निवडणूक आयोगाचा आजपासून राज्यांचा दौरा; आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूपासून सुरुवात
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात निवडणूक आयोग सोमवारपासून (8 जानेवारी) राज्यांचा दौरा सुरू करत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक […]