• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    महादेव बेटिंग ॲपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर दुबईत नजरकैदेत

    लवकरच अटक होऊन, भारतात आणण्याचा मार्गही होणार मोकळा. विशेष प्रतिनिधी महादेव बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याला लवकरच पकडून भारतात आणले जाऊ शकते. संयुक्त अरब […]

    Read more

    कुस्तीपटू विनेश फोगटने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याची केली घोषणा

    पंतप्रधान मोदींना उद्देशून सोशल मीडियावर एक पत्रही लिहिले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महिला कुस्तीपटू विनेश फोगटने आपला खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करणार […]

    Read more

    YouTubeवर 2 कोटी सबस्क्राइबर असणारे पंतप्रधान मोदी बनले जगातील पहिले नेते!

    या महिन्यात मिळाले आहेत तब्बल 22 कोटी व्ह्यूज विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मोदी हे जगातील पहिले […]

    Read more

    दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ ‘मोठा स्फोट’, राजदूतांना उद्देशून लिहिले पत्रही आढळले

    शोध मोहीम सुरू, पत्राची सत्यता तपासण्यात येत आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : येथील इस्रायलच्या दूतावासाजवळ मंगळवारी संध्याकाळी मोठा स्फोट झाला आणि घटनास्थळी इस्रायलच्या राजदूतांना […]

    Read more

    प्रकाश आंबेडकरांचा महाराष्ट्रात राजकीय समतेचा नारा; बारामतीकरांच्या महाविकास आघाडीला दिला बाराचा फॉर्म्युला!!

    कसेही करून महाविकास आघाडीत एन्ट्री करू पाहणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने काल महाराष्ट्रात एक “पराक्रम” करून दाखवला, तो “पराक्रम” साधासुधा नाही, तर थेट प्रकाश […]

    Read more

    लोकसभा निवडणुकीपूर्वी JDUला मोठ झटका, ललन सिंह यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

    आता नितीश कुमारच निर्णय घेतील विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जनता दल युनायटेड (JDU) ला मोठा […]

    Read more

    …म्हणून मुंबईला जाणाऱ्या विमानाचे वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग

    अन् वैमानिकाने तत्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोल वाराणसीशी संपर्क साधला विशेष प्रतिनिधी पाटणा : दरभंगा-मुंबई स्पाईसजेटच्या विमानातील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वाराणसीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात […]

    Read more

    ‘…तर काश्मीरचेही गाझासारखेच हाल होईल’, भारत-पाकिस्तानचा उल्लेख करताना फारूख अब्दुल्लांचं विधान!

    जाणून घ्या अब्दुल्ला यांनी असं का म्हटलं आहे? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पूंछ दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला […]

    Read more

    कोरोना संसर्ग वाढतोय , 24 तासांत देशभरात आढळले 400हून अधिक नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 400 हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. तर तिघांचा मृत्यू […]

    Read more

    राजस्थानमध्ये दोन मुस्लीम आमदारांनी घेतली संस्कृतमध्ये शपथ

    याशिवाय आठ आमदारांनीही संस्कृतमध्ये शपथ घेतली आहे. विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानमध्ये 16व्या नव्या विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांनी मागील बुधवारी शपथ घेतली. यावेळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी […]

    Read more

    भारतीय हवामान विभाग होतोय 150 वर्षांचा; आज ‘IMD’ला मिळणार नवीन लोगो

    केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू नवीन लोगोचे अनावरण करणार आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वर्षानुवर्षे देशवासीयांना हवामानाच्या प्रत्येक बातम्या देत असलेले भारतीय हवामान विभाग […]

    Read more

    पाकिस्तानशी चर्चा केली नाही, तर काश्मीरमध्ये गाझा – पॅलेस्टाईन सारखाच रक्तपात; फारूक अब्दुल्लांची धमकी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर आणि त्यावर आता सुप्रीम कोर्टानेही शिक्कामोर्तब केल्यानंतर पिसाळलेले जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक […]

    Read more

    सावधान !! कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये पसरला, या ठिकाणी सर्वाधिक उद्रेक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणू JN.1 चा नवीन व्हेरिएंट आल्याने लोकांची चिंता वाढली आहे. याबाबत सावध राहण्याच्या सूचना विविध राज्यांमध्ये जारी करण्यात आल्या […]

    Read more

    ‘आपल्या परंपरेबद्दलचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे” वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचं विधान!

    वीर बाल दिवसाच्या रूपाने एक नवा अध्याय सुरू झाला आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे […]

    Read more

    4 एकर जमीन विकली, नातेवाईकांकडून पैसे घेतले, राम मंदिरासाठी 1 कोटी दिले; पहिल्या देणगीदाराला प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण!!

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : एका रामासाठी, रामनामासाठी लोकं काय काय करतात??, याचे प्रत्यंतर उत्तर प्रदेशात आले. 500 वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत राम मंदिर उभे राहिले. त्यासाठी […]

    Read more

    अयोध्येत श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 30 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, रेल्वे स्थानकाचेही लोकार्पण!!

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : रामजन्मभूमी मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ येत असतानाच अयोध्येतल्या विकासकामांनाही प्रचंड वेग आला आहे. अयोध्येतल्या श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्ण झाले […]

    Read more

    न्यूजक्लिक फॉरेन फंडिंगचे प्रकरण, कंपनीचा HR हेड सरकारी साक्षीदार होण्याची शक्यता; कोर्टात याचिका दाखल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीनशी संबंधित कंपन्या आणि संस्थांकडून निधी घेतल्याचा आरोप असलेल्या न्यूज पोर्टल न्यूजक्लिकच्या HR प्रमुखाने सरकारी साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. अमित […]

    Read more

    नितीश कुमार म्हणाले- इंडिया आघाडीवर माझी कोणतेही नाराजी नाही, मला पदाची इच्छा नाही

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीवर नाराजीचे वृत्त फेटाळून लावले. मला कोणत्याही गोष्टीचा राग नाही, असे त्यांनी सोमवारी सांगितले. तसेच आम्हाला […]

    Read more

    दक्षिणी स्टालिनपुत्राचा उत्तरी अवतार; स्वामी प्रसाद मौर्यांचे हिंदू धर्माला गालिप्रदान!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दक्षिणी स्टालिनपुत्राचा उत्तरी अवतार पुन्हा एकदा “उगवला” आहे. अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदू धर्माला गालिप्रदान केले […]

    Read more

    तेजस्वींकडून द्रमुक खासदाराच्या टॉयलेटवरील वक्तव्याचा निषेध; यूपी-बिहारी गेले नाहीत तर तेथील जीवन थांबेल

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी रविवारी द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांच्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. मारन म्हणाले होते की, यूपी-बिहारमधील […]

    Read more

    पूंछच्या 3 नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी लष्कराची कारवाई; ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्यासह 4 जणांवर कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी-पूंछ सेक्टरमध्ये 21 डिसेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्करप्रमुख मनोज पांडे सोमवारी (25 डिसेंबर) पूंछला पोहोचले. लष्करप्रमुखांनी येथील कमांडर्सची भेट घेऊन […]

    Read more

    राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल यांची ग्वाही- आधीच्या सरकारी योजना बंद करणार नाही; आयुष्मान भारतअंतर्गत 25 लाखांपर्यंत मोफत उपचार

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सोमवारी (25 डिसेंबर) जाहीर केले की, मागील काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या योजना राज्यात बंद केल्या जाणार नाहीत. […]

    Read more

    आता लोकसभा निवडणुका झाल्या तर सरकार कोणाचे येणार? सर्वेक्षणात इंडिया-एनडीएला किती जागा? पाहा आकडेवारी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला अजून बराच अवधी आहे, पण सध्या हाच सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. आता लोकसभा निवडणुका झाल्या तर बहुमत कोणाला […]

    Read more

    पंडित धीरेंद्र शास्त्री लवकरच लग्न करणार; लग्नासाठी येत आहेत भावनिक पत्रे, राम मंदिरावरही केले वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी छतरपूर : बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. लवकरच लग्न करणार असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली. आम्ही हिंदू […]

    Read more

    INDI आघाडीत तोंड बंद ठेवून जागा वाटपाची चर्चा; पण मध्य प्रदेशात भाजपने बिनबोभाट फिरवल्या बड्या भाकऱ्या!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : INDI आघाडीचे अशोका हॉटेलमध्ये झालेली बैठक होऊन आता आठवडा उलट झाला शेवटी आम्हाला तोंडे बंद ठेवून जागा वाटपाची चर्चा करावी […]

    Read more