• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    चिनी पैशातून भारत विरोधी प्रचार करणाऱ्या NewsClick चा HR प्रमुख अमित चक्रवर्ती माफीचा साक्षीदार बनायला तयार!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : NewsClick वेब पोर्टल मनी लॉन्ड्रिग प्रकरणात पोर्टलचे HR प्रमुख अमित चक्रवर्ती यांनी माफीचा साक्षीदार बनायची तयारी दाखवली आहे त्यासाठी त्यांनी […]

    Read more

    द्रमुक खासदार दयानिधी मारन यांचे वादग्रस्त वक्तव्य, यूपी-बिहारचे हिंदी भाषिक तामिळनाडूत टॉयलेट स्वच्छ करतात

    वृत्तसंस्था चेन्नई : यूपी-बिहारमधील हिंदी भाषिक लोक आमच्या राज्यात येतात आणि स्वच्छतागृहे आणि रस्ते स्वच्छ करतात, असे तामिळनाडू द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी म्हटले आहे. […]

    Read more

    कल्याण बॅनर्जींनी पुन्हा केली उपराष्ट्रपती धनखड यांची नक्कल; बंगालमध्ये म्हणाले- मिमिक्री हा माझा मूलभूत अधिकार, हजार वेळा करेन

    वृत्तसंस्था कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॅनर्जी यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील […]

    Read more

    78 वर्षांनंतर जपानची शस्त्रास्त्रे निर्यातीला मंजुरी, सुरक्षा बजेटमध्ये एकाच वेळी 16% वाढ

    वृत्तसंस्था टोकियो : जपान सरकारने संरक्षण क्षेत्राशी संबंधित दोन अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रथम- दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच जपानने शस्त्रास्त्रे आणि संरक्षण तंत्रज्ञान निर्यातीवरील बंदी […]

    Read more

    माजी विद्यार्थ्यांनी IIT बॉम्बेला दिले 57 कोटी रुपये; निधीतून AI लॅब बनणार, शिष्यवृत्तीही दिली जाणार

    वृत्तसंस्था मुंबई : माजी विद्यार्थ्यांनी IIT बॉम्बेला 57 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. रौप्य महोत्सवी पुनर्मिलन सोहळ्यानिमित्त ही रक्कम देण्यात आली. यासाठी 1998 च्या बॅचच्या […]

    Read more

    बारटी, सारथी, महाज्योती फेलोशिप परीक्षेत गोंधळ; 2019 ची प्रश्नपत्रिका जशास तशी 2023 ला आल्याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये 2023 च्या परीक्षेत चक्क 2019 चाच पुन्हा पेपर देण्यात आला आहे. बारटी, सारथी आणि महाज्योती या फेलोशिपसाठी राज्य […]

    Read more

    रामलल्ला तुमची खासगी प्रॉपर्टी नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा; मराठी आणि यूपीचे लोक हे दूध-साखरेसारखे

    विशेष प्रतिनिधी ठाणे : निवडणुकीच्या वेळी काही लोक यूपीतून येतात आणि इथल्या लोकांचे ब्रेन वॉश करतात, निघून जातात, मात्र आम्ही निवडणुकीनंतरही तुमच्यासोबत राहतो.Ramlalla is not […]

    Read more

    बृजभूषण म्हणाले- माझे कुस्ती महासंघाशी काहीही देणेघेणे नाही; नड्डा यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत खुलासा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी फेडरेशनच्या निलंबनावर आक्षेप व्यक्त केला आहे. क्रीडा वातावरण पुन्हा सुरू व्हावे यासाठी गोंडा […]

    Read more

    26 डिसेंबरला कार्यान्वित होणार INS इंफाळ; ब्रह्मोस आणि आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल 26 डिसेंबर रोजी आपली सागरी क्षमता वाढवण्यासाठी INS इंफाळचा समावेश करणार आहे. INS […]

    Read more

    मध्य प्रदेशात आज डॉ. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; दुपारी 3:30 वाजता शपथविधी सोहळा

    वृत्तसंस्था भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज होणार आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता शपथविधी सोहळा होणार असल्याचे भाजपच्या […]

    Read more

    बिहारचे मुस्लिम फक्त ‘आरजेडी’लाच का मतदान करतात? प्रशांत किशोर यांनी सांगितले कारण, म्हणाले….

    नितीश कुमारांवर साधला निशाणा, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले विशेष प्रतिनिधी दरभंगा : जनसुराज यात्रेचे संयोजक प्रशांत किशोर ठिकठिकाणी आपली पदयात्रा काढत आहेत. ते मतदानाबाबत […]

    Read more

    आनंद विवाह कायद्यांतर्गत विवाह प्रमाणपत्र मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले जोडपे

    सतविंदर कौर आणि अमृतपाल सिंह यांनी हे प्रमाणपत्र मिळवले आहे विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात आनंद विवाह कायदा लागू असूनही या कायद्यांतर्गत विवाह प्रमाणपत्र […]

    Read more

    भारतीय महिला संघाने रचला इतिहास! ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच कसोटीत केलं पराभूत

    मुंबईत आठ विकेट्स राखून विजय मिळवला विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची कसोटीतील उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. इंग्लंडपाठोपाठ आता भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धही विजय […]

    Read more

    मशिदीत अजानसाठी गेलेल्या निवृत्त एसएसपीची गोळ्या झाडून हत्या

    जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : बारामुल्ला जिल्ह्यात एका निवृत्त एसएसपीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोळी झाडल्यानंतर संशयित दहशतवादी घटनास्थळावरून पळून […]

    Read more

    “मला तुम्हाला लाजवायची नाही, पण…”; उपराष्ट्रपती धनखड यांनी खर्गेंना पुन्हा लिहिले पत्र

    असा काँग्रेस नेत्याचा दावा प्रत्यक्षात आला असता तर… असंही खर्गे म्हणाले…. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: संसदेतील व्यत्यय आणि विरोधी खासदारांचे निलंबन या मुद्द्यावर चर्चेसाठी उपाध्यक्ष […]

    Read more

    मणिपूरमध्ये हिंसाचार पसरवण्याचा कट फसला, शोधमोहिमेत मोठ्याप्रमाणात दारूगोळा सापडला!

    हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये एवढा शस्त्रसाठा सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. विशेष प्रतिनिधी चुराचंदपूर : हिंसाचाराच्या आगीत होरपळत असलेल्या ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार पसरवण्याचा मोठा […]

    Read more

    कोलकात्यात एक लाख जण एकत्रित गीता पठण करणार; पंतप्रधान मोदींनी लिहिला ‘हा’ खास संदेश!

    ज्याला बंगालीमध्ये ‘लोकखो कंठे गीता पथ’ असे नाव देण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : येथील ब्रिगेड परेड मैदानाव आज (रविवार) एक लाखाहून अधिक लोक […]

    Read more

    1969 मधल्या काँग्रेस फुटीमुळे गोळवलकर गुरुजी अस्वस्थ होते; मोदींच्या हवाल्याने शर्मिष्ठा मुखर्जींचे वक्तव्य!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या डायऱ्यांवर आधारित लिहिलेले पुस्तक प्रणव माय फादर : अ डॉटर रिमेंबर्स सध्या राजकीय वर्तुळात जोरदार […]

    Read more

    काही दिवसांपूर्वी पोप फ्रान्सिस यांनी अशा जोडप्यांना आशीर्वाद देण्यास मान्यता दिली आहे.

    विशेष प्रतिनिधी शिलाँग : मेघालयातील कॅथोलिक चर्चने जाहीर केले आहे की त्यांच्या धर्मगुरूंना समलिंगी जोडप्यांना विवाहाच्या संस्काराशिवाय आशीर्वाद देण्याची परवानगी दिली जाईल.Catholic priest can bless […]

    Read more

    एक्स गर्लफ्रेंड नझिलाने बिग बॉस फेम मुनव्वर फारुकीला म्हटले धोकेबाज माणूस!

    रडतानाचा व्हिडिओ व्हायरल; आपल्यातील नाते संपल्याचे केले जाहीर विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये नातेसंबंध तयार होतात आणि तुटतात, यावेळी 17 व्या […]

    Read more

    वन नेशन वन इलेक्शनची ब्ल्यूप्रिंट तयार, यासाठी 2026 पर्यंत 25 राज्यांत निवडणुका आवश्यक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समिती ‘एक देश एक निवडणुकी’ वर विचार करत आहे. त्यांची ब्ल्यूप्रिंट तयार आहे. Blueprint […]

    Read more

    नवे अध्यक्ष संजय सिंह यांची मान्यता रद्द, कुस्ती संघटना निलंबित, कुस्तीपटूंच्या आक्रोशानंतर सरकारचा धोबीपछाड

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या, ज्यामध्ये भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले आणि […]

    Read more

    INDI आघाडीतल्या नेत्यांचे फूटपाडे वर्तन; प्रत्येक मतदारसंघात 51 % मतांचे भाजपचे मिशन!!; पण याचा नेमका अर्थ काय??

    एकीकडे INDI आघाडीतले नेते एकमेकांमध्येच फूटपाडे वर्तन करत असताना दुसरीकडे देशातल्या प्रत्येक मतदारसंघात 51 % मतांचे भाजपने मिशन ठेवले आहे. भाजपचे 2 दिवसांची राष्ट्रीय कार्यकारिणीची […]

    Read more

    लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसचे अनेक राज्यांत फेरबदल, प्रियंका गांधी सरचिटणीस; महाराष्ट्रात प्रभारी नियुक्त

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने अनेक राज्यांचे प्रभारी बदलले आहेत. तर काही नेत्यांवर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. प्रियांका गांधी वाड्रा यांना […]

    Read more

    IMFच्या अहवालावर अर्थ मंत्रालय असहमत; 2028 पर्यंत GDPच्या 100% कर्जाचा अंदाज चुकीचा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) शुक्रवारी भारताच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेणारा अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार भारताचे कर्ज सातत्याने वाढत आहे. या अहवालात म्हटले […]

    Read more