• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिसांकडून काढून CISF कडे; कम्युनिस्ट विद्यार्थ्यांच्या घुसखोरीनंतर मोदी सरकारचा निर्णय!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बेरोजगारीच्या नावाखाली कम्युनिस्ट विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी संसदेत घुसखोरी करून लोकसभेत उड्या मारल्या त्यानंतर केंद्रातल्या मोदी सरकारने आता संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी सेंट्रल […]

    Read more

    ”कोणी काही म्हटलं म्हणून काही मिनिटांत निर्णय बदलत नसतो” ; ‘जेडीयू’चा ममतांवर निशाणा!

    इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खर्गेंचं नाव पुढे केल्यावरून दिसून आली नाराजी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या कालच्या बैठकीत ममता बॅनर्जी […]

    Read more

    INDI आघाडीच्या बैठकीत फक्त चहा बिस्किटे दिली, सामोसा दिलाच नाही; नितीश कुमारांच्या खासदाराने काढली भडास!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : INDI आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सुचवून अनेकांचे पत्ते कापले. […]

    Read more

    संसदेत घुसखोरी प्रकरणाचा आरोपी मनोरंजनच्या मित्राला अटक, आतापर्यंत 7 जण अटकेत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेला भेदून घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी मनोरंज डीच्या मित्राला अटक केली आहे. याप्रकरणी […]

    Read more

    पन्नू प्रकरणावर PM मोदी म्हणाले- काही घटनांमुळे भारत-अमेरिका संबंधावर परिणाम होऊ शकत नाही, चौकशी करणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच विधान केले आहे. फायनान्शिअल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत […]

    Read more

    माजी लष्करप्रमुख नरवणेंच्या पुस्तकात दावा; अग्निपथ योजनेने तिन्ही दलांना चकित केले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले असून, त्यात त्यांनी अग्निपथ योजनेबाबत मोठा दावा केला आहे. त्यात त्यांनी […]

    Read more

    ‘ज्ञानवापी’ सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक होणार की नाही, निर्णय आज!

    एएसआयने 24 जुलै रोजी ज्ञानवापी येथे सर्वेक्षण सुरू केले होते विशेष प्रतिनिधी वाराणसी : जिल्हा न्यायाधीश डॉ.अजय कृष्ण विश्वशेष यांच्या न्यायालयात दोन सीलबंद लिफाफ्यांमध्ये दाखल […]

    Read more

    4 वर्षांच्या मुलांना सर्दी-खोकल्यासाठी दिल्या जाणाऱ्या या औषधांवर सरकारने बंदी घातली, जाणून घ्या नवीन आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी काही वैद्यकीय घटकांचे मिश्रण असलेल्या अनेक सर्दी-विरोधी औषधांच्या वापरावर […]

    Read more

    ममतादीदींनी तृणमूल नेत्यांसह घेतली PM मोदींची भेट; बैठकीनंतर केंद्रावर केले आरोप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (20 नोव्हेंबर) सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बंगालला दिलेला निधी केंद्राने थांबवल्याची […]

    Read more

    बनावट सिम खरेदी केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास, 50 लाखांचा दंड; बायोमेट्रिक गरजेचे; लोकसभेत दूरसंचार विधेयक मंजूर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवीन दूरसंचार विधेयक 2023 बुधवारी, 20 डिसेंबर रोजी लोकसभेत मंजूर करण्यात आले. आता हे विधेयक अंतिम पुनरावलोकनासाठी राज्यसभेकडे पाठवण्यात आले आहे. […]

    Read more

    उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्येत 20-25 टक्क्यांनी वाढ – प्रधान

    मोदी सरकारच्या काळात शाळांमधील विद्यार्थिनींच्या संख्येत ३१ टक्क्यांनी वाढ! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले की, पंतप्रधान […]

    Read more

    कोची रुग्णालयांमध्ये फ्लू सारख्या आजाराने ग्रस्त 30 टक्के लोक COVID-19 पॉझिटिव्ह

    जाणून घ्या तज्ज्ञांनी काय दिली माहिती? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. ओमिक्रॉन प्रकारामुळे गेल्या वेळी लोकांमध्ये भीती […]

    Read more

    देशात JN.1 व्हेरिएंटचे 21 नवीन रुग्ण; गोव्यात 19 केस; मे नंतर एका दिवसात सर्वाधिक 614 कोविड रुग्ण आढळले, केरळमध्ये 3 मृत्यू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्हीके पॉल यांनी बुधवारी (20 डिसेंबर) सांगितले की, कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट JN.1 चे 21 नवीन रुग्ण […]

    Read more

    “हा” फोटो पाहा, बॉडी लँग्वेज “वाचा” आणि INDI आघाडीचे “उज्ज्वल भवितव्य” ओळखा!!

    राजधानी नवी दिल्लीतल्या 5 स्टार हॉटेल अशोका मध्ये 28 पक्षांच्या INDI आघाडीची बैठक परवा झाली. काल आघाडीतल्या जागा वाटपाची चर्चा देखील समोर आली, पण त्यातल्या […]

    Read more

    लालू यादव, तेजस्वी यादव यांना ‘ED’ने बजावले समन्स!

    लालू यादव यांना चौकशीसाठी बोलावण्याची ही पहिलीच वेळ Lalu Yadav Tejashwi Yadav summoned by ED विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अंमलबजावणी संचलनालय ‘ईडी’ने बुधवारी राष्ट्रीय […]

    Read more

    लोकसभेत तीन नवीन गुन्हेगारी विधेयके मंजूर, ९७ विरोधी खासदारांची होती अनुपस्थिती!

    ब्रिटिश काळातील देशद्रोह कायदा रद्द विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेत तीन नवीन गुन्हेगारी विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. गुन्हेगारी दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान आणि केंद्रीय […]

    Read more

    “तुम्ही माझा कितीही अपमान करा, पण…” ; मिमिक्रीच्या वादावर जगदीप धनखड यांचं विधान!

    एखाद्या व्यक्तीला व्हिडिओग्राफी करण्यात मजा येते, याचा अर्थ… असं म्हणत राहुल गांधींवरही निशाणा साधला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेत झालेल्या गदारोळामुळे आतापर्यंत 143 […]

    Read more

    “मिमिक्रीवीर” खासदारांवर येताच कायद्याचे गंडांतर; राहुल गांधींनी फोडले मीडियावर खापर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : “मिमिक्रीवीर” खासदारांवर येताच कायद्याचे गंडांतर; राहुल गांधींनी फोडले मीडियावर खापर!!, असे आज राजधानीतील काँग्रेसच्या मुख्यालयात घडले. Rahul Gandhi lashed out […]

    Read more

    जगदीप धनखड यांच्या सन्मानार्थ NDAचे खासदार राज्यसभेत तासभर राहिले उभा!

    मिमिक्री प्रकरणामुळे दुखावलेल्या जगदीप धनखड यांना दर्शवला पाठिंबा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तृणमूलच्या एका खासदाराने उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याच्या प्रकारानंतर भाजपसह एनडीएच्या […]

    Read more

    दिल्ली मेट्रोची घोषणा, ‘त्या’ महिलेच्या कुटुंबाला १५ लाखांची नुकसान भरपाई देणार

    अन् तिच्या मुलांच्या शाळेचा खर्चही उचलणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली मेट्रोच्या दरवाज्यात साडी अडकून घडलेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना दिल्ली मेट्रो रेल […]

    Read more

    राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या कारचा अपघात!

    मथुरेला जात असताना उत्तर प्रदेशच्या सीमेवर घडली दुर्घटना विशेष प्रतिनिधी जयपूर : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुथरेला गोवर्धन गिरिराजच्या दर्शनासाठी जात असताना काल राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री […]

    Read more

    अमेरिकेत पन्नूच्या हत्येच्या कटावर पंतप्रधान मोदींनी सोडले मौन, म्हणाले…

    अमेरिका आणि भारत यांच्यातील मजबूत संबंध बिघडणार नाहीत, असंही मोदी म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अमेरिकेत खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या हत्येचा […]

    Read more

    “मिमिक्रीवीर” खासदार कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधींवर संसदीय शिस्तभंग समितीचा बडगा; खासदारकी जाण्याचा धोका!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची संसदेच्या पायऱ्यांवर मिमिक्री करणे “मिमिक्रीवीर” खासदार कल्याण बॅनर्जी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी […]

    Read more

    राजधानीतल्या अशोका हॉटेलात INDI नेत्यांची रंगली पार्टी; पण जागा वाटपाच्या खडकावर आघाडीची बोट फुटली!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानीतल्या अशोका हॉटेलात INDI नेत्यांची रंगली पार्टी; पण जागा वाटपाचा खडकावर आघाडीची बोट फुटली!!, अशी अवस्था आज आली. Rangali party […]

    Read more

    ”आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे, परंतु …” ; मांडविया यांचे उच्चस्तरीय आढावा बैठकीत विधान!

    भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होत असल्याने सरकार अलर्ट मोडवर आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा […]

    Read more