्रोत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 12 डिसेंबरपर्यंत चालणारी COP28 शिखर परिषद दुबईत सुरू झाली आहे. यादरम्यान संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस म्हणाले – ग्लोबल वार्मिंग कमी […]

    Read more

    गरीब, युवा, महिला आणि शेतकरी, माझ्यासाठी चारच जाती; विरोधकांचे जातीय राजकारण भेदणारी मोदींची रणनीती!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गरीब युवा महिला आणि शेतकरी या माझ्यासाठी चारच जाती असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या जातीचा राजकारणाला छेद देणारी रणनीती […]

    Read more

    नारायण मूर्ती म्हणाले- भारतीयांनी 3 शिफ्टमध्ये काम करावे; 11 ते 5 या शिफ्टने विकास होणार नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला देणारे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सरकारने पायाभूत सुविधांचे […]

    Read more

    सुरत केमिकल प्लांटमध्ये 7 कर्मचाऱ्यांचा मृत्यू; स्फोटानंतर लागलेल्या आगीत 27 जखमी; 8 जण गंभीर

    वृत्तसंस्था सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये बुधवारी एका रासायनिक कारखान्याच्या स्टोअरेज टँकमध्ये स्फोट झाला. ज्यामध्ये 27 कर्मचारी जखमी झाले. 7 बेपत्ता असल्याची नोंद आहे.7 employees die […]

    Read more

    Weather Alert : काश्मिरात हिमवृष्टी, तमिळनाडूत मुसळधार पाऊस, 5 जिल्ह्यांत शाळा बंद; मध्य प्रदेशात ऑरेंज अलर्ट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि मैदानी भागात पावसामुळे थंडी वाढली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी सकाळपासून मुसळधार हिमवृष्टी होत आहे. हिमवृष्टीनंतर गुलमर्गचे किमान […]

    Read more

    भारतीय लष्कर 97 तेजस आणि 156 प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करणार; 1.1 लाख कोटींच्या कराराला केंद्राची मंजुरी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लष्कर आणि संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन देताना केंद्र सरकारने संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेकडून 97 तेजस आणि 156 प्रचंड लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी […]

    Read more

    तेलंगणात काँग्रेसचा BRS ला धोबीपछाड; याचा अर्थ प्रादेशिक पक्षाच्या पराभवाने INDI आघाडीत कायमचा बिघाड!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तेलंगणातील मतदान काल पार पडल्यानंतर आलेल्या एक्झिट पोल मध्ये राज्यात काँग्रेस मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात […]

    Read more

    Telangana Exit Poll : तेलंगणात BRSला बसणार दणका, पाहा निकालाचे अंदाज

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणातील विधानसभा निवडणुकीचे मतदान गुरुवारी संपल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर आले. 7 एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. काँग्रेसला […]

    Read more

    Chhattisgarh exit poll : छत्तीसगडमध्ये कोणाचे सरकार? कमळ फुलणार की पंजा येणार? पाहा महानिकालाचा अंदाज

    विशेष प्रतिनिधी रांची : 90 सदस्यीय विधानसभा असलेल्या छत्तीसगड राज्यात झालेल्या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला येणार असले तरी एक्झिट पोलमधून काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. एक्झिट […]

    Read more

    Madhya Pradesh Exit Poll : मध्य प्रदेशात कोणाचे सरकार? भाजपची कायम राहणार सत्ता! पाहा महानिकालाचा अंदाज

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. 17 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात 230 जागांसाठी मतदान झाले. राज्यात सध्या भाजपचे सरकार […]

    Read more

    Rajasthan Exit Poll : राजस्थानात भाजपची सत्ता, जवळपास सर्वच पोलमध्ये काँग्रेसची निराशा

    विशेष प्रतिनिधी जोधपूर : Rajasthan Exit Poll : राजस्थान विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आले आहेत. अनेक सर्व्हे एजन्सीजनी एक्झिट पोल सादर केला. याद्वारे निवडणुकीच्या निकालाचा अंदाज […]

    Read more

    आता ‘या’ राज्यात पेपरफुटीप्रकरणी जन्मठेप आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंड!

     राज्यपालांनी नव्या कायद्याला मंजुरी दिली, जाणून घ्या कोणतं राज्य आहे विशेष प्रतिनिधी झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि कॉपी रोखण्यासाठी कडक कायदे लागू करण्याचा मार्ग मोकळा […]

    Read more

    म्यानमारमधून मिझोराममध्ये पळून आलेल्या आणखी 30 सैनिकांना मायदेशी परत पाठवले

    काही दिवस तेथे राहण्याचा त्यांचा इरादा होता, कारण… विशेष प्रतिनिधी इम्फाळ : चीन राज्यातील लोकशाही समर्थक शक्तींनी लष्करी छावण्या ताब्यात घेतल्यानंतर मिझोरामला पळून आलेल्या म्यानमारच्या […]

    Read more

    सेमी फायनलच्या एक्झिट पोल मध्ये जर “ऍडव्हान्टेज” भाजप, तर फायनल मध्ये लढायची तरी होईल का काँग्रेसची शामत??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान आणि मणिपूर या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे बाहेर आले […]

    Read more