• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनला दिलासा ; दिल्ली उच्च न्यायालयाने EDला बजावली नोटीस!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या याचिकेवर ईडीला नोटीस बजावली आहे. जॅकलीनने गँगस्टर सुकेश चंद्रशेखरशी संबंधित […]

    Read more

    सोनिया – मनमोहन सिंग, खर्गेंना निमंत्रण; पण “काल्पनिक” ठरवलेल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेला जाण्यात काँग्रेस नेत्यांची गोची!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे निमंत्रण विश्व हिंदू परिषदेने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान […]

    Read more

    संसद सुरक्षाभंग घटनेनंतर गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता CISFकडे सुरक्षेची जबाबदारी

    आतापर्यंत दिल्ली पोलीस संसदेची सुरक्षा सांभाळत होते. विशेष प्रतिनिधी संसद सुरक्षाभं प्रकारानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा […]

    Read more

    फ्रान्सकडून 26 राफेल मरीन विमाने खरेदीचा करार होणार, 50 हजार कोटी रुपयांत होणार डील

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : फ्रान्सने भारतीय नेव्हीसाठी 26 राफेल मरीन जेट्स खरेदी करण्यासाठी निविदा उघडली आहे आणि भारताला त्याचा प्रतिसाद दिला आहे. भारतीय बाजू आता […]

    Read more

    कोरोनाने पुन्हा वाढवली चिंता, सक्रिय रुग्णांची संख्या 2669 पर्यंत वाढली, रुग्णालयांना अलर्ट, मास्कसाठी निर्देश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा देशात चिंता निर्माण केली आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट जेएन 1 चे 21 रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत, यामुळे […]

    Read more

    संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिसांकडून काढून CISF कडे; कम्युनिस्ट विद्यार्थ्यांच्या घुसखोरीनंतर मोदी सरकारचा निर्णय!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बेरोजगारीच्या नावाखाली कम्युनिस्ट विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी संसदेत घुसखोरी करून लोकसभेत उड्या मारल्या त्यानंतर केंद्रातल्या मोदी सरकारने आता संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी सेंट्रल […]

    Read more

    ”कोणी काही म्हटलं म्हणून काही मिनिटांत निर्णय बदलत नसतो” ; ‘जेडीयू’चा ममतांवर निशाणा!

    इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खर्गेंचं नाव पुढे केल्यावरून दिसून आली नाराजी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या कालच्या बैठकीत ममता बॅनर्जी […]

    Read more

    INDI आघाडीच्या बैठकीत फक्त चहा बिस्किटे दिली, सामोसा दिलाच नाही; नितीश कुमारांच्या खासदाराने काढली भडास!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : INDI आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सुचवून अनेकांचे पत्ते कापले. […]

    Read more

    संसदेत घुसखोरी प्रकरणाचा आरोपी मनोरंजनच्या मित्राला अटक, आतापर्यंत 7 जण अटकेत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेला भेदून घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी मनोरंज डीच्या मित्राला अटक केली आहे. याप्रकरणी […]

    Read more

    पन्नू प्रकरणावर PM मोदी म्हणाले- काही घटनांमुळे भारत-अमेरिका संबंधावर परिणाम होऊ शकत नाही, चौकशी करणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच विधान केले आहे. फायनान्शिअल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत […]

    Read more

    माजी लष्करप्रमुख नरवणेंच्या पुस्तकात दावा; अग्निपथ योजनेने तिन्ही दलांना चकित केले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले असून, त्यात त्यांनी अग्निपथ योजनेबाबत मोठा दावा केला आहे. त्यात त्यांनी […]

    Read more

    ‘ज्ञानवापी’ सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक होणार की नाही, निर्णय आज!

    एएसआयने 24 जुलै रोजी ज्ञानवापी येथे सर्वेक्षण सुरू केले होते विशेष प्रतिनिधी वाराणसी : जिल्हा न्यायाधीश डॉ.अजय कृष्ण विश्वशेष यांच्या न्यायालयात दोन सीलबंद लिफाफ्यांमध्ये दाखल […]

    Read more

    4 वर्षांच्या मुलांना सर्दी-खोकल्यासाठी दिल्या जाणाऱ्या या औषधांवर सरकारने बंदी घातली, जाणून घ्या नवीन आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी काही वैद्यकीय घटकांचे मिश्रण असलेल्या अनेक सर्दी-विरोधी औषधांच्या वापरावर […]

    Read more

    ममतादीदींनी तृणमूल नेत्यांसह घेतली PM मोदींची भेट; बैठकीनंतर केंद्रावर केले आरोप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (20 नोव्हेंबर) सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बंगालला दिलेला निधी केंद्राने थांबवल्याची […]

    Read more

    बनावट सिम खरेदी केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास, 50 लाखांचा दंड; बायोमेट्रिक गरजेचे; लोकसभेत दूरसंचार विधेयक मंजूर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवीन दूरसंचार विधेयक 2023 बुधवारी, 20 डिसेंबर रोजी लोकसभेत मंजूर करण्यात आले. आता हे विधेयक अंतिम पुनरावलोकनासाठी राज्यसभेकडे पाठवण्यात आले आहे. […]

    Read more

    उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्येत 20-25 टक्क्यांनी वाढ – प्रधान

    मोदी सरकारच्या काळात शाळांमधील विद्यार्थिनींच्या संख्येत ३१ टक्क्यांनी वाढ! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले की, पंतप्रधान […]

    Read more

    कोची रुग्णालयांमध्ये फ्लू सारख्या आजाराने ग्रस्त 30 टक्के लोक COVID-19 पॉझिटिव्ह

    जाणून घ्या तज्ज्ञांनी काय दिली माहिती? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. ओमिक्रॉन प्रकारामुळे गेल्या वेळी लोकांमध्ये भीती […]

    Read more

    देशात JN.1 व्हेरिएंटचे 21 नवीन रुग्ण; गोव्यात 19 केस; मे नंतर एका दिवसात सर्वाधिक 614 कोविड रुग्ण आढळले, केरळमध्ये 3 मृत्यू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्हीके पॉल यांनी बुधवारी (20 डिसेंबर) सांगितले की, कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट JN.1 चे 21 नवीन रुग्ण […]

    Read more

    “हा” फोटो पाहा, बॉडी लँग्वेज “वाचा” आणि INDI आघाडीचे “उज्ज्वल भवितव्य” ओळखा!!

    राजधानी नवी दिल्लीतल्या 5 स्टार हॉटेल अशोका मध्ये 28 पक्षांच्या INDI आघाडीची बैठक परवा झाली. काल आघाडीतल्या जागा वाटपाची चर्चा देखील समोर आली, पण त्यातल्या […]

    Read more

    लालू यादव, तेजस्वी यादव यांना ‘ED’ने बजावले समन्स!

    लालू यादव यांना चौकशीसाठी बोलावण्याची ही पहिलीच वेळ Lalu Yadav Tejashwi Yadav summoned by ED विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अंमलबजावणी संचलनालय ‘ईडी’ने बुधवारी राष्ट्रीय […]

    Read more

    लोकसभेत तीन नवीन गुन्हेगारी विधेयके मंजूर, ९७ विरोधी खासदारांची होती अनुपस्थिती!

    ब्रिटिश काळातील देशद्रोह कायदा रद्द विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेत तीन नवीन गुन्हेगारी विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. गुन्हेगारी दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान आणि केंद्रीय […]

    Read more

    “तुम्ही माझा कितीही अपमान करा, पण…” ; मिमिक्रीच्या वादावर जगदीप धनखड यांचं विधान!

    एखाद्या व्यक्तीला व्हिडिओग्राफी करण्यात मजा येते, याचा अर्थ… असं म्हणत राहुल गांधींवरही निशाणा साधला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेत झालेल्या गदारोळामुळे आतापर्यंत 143 […]

    Read more

    “मिमिक्रीवीर” खासदारांवर येताच कायद्याचे गंडांतर; राहुल गांधींनी फोडले मीडियावर खापर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : “मिमिक्रीवीर” खासदारांवर येताच कायद्याचे गंडांतर; राहुल गांधींनी फोडले मीडियावर खापर!!, असे आज राजधानीतील काँग्रेसच्या मुख्यालयात घडले. Rahul Gandhi lashed out […]

    Read more

    जगदीप धनखड यांच्या सन्मानार्थ NDAचे खासदार राज्यसभेत तासभर राहिले उभा!

    मिमिक्री प्रकरणामुळे दुखावलेल्या जगदीप धनखड यांना दर्शवला पाठिंबा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तृणमूलच्या एका खासदाराने उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याच्या प्रकारानंतर भाजपसह एनडीएच्या […]

    Read more

    दिल्ली मेट्रोची घोषणा, ‘त्या’ महिलेच्या कुटुंबाला १५ लाखांची नुकसान भरपाई देणार

    अन् तिच्या मुलांच्या शाळेचा खर्चही उचलणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली मेट्रोच्या दरवाज्यात साडी अडकून घडलेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना दिल्ली मेट्रो रेल […]

    Read more