• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    पीएम मोदींनी मीरा मांझीच्या कुटुंबीयांना पत्रासह भेटवस्तू पाठवल्या, अयोध्येत त्यांच्या घरी घेतला होता चहा

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : 30 डिसेंबर रोजी अयोध्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेच्या 10 कोटीव्या लाभार्थी मीरा मांझी यांच्या घरी अचानक भेट […]

    Read more

    “ED आज अरविंद केजरीवाल यांना अटक करू शकते” ; AAP नेत्यांनी केला दावा!

    अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी तिसऱ्यांदा अंमलबजावणी संचालनालयाच्या समन्सकडे दुर्लक्ष केले ED may arrest Arvind Kejriwal today AAP leaders claimed विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: दिल्ली उत्पादन […]

    Read more

    इंडिया आघाडीतील जागावाटपावर सस्पेन्स, काँग्रेस यूपीमध्ये 40 आणि बिहारमध्ये 10 जागांवर लढण्याची शक्यता

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधी आघाडी इंडियातील जागावाटपाचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, काँग्रेसने बिहारमध्ये 10 ते 12 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले […]

    Read more

    1990 ची 2024 मध्ये रिपीट प्रयोगशाळा; सनातनला शिव्या घाला; स्वतःच्याच मतांना “खोडा” लावा!!

    अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाची तारीख जसजशी जवळ येते आहे, तसतशी राम आणि सनातन धर्माला शिव्या देण्याची विरोधकांची खुमखुमी वाढत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश या […]

    Read more

    महुआ मोईत्रा पुन्हा नव्या वादात अडकल्या, माजी प्रियकराची हेरगिरी केल्याचा आरोप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या प्रकरणात संसद सदस्यत्व गमावलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा आता नव्या वादात सापडल्याचं दिसत आहे. […]

    Read more

    आसामच्या गोलाघाटमध्ये बस-ट्रकचा भीषण अपघात, १२ ठार, २५ जखमी

    बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : आसाममधील गोलाघाट येथे बुधवारी सकाळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ […]

    Read more

    हा रुसवा सोड सख्या, पुरे हा बहाणा ED चा बुलावा!!

    नाशिक : दिल्लीच्या दारू घोटाळ्याच्या चौकशी आणि तपासासाठी बोलवणारे सक्तवसुली संचालनालय अर्थात ED चे तिसरे समन्स दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टाळले आणि शीर्षकात दिलेली […]

    Read more

    महुआ मोईत्रा यांना सर्वोच न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

    हकालपट्टीच्या निर्णयावर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लाच घेतल्याप्रकरणी आणि संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या टीएमसी नेत्या महुआ […]

    Read more

    इलेक्टोरल बाँड्सच्या 30व्या हप्त्याला मंजुरी; आपल्या आवडत्या राजकीय पक्षाला असे देऊ शकता दान, जाणून घ्या प्रोसेस

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने राजकीय पक्षांना देणग्या देण्यासाठी इलेक्टोरल बाँड्सच्या 30व्या टप्प्याला मान्यता दिली आहे. त्यांची विक्री 2 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून सुरू […]

    Read more

    4 वर्षांनंतर CAA लागू करण्याची तयारी, लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी कायदा लागू होणार, या हिंदूंना मिळणार नागरिकत्व

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा लोकसभा निवडणुकीपूर्वी (2024) लागू केला जाऊ शकतो. केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, ‘नागरिकत्व सुधारणा […]

    Read more

    आम आदमी पार्टीचे 40% नेते तिहारमध्ये, उरलेले जेलच्या वाटेवर; काँग्रेस नेते संदीप दीक्षितांचे प्रहार; INDI आघाडीत दो फाड!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतल्या दारू घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी कडून आलेले तिसरे समन्स देखील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फेटाळून लावले. त्यामुळे ईडी आता […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : 2024 मध्ये दक्षिण दिग्विजयासाठी रणांगणात उतरले पंतप्रधान मोदी; काय आहे भाजपचा ‘साऊथ प्लॅन’!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन […]

    Read more

    रामराज्याचा आदर्श घेऊन 22 जानेवारीला ‘या’ राज्यात असणार ‘ड्राय डे’

    याशिवाय सरकार सुशासन सप्ताह देखील साजरा करणार आहे, जाणून घ्या कोणत्या राज्यात झाला हा निर्णय विशेष प्रतिनिधी रायपूर : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी […]

    Read more

    हिंडेनबर्ग रिपोर्टवर सुप्रीम कोर्टाचा निकाल; “सत्यमेव जयते” लिहून अदानींची राहुल गांधींना फटकार!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिपोर्टवर SEBI च चौकशी करेल. त्या चौकशीवर शंका घेऊन SEBI बदनाम करण्याचे काहीही कारण नाही उर्वरित दोन प्रकरणांची चौकशी […]

    Read more

    राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात रजनीकांतही होणार सहभागी, भाजपने पाठवले निमंत्रण

    श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला इतरही अनेक स्टार्स उपस्थित राहणार आहेत. विशेष प्रतिनिधी चेन्नई : २२ जानेवारीला अयोध्येत ऐतिहासिक श्री राम मंदिराचा अभिषेक होणार आहे. […]

    Read more

    केंद्रीय महिला कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, स्वत:च्या मुलाला पेन्शन नॉमिनी बनवू शकतील, पण ही आहे अट…

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय महिला कर्मचारी आता त्यांच्या पतीऐवजी कुटुंब निवृत्तिवेतनासाठी त्यांच्या मुलाचे नामांकन करू शकणार आहेत. त्याचा लाभ केवळ अशा महिला कर्मचारी […]

    Read more

    अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत; तपास यंत्रणेने तिसर्‍यांदा समन्स बजावले होते

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत. ईडीने त्यांना तिसऱ्यांदा समन्स बजावले होते. त्यांना आज म्हणजेच 3 जानेवारी […]

    Read more

    सर्वांचे प्रभुराम : राममंदिरात 24 पुजारी, यापैकी 2 SC आणि एक OBC; 3 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर सेवेत

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : प्रभु रामचंद्राच्या मंदिरात एकूण 24 पुजारी असतील, त्यापैकी दोन एससी आणि एक ओबीसी असेल. त्यांना तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर नियुक्त केले जाईल. […]

    Read more

    रामलल्लाचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी ओवेसींना फटकारले, म्हणाले ‘ देशात आता मुघलांचे…’

    असदुद्दीन ओवेसी यांनी नुकतेच राम मंदिराबाबत वादग्रस्त विधान केले होते विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख जवळ येत आहे. सत्ताधारी आणि […]

    Read more

    अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमध्ये घेतली उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक

    स्थानिक गुप्तचर यंत्रणांना बळकट करण्याच्या उपाययोजनांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : पुंछमधील दहशतवादी घटनेनंतर आठवडाभरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : हिट अँड रनचा वाद काय? भारतातल्या कायद्याला विरोध का? परदेशात कोणते कायदे? वाचा सविस्तर

    केंद्र सरकारने संप करणाऱ्या ट्रक चालकांना कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी मंगळवारी नवी दिल्लीत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेससोबत बैठक […]

    Read more

    ‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार’, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा नवा नारा!

    भाजपने राज्य, लोकसभा आणि विधानसभा स्तरावरील निमंत्रक आणि सहसंयोजकही निश्चित केले विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीची देशभरात तयारी सुरू आहे. सर्वच […]

    Read more

    ‘हिट अँड रन’ कायद्याची सध्या अंमलबजावणी होणार नाही, संप मागे घेण्याचे आवाहन!

    वाहनचालकांच्या चिंतेवर सरकार खुल्या मनाने चर्चा करण्यास तयार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिट अँड रन (अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाणे) या नवीन कायद्याच्या विरोधात दोन […]

    Read more

    मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार सुरू, चार जणांची गोळ्या झाडून हत्या!

    चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: नववर्षानिमित्त मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराच्या बातम्या समोर आल्या आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत हिंसाचाराच्या घटना उघडकीस […]

    Read more

    मोदींच्या तामिळनाडू दौऱ्यापाठोपाठ सुपरस्टार रजनीकांत यांना अयोध्येतील कार्यक्रमाचे निमंत्रण!!

    वृत्तसंस्था चेन्नई : अयोध्या श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाचे अक्षत वाटप विश्व हिंदू परिषद आणि राम मंदिर ट्रस्टने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सुरू केली असून देशातल्या अनेक […]

    Read more