• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    मोदी + शाह + शिवराज मामांनी मध्य प्रदेशचा “गुजरात” केला; काँग्रेसचा बेडा नर्मदेत बुडवला!!

      नाशिक : लोकसभा 2024 च्या सेमी फायनल निवडणुकांमध्ये सर्वाधिक धक्कादायक निकाल मध्य प्रदेशात लागल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ भाजपचे कमळ कोमेजणार असा तर्क […]

    Read more

    छत्तीसगड मध्ये खेळ उलटला; काँग्रेसला मागे सारून भाजपची बाजी!!

    विशेष प्रतिनिधी रायपूर : लोकसभेच्या सेमी फायनल निवडणुकांमध्ये एक्झिट पोलनी व्यक्त केलेला सर्व अंदाज फेल गेला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस जिंकेल आणि भाजपला […]

    Read more

    मध्य प्रदेशात भाजपचं पुन्हा सत्तेवर! शिवराज सिंह चौहान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

    ‘भारत माता की जय, जनता जनार्दन की जय’ चा दिला नारा विशेष प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी […]

    Read more

    मध्य प्रदेश, राजस्थान मधल्या दुःखावर तेलंगणात फुंकर; प्रादेशिक बीआरएसला हरवून काँग्रेस सत्तेवर!!

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : राजस्थानातील सत्ता गमावली. मध्य प्रदेशात भाजप कडून सत्ता खेचून घेता आली नाही. या दोन राज्यांमधल्या दुःखावर तेलंगणातून फुंकर आली आहे. मुख्यमंत्री […]

    Read more

    कमलनाथांनी कमळ कोमेजण्याऐवजी कमळानेच कमलनाथांना कोमजले!!

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : सेमी फायनल निवडणुकांमध्ये सर्वात धक्कादायक निकाल मध्य प्रदेशात लागत आहेत. तिचे कमलनाथांनी कमळ कोमेजण्याऐवजी कमळानेच कमलनाथांना छिंदवाड्यात कोमेजले आहे. आपल्या बालेकिल्ल्यात […]

    Read more

    सेमी फायनलचे राजकीय पंडितांचे अंदाज कोसळताहेत; मध्य प्रदेश, राजस्थानात भाजपची बाजी; छत्तीसगड मध्ये चुरस, तर तेलंगणात बीआरएस काँग्रेसवर भारी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  सेमी फायनलचे राजकीय पंडितांचे अंदाज कोसळायला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ कमळाला कोमेजणार राजस्थानात अशोक गहलोत पुन्हा बाजी मारणार […]

    Read more

    छत्तीसगडमधील निकालापूर्वी भूपेश बघेल यांनी मोदींना लिहिले पत्र, केली मोठी मागणी!

    जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत भूपेश बघेल विशेष प्रतिनिधी  छत्तीसगड : छत्तीसगडसह देशातील ४ राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी म्हणजेच ३ डिसेंबर रोजी जाहीर […]

    Read more

    राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातील मतमोजणीला सुरुवात

    मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था, उपद्रवींवर पोलिसांची कडक नजर विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज […]

    Read more

    अदानी समूह पुढील 10 वर्षांत 7 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल – जुगशिंदर सिंग

    ”…तर आपण पुढील 25 वर्षांत 80 लाख कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकू.” असंही सीएफओ जुगशिंदर सिंग म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अदानी समूह […]

    Read more

    धोनी आता राजकारणाची इनिंग सुरू करणार? भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची घेतली भेट!

    फोटोंमुळे सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष प्रतिनिधी रांची : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि झारखंडमधील […]

    Read more

    भारताच्या सीमा सुरक्षेसाठी मोदी सरकारने नेमके काय केले??; वाचा आकडेवारी सह तपशील!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी नेमके काय केले??, असा सवाल राहुल गांधींपासून सर्व विरोधी नेते वारंवार विचारत असतात. विरोधकांच्या या […]

    Read more

    मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकालाबाबत ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मोठा दावा, म्हणाले…

    उद्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2023 चे निकाल रविवारी, 3 डिसेंबर रोजी सर्वांना […]

    Read more

    आदित्य-L1 मोहिमेला आणखी एक यश, इस्रोने उपग्रहाती ‘विंड पार्टिकल’ केला सक्रिय

    ISRO ने 2 सप्टेंबर रोजी आदित्य-L1 अंतराळ यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताच्या आदित्य-L1 उपग्रहावरील पेलोड ‘आदित्य सोलर विंड पार्टिकल […]

    Read more

    भारत-बांगलादेश सीमा : यावर्षात 112 रोहिंग्यांसह 716 घुसखोरांना अटक!

    23.12 कोटी रुपयांचे ड्रग्जही केले जप्त; उपमहानिरीक्षक आर के सिंग यांनी दिली माहिती विशेष प्रतिनिधी त्रिपुरा : भारत-बांगलादेश सीमेजवळून या वर्षात एकूण 716 घुसखोरांना अटक […]

    Read more

    तामिळनाडूत सरकारी अधिकाऱ्याकडून 20 लाखांची लाच घेताना EDचा अधिकाऱ्यास रंगेहात पकडले

    या प्रकरणात ईडीच्या इतर अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा संशय आहे विशेष प्रतिनिधी चेन्नई : तामिळनाडूमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वरिष्ठ अधिकाऱ्याला 20 लाख रुपयांची लाच घेताना दक्षता […]

    Read more

    राजस्थानमध्ये निकालापूर्वीच मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमध्ये मतभेद?

    काँग्रेस नेत्याने सचिन पायलट यांच्याबाबत केले विधान, म्हणाले… विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थान काँग्रेसमध्ये वादाच्या बातम्या नवीन नाहीत. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेद […]

    Read more

    IMD Weather Alert : डिसेंबरमध्ये पडणार नाही कडक्याची थंडी! IMD ने सांगितला हवामानाचा हा अंदाज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : डिसेंबर महिना सुरू झाला असून थंडीचा ऋतू आवडणाऱ्या नागरिकांमध्येही थंडीची प्रतीक्षा सुरू झाली आहे. जर तुम्हीही डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीची वाट […]

    Read more

    दिल्ली हायकोर्टात समान नागरी कायद्यावरील सुनावणी बंद; विधी आयोगाकडून यावर काम सुरू असल्याचे मत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी (1 डिसेंबर) त्या याचिकांवर सुनावणी थांबवली. यामध्ये केंद्र आणि विधी आयोगाकडून समान नागरी कायद्याचा (यूसीसी) मसुदा तयार […]

    Read more

    आसामात कॅश फॉर जॉब स्कॅममध्ये 15 अधिकारी निलंबित; स्पर्धा परीक्षेत चुकीच्या पद्धतीने पास झाल्याचा आरोप

    वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाम सरकारने राज्य लोकसेवा आयोगाच्या (APSC) कॅश फॉर जॉब्स घोटाळ्याप्रकरणी 15 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. 2014 च्या आसाम लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पैसे […]

    Read more

    छत्तीसगडमधील विधानसभा निवडणूक रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका; पक्षांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा दावा

    वृत्तसंस्था रांची : छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुका निरर्थक घोषित करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. किंबहुना, निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस-भाजपने लोकभावनेची आश्वासने दिली […]

    Read more

    COP28 शिखर परिषदेत मोदी म्हणाले- तुमच्या आरोग्याप्रमाणेच निसर्गाच्या आरोग्याचा विचार करा

    वृत्तसंस्था दुबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दुबईत COP28 वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिटमध्ये सहभागी झाले होते. ग्रीन क्रेडिट्स कार्यक्रमात मोदी म्हणाले – जसे आपण आपल्या […]

    Read more

    ‘गुड फ्रेंडस… #Melodi’, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो केला शेअर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये जागतिक हवामान कृती शिखर परिषद (COP28) आयोजित केली जात आहे. या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक […]

    Read more

    सलमान खान-गिपीला स्पेनमधून देण्यात आली धमकी, VPNचा केला वापर; गँगस्टर लॉरेन्सच्या नावाने पोस्ट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल यांना स्पेनमधून धमकी देण्यात आली होती. पोलीस तपासात ही बाब समोर आली […]

    Read more

    कंगना रनोत चंदीगडमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा; अभिनेत्रीने स्वत: दिले हे स्पष्टीकरण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या नावाची चर्चा आहे. या निवडणुकीसाठी ती भाजपची पुढील उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. […]

    Read more

    बंगळुरूच्या तब्बल 48 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; सर्व ठिकाणी एकाच वेळी पाठवले ई-मेल

    वृत्तसंस्था बंगळुरू : बंगळुरूमधील 48 खासगी शाळांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. शुक्रवार 1 डिसेंबर रोजी ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली. सर्व शाळांना एकाच वेळी एक […]

    Read more