• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    ‘टीमसीच्या गुंडांनी…’ म्हणत अधीर रंजन चौधरींचा ED अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यावरून ममतांवर निशाणा!

    ईडीच्या अधिकाऱ्यांचीही हत्या होऊ शकते, असंही म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे EDच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाने आता जोर पकडला […]

    Read more

    ११ दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग असलेला हिजबुलचा दहशतवादी दिल्लीत पकडला!

    पकडण्यासाठी तब्बल १० लाख रुपयांचा जाहीर करण्यात आला होता इनाम विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग असलेला आणि तब्बल १० लाख […]

    Read more

    ममता आणि स्टालिन सोडले तर बाकी कोणत्या प्रादेशिक नेत्याची काँग्रेसवर दादागिरी करण्याची ताकद तरी उरलीय का??

      INDI आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या 4 महाबैठका उरकून झाल्यानंतरही अजून त्यांच्यातले जागावाटप निश्चित होणे तर सोडाच, प्राथमिक बोलणीही सुरू झालेली नाहीत. पण तेवढ्यात प्रादेशिक पक्षाच्या […]

    Read more

    या वर्षात राज्यसभेचे 68 खासदार निवृत्त होणार; 9 केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ होणार पूर्ण, सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशातून

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 मध्ये राज्यसभेतील तब्बल 68 खासदार निवृत्त होणार आहेत. त्यात 9 केंद्रीय मंत्री आहेत. सर्वप्रथम दिल्लीत तीन जागा रिक्त होणार […]

    Read more

    कतारने माजी भारतीय नौसैनिकांना फाशीची शिक्षा तुरुंगात बदलली; अपील करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कतारमध्ये तुरुंगात असलेल्या आठ माजी भारतीय सैनिकांना त्यांच्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यासाठी कॅसेशन कोर्टाने (भारतातील सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे) 60 दिवसांची मुदत दिली आहे. […]

    Read more

    रेशन घोटाळ्यात ममतांच्या तृणमूळ काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर छापा घालायला गेलेल्या ED अधिकाऱ्यांवर 200 गुंडांचा हल्ला!!

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील रेशन घोटाळ्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर छापा घालायला गेलेल्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ED अधिकाऱ्यांवर काँग्रेसच्या नेत्याच्या […]

    Read more

    इंडिया आघाडीत बिघाडी, काँग्रेस आणि तृणमूलमध्ये जागावाटपाचा वाद, अधीर रंजन म्हणाले- ममता बॅनर्जी मोदींना खुश करण्यात व्यग्र, त्यांना आघाडी नको!!

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील जागांचे प्रामाणिकपणे वाटप न केल्याचा […]

    Read more

    एकेकाळी अमेरिकेत बर्गर विकले, गार्ड म्हणून काम केले… आता हा भारतीय आला अब्जाधीशांच्या यादीत

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योगपती निकेश अरोरा चर्चेत आहेत. त्याचे कारण ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत त्यांचे नाव आले आहे. एवढेच नाही तर ते काही […]

    Read more

    रस्त्यांच्या बाबतीत भारताने चीनला टाकले मागे, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केला आनंद, नितीन गडकरींना केले खास आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताच्या रस्त्यांच्या नेटवर्कवर भाष्य करताना उद्योगपती आनंद महिंद्रा म्हणाले की, भारताने चीनला मागे टाकले आहे हे जाणून मला आश्चर्य आणि […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : काय आहे दिल्लीच्या आप सरकारचा मोहल्ला क्लिनिक घोटाळा? वाचा संपूर्ण कहाणी

    दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा केल्यानंतर आता आम आदमी मोहल्ला क्लिनिकमध्ये पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी टेस्टमध्ये फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. खासगी लॅबला फायदा […]

    Read more

    इंडिगोचे फ्लाइट तिकीट होणार स्वस्त, 1000 रुपयांनी कमी होऊ शकते किंमत, इंधन शुल्क आकारणार नाही

    वृत्तसंस्था मुंबई : प्रसिद्ध बजेट एअरलाइन इंडिगोने गुरुवार, 4 जानेवारीपासून तिकिटांवर इंधन शुल्क आकारणे बंद केले आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्यूएल (ATF) च्या सतत वाढत असलेल्या […]

    Read more

    अयोध्येतील ऐतिहासिक श्री रामजन्मभूमी मंदिराची ‘ही’ वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती आहेत का?

    श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची तारीख जवळ आली असून, काम अंतिम टप्प्यात आहे. विशेष प्रतिनिधी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचा मुहूर्त आता […]

    Read more

    खळबळजनक : दिल्ली ‘AIIMS’ संचालकाच्या कार्यालयात भीषण आग!

    अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल […]

    Read more

    लक्षद्वीपच्या समुद्र किनाऱ्यावर मोदींचा सैर सपाटा; चिनी मांडीवर जाऊन बसलेल्या मालदीवच्या पर्यटनाला “फटका”!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लक्षद्वीपमधील समुद्रकिनाऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सैर सपाटा करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. देशात राममंदिर, काँग्रेसचे ट्रक […]

    Read more

    आम आदमी पार्टीच्या ‘मोहल्ला क्लिनिक’मधील बनावट चाचणीप्रकरणी CBI तपासाची शिफारस!

    भाजपने केजरीवाल सरकारला दिला इशारा, विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये बनावट औषध घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता आम आदमीच्या मोहल्ला क्लिनिकबाबत मोठी बातमी […]

    Read more

    मुख्यमंत्री योगी आणि अयोध्येला बॉम्बने उडवण्याची धमकी प्रकरणी, STFने दोघांना केली अटक!

    लखनऊमधील गोमती नगरच्या विभूतीखंड परिसरातून अटक केली आहे. विशेष प्रतिनिधी लखनऊ : अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम वेगाने पूर्ण होत आहे. 22 जानेवारी 2024 रोजी […]

    Read more

    बजरंग, साक्षी आणि विनेश विरुद्ध ज्युनियर कुस्तीपटूंनी घेतली भूमिका

    हरियाणा आणि दिल्लीच्या विविध भागातून जंतरमंतरवर पोहोचले कुस्तीपटू विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय कुस्ती संघाबाबत सुरू असलेल्या वादात नवा ट्विस्ट आला आहे. शेकडो ज्युनियर […]

    Read more

    YSRTP : दक्षिणेत काँग्रेसने एक प्रादेशिक पक्ष हरवला, दुसरा विलीन केला; तरीही प्रादेशिकांकडून सहकार्याचीच काँग्रेसची अपेक्षा!!

    INDI आघाडीत जागावाटपाच्या मुद्द्यावरून सर्वकाही आलबेल नाही. एकीकडे काँग्रेस आघाडीतले जागावाटप यशस्वी करण्यासाठी दोन पावले मागे येत असल्याच्या तयारीच्या बातम्या येत असला तरी प्रत्यक्षात काँग्रेसच्या […]

    Read more

    राजस्थानचे कॅबिनेट मंत्री बाबूलाल खराडी यांना जीवे मारण्याच्या धमक्या!

    पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे विशेष प्रतिनिधी उदयपूर : राजस्थानचे कॅबिनेट मंत्री आणि उदयपूरच्या झाडोल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार बाबूलाल खराडी यांना जीवे मारण्याची […]

    Read more

    ममतांचा सीएएला विरोधच भाजपच्या विजयाचा आधार ठरणार?, बंगाल जिंकण्याची काय असेल रणनीती? वाचा सविस्तर

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : भारतीय जनता पक्षाने बंगालच्या विजयाची स्क्रिप्ट तयार केली आहे. यासाठी CAA हे प्रमुख शस्त्र असणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी 27 […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : अदानी मुद्द्याची गतही राफेलसारखीच झाली, 2024च्या निवडणुकीसाठी राहुल गांधींच्या भात्यात उरलंय काय?

    अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बरेच काही स्पष्ट झाले आहे. आता एक गोष्ट निश्चित आहे की 2024 मध्ये हा निवडणुकीचा मुद्दा नक्कीच बनणार नाही. 2019च्या […]

    Read more

    भुजबळांना बंगला विकल्याच्या 19 वर्षांनंतर महिलेला मिळाला न्याय, मंत्र्यांच्या नातेवाईकाकडून 8.41 कोटी रुपये मिळाले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबासोबत सुमारे 19 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर 78 वर्षीय डोरेन फर्नांडिस यांना त्यांच्या वडिलोपार्जित बंगल्याच्या विक्रीतून […]

    Read more

    झारखंडमध्ये चाललंय काय? सोरेन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत, पत्नीला पद सोपवण्याच्या चर्चांना पूर्णविराम

    विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी बुधवारी एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सोरेन यांनी सध्यातरी पदाचा राजीनामा देणार नसल्याचा निर्णय […]

    Read more

    अयोध्येतले राम मंदिर नेमके आहे तरी कसे??, रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने सांगितली वैशिष्ट्ये

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरदार सुरू असताना देशभर प्रचंड उत्साह आहे. या पार्श्वभूमीवर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र […]

    Read more