• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    श्रीराम मंदिरात सोन्याच्या पादुका; निर्मितीसाठी 1 किलो सोने आणि 7 किलो चांदीचा वापर; 19 जानेवारीला पोहोचणार अयोध्येत

    वृत्तसंस्था अयोध्या : 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या मंदिराचा अभिषेक झाल्यानंतर त्यांच्या चरण पादुकाही ठेवण्यात येणार आहेत. या चरण पादुका एक किलो सोने […]

    Read more

    दाऊद वरच्या विष प्रयोगामुळे पाकिस्तानची पुरती गोची; उज्ज्वल निकमांचा टोला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई बॉम्बस्फोट खटलातला प्रमुख आरोपी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम वर कराची मध्ये अज्ञात व्यक्तींनी विषप्रयोग केल्याची बातमी आली तो मेल्याची “कन्फर्म” […]

    Read more

    दाऊदवर विष प्रयोग, तो मेला; पण ही बातमी पाकिस्तान करेलच कशी “कन्फर्म”??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुंबई बॉम्बस्फोटातला मुख्य आरोपी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्यावर पाकिस्तानातल्या कराची विष प्रयोग झाला आणि तो मेला. पण पाकिस्तानने ही […]

    Read more

    चिदंबरम यांनी टोचले काँग्रेसचे कान, म्हणाले- भाजप प्रत्येक निवडणूक शेवटची असल्याप्रमाणे लढते; 2024ची लाट भाजपकडे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीबाबत भाजपच्या दिशेने वारे वाहत असल्याचे म्हटले आहे. भाजप कोणतीही […]

    Read more

    उत्तराखंडमधील सुधारगृहात 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; दोन महिला कर्मचारी पीडितेला बाहेर घेऊन जायच्या; गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था डेहराडून : उत्तराखंडमधील हल्दवानी येथील एका बालगृहात १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. सुधारगृहातील दोन महिला या अल्पवयीन मुलीला केंद्राबाहेर घेऊन […]

    Read more

    भारतावर निर्बंध लादण्याची अमेरिकेतील सरकारी एजन्सीची मागणी; म्हटले- भारतात धार्मिक स्वातंत्र्य नाही

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : एका अमेरिकन सरकारी संस्थेने सलग तिसऱ्या वर्षी भारतावर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे. यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम (USCIRF) नावाच्या एजन्सीने […]

    Read more

    इन्स्टा स्टार प्रिया सिंहवर कार घालणारा आरोपी अश्वजीत गायकवाडला अटक; लँड रोव्हरही जप्त

    वृत्तसंस्था मुंबई : बहुचर्चित प्रिया सिंह अपघात प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डीसीपीच्या नेतृत्वाखालील एसआयटी टीमने तिघांनाही अटक केली आहे. अटक […]

    Read more

    INDI आघाडीतल्या एका वृद्ध नेत्याचा पोक्त सल्ला; दुसऱ्याच्या भाषणात बेटकुळ्या!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एका वृद्ध नेत्याने दिला पोक्त सल्ला, तर दुसऱ्याने भाषणात काढल्या बेटकुळ्या!!, असे काल INDI आघाडीत घडले. P. Chidambaram gave politically mature […]

    Read more

    छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यांच्या घटनांमध्ये अचानक वाढ ; चकमकीत CRPF उपनिरीक्षक शहीद!

    मागील चार दिवसांत नक्षली हल्ल्याची ही तिसरी घटना विशेष प्रतिनिधी सुकमा : नक्षलग्रस्त राज्य छत्तीसगडमध्ये नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ले […]

    Read more

    मेट्रोच्या दरवाजात कपडे अडकल्याने महिलेचा मृत्यू, सेन्सर काम करत नसल्याची माहिती उघड!

    मेट्रोने प्रवास करण्यासाठी मुलांसोबत आली होती विशेष प्रतिनिधी दिल्ली : दिल्ली मेट्रोमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेची साडी आणि जॅकेट दिल्ली […]

    Read more

    दहशतवादाच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्र महासभेतच भारताने पाकिस्तानला फटकारले!

    ड्रोनद्वारे शस्त्रांची तस्करी कोण करतंय हे आम्हाला माहीत आहे, असंही भारताने म्हटलं आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दहशतवादाबद्दल भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला जोरदार फटकारले […]

    Read more

    बेरोजगार आहात म्हणून लोकसभेत उड्या माराल का??, राहुल गांधींकडे बोलायला दुसरे विषयच नाहीत; नारायण राणेंचा टोला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बेरोजगारीच्या नावाखाली युवकांनी संसदेत घुसखोरी केली. त्या घुसखोरीचे राहुल गांधी यांनी समर्थन केले. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे या मुद्द्यावरून टीका […]

    Read more

    ब्रह्मांडातील कोणतीही शक्ती जम्मू-काश्मीरमध्ये ‘कलम ३७०’ परत आणू शकत नाही – पंतप्रधान मोदी

    संसदेतील घुसखोरीच्या घटनेवरही व्यक्त केली आहे चिंता विशेष प्रतिनिधी आता सर्वोच्च न्यायालयानेही जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. यानंतर विरोधी […]

    Read more

    अरुणाचल प्रदेशात भाजप नेते यमसेन माटे यांची हत्या; भारत-म्यानमार सीमेवरील जंगलात गोळ्या झाडल्या!

    2015 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये केला होता प्रवेश विशेष प्रतिनिधी इटानगर : अरुणाचल प्रदेशच्या खोंसा (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते यमसेन […]

    Read more

    मोदींनी गुजरातला दिली मोठी भेट, सुरत डायमंड बोर्स आणि विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन

    सूरत डायमंड बोर्सची इमारत 67 लाख वर्गफुट पेक्षा अधिक परिसरात पसरलेली आहे विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला दोन मोठ्या भेट दिल्या आहेत. मोदींनी […]

    Read more

    दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांची नियुक्ती रद्द करण्याची याचिका, शपथविधीला आव्हान

    वृत्तसंस्था जोधपूर : राजस्थानमधील दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांची नियुक्ती रद्द करण्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. घटनेत उपमुख्यमंत्रिपदाची तरतूद नाही, असा […]

    Read more

    संसदेतील घुसखोरीप्रकरणी दिल्ली पोलिसांना महत्त्वाचे सुगावा, राजस्थानमधून जप्त केले जळालेले मोबाइल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसद भवनाची सुरक्षा भंग करणाऱ्या आरोपीचे राजस्थानशी कनेक्शन समोर आले आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, नागौर जिल्ह्यात आरोपींचे फोन जळालेले आढळले आहेत. […]

    Read more

    काँग्रेसला “अचानक” क्राऊड फंडिंग सूचण्याचे कारण काय??; धीरज साहूंकडे सापडलेल्या 350 कोटींशी त्याचे कनेक्शन काय??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसून भाजपशी खऱ्या अर्थाने टक्कर घेण्यासाठी संघ परिवाराच्या बालेकिल्ल्यात घुसून नागपुरातून रणशिंग फुंकण्याचा निश्चय केला आहे. […]

    Read more

    पंतप्रधान मोदी म्हणाले- विश्वातील कोणतीही शक्ती जम्मू-काश्मिरात कलम 370 परत आणू शकत नाही,

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आता सर्वोच्च न्यायालयानेही जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. यानंतर विरोधी पक्षांसह काश्मीरमधील पक्षांनी कलम 370 […]

    Read more

    नागपुरातील सोलर एक्सप्लॉसिव्ह कंपनीत मोठा स्फोट, नऊ जणांचा मृत्यू

    तीन जणांची प्रकृती चिंताजनक विशेष प्रतिनिधी नागपूर : येथील एका सोलर एक्सप्लॉसिव्ह कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात किमान 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती […]

    Read more

    400 जागांवर भाजपला एकास एक टक्कर देण्याचा INDI आघाडीचा मनसूबा; पण आडवी आली केजरीवालांची “विपश्यना”!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 400 जागांवर भाजपला एकाच एक टक्कर देण्याचा INDI आघाडीचा मनसुबा पण आडवी आली केजरीवालांची “विपश्यना”!!, […]

    Read more

    संसद सुरक्षा भंग प्रकरणी पंतप्रधान मोदींनी दिली प्रतिकिया, म्हणाले…

    पोलिसांनी या प्रकणी सहा जणांना अटक केली आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसद युवकांच्या घुसखोरीनंतर संसद सुरक्षेच्या मुद्य्यावरून सध्या राजकारण शिगेला पोहोचले आहे. पंतप्रधान […]

    Read more

    पीएमओ अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या काश्मिरी तरुणाला अटक; डॉक्टर झाल्यानंतर 6-7 मुलींशी लग्ने, पाकिस्तानी हेर असल्याचा संशय

    वृत्तसंस्था भुवनेश्वर : ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) जाजपूर जिल्ह्यातून एका काश्मिरी तरुणाला (37) अटक केली आहे. तो कधी पीएमओ अधिकारी, आर्मी डॉक्टर, न्यूरो […]

    Read more

    पोलिस आणि फौजदारी कोर्टाला पासपोर्ट जप्तीचा अधिकार नाही; हायकोर्टाने म्हटले- त्यांना दिवाणी कोर्टाइतके अधिकार

    वृत्तसंस्था बंगळुरू : पोलिस आणि फौजदारी न्यायालय कोणाचाही पासपोर्ट जप्त करू शकत नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने मुंबईतील उद्योजक नितीन […]

    Read more

    250 ते 300 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; गुप्तहेरांच्या माहितीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट

    वृत्तसंस्था श्रीनगर : पाकिस्तान सीमेवर 250 ते 300 दहशतवादी लॉन्चपॅडवर आहेत. ते जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुप्तचरांच्या हवाल्याने ही […]

    Read more