• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    INDI आघाडीला अखिलेशचा झटका, उत्तर प्रदेशात उभारला PDA चा झेंडा; लोकसभा निवडणूकीचे 16 उमेदवार जाहीर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा जसजशी पुढे सरकत आहे, तस तसा भारत जोडायचा तर बाजूलाच राहू दे, उलट त्यांनीच […]

    Read more

    पुण्यातील डॉक्टर दाम्पत्यात झाले भांडण, संतापलेल्या पत्नीने घरालाच लावली आग!

    भांडणानंतर फ्लॅटला आग लावून संबंधित डॉक्टर महिला कुलूप लावून माहेरी निघून गेली. विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील नालंदा […]

    Read more

    गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव युनेस्कोला सादर

    महाराष्ट्रातील एकूण १२ किल्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा लष्करी रणभूमीचा परिसर अर्थात गडकिल्ल्यांना […]

    Read more

    ‘हेमंत सोरेन यांना शोधा अन् बक्षीस मिळवा’ ; झारखंड भाजप अध्यक्षांकडून घोषणा

    मनी लाँड्रिंगमध्ये अडकलेल्या हेमंत सोरेनवर भाजपचा हल्लाबोल! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा […]

    Read more

    मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर आता भूपेश बघेल यांची आमदारकीही धोक्यात!

    हायकोर्टाची ‘या’ प्रकरणी बजावली नोटीस; पुढील सुनावणी २६ फेब्रुवारीला होणार आहे. Bhupesh Baghels MLA is in jeopardy after leaving the post of Chief Minister विशेष […]

    Read more

    चंदीगड महापौर निवडणुकीत भाजप विजयी, काँग्रेस आणि ‘आप’च्या आघाडीला मोठा धक्का

    मनोज सोनकर यांची चंदीगडचे नवे महापौर म्हणून निवड झाली आहे विशेष प्रतिनिधी चंदीगड : चंदीगडमध्ये आज म्हणजेच मंगळवारी महापौरपदाची निवडणूक पार पडली, त्यात भाजपने बाजी […]

    Read more

    मालदीवमध्ये राष्ट्रपतींविरोधात महाभियोगाची तयारी; संसदेत गदारोळानंतर 2 पक्षांचा निर्णय, 34 खासदारांचा पाठिंबा

    वृत्तसंस्था माले : मालदीवचे चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची खुर्ची धोक्यात येऊ शकते. स्थानिक मीडिया आउटलेट ‘द सन’ च्या वृत्तानुसार, दोन पक्ष मुइज्जूंविरोधात महाभियोग […]

    Read more

    माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचला 2 वर्षांचा चिमुरडा; ठरला जगातील सर्वात कमी वयाचा, वडिलांच्या पाठीवर बसून चढाई

    वृत्तसंस्था काठमांडू : स्कॉटलंडमध्ये राहणारा 2 वर्षीय कार्टर डलास हा माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचणारा सर्वात लहान मुलगा ठरला. मिरर यूकेच्या वृत्तानुसार, यापूर्वी हा विक्रम […]

    Read more

    केरळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते रणजित श्रीनिवास यांच्या हत्येप्रकरणी १५ जणांना फाशीची शिक्षा

    न्यायालयाचा मोठा निर्णय ; हत्या प्रकरणात एकूण 31 आरोपी आहेत. विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपुरम : केरळ न्यायालयाने मंगळवारी मोठा निर्णय दिला आहे. 15 पीएफआय कार्यकर्त्यांना फाशीची […]

    Read more

    INS Sumitra : भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांच्या तावडीतून १९ पाकिस्तानींची केली सुटका

    नौदलाचे २४ तासांत आणखी एक यशस्वी ऑपरेशन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सोमाली चाच्यांविरुद्ध भारतीय नौदलाची कारवाई सुरूच आहे. भारतीय नौदलाने २४ तासांत दुसऱ्यांदा अल […]

    Read more

    ‘लॅंड फॉर जॉब’ प्रकरणात ईडीकडून लालूंची 10 तास चौकशी; 50 हून अधिक प्रश्नांची सरबत्ती

    वृत्तसंस्था पाटणा : सोमवारी EDने लँड फॉर जॉब्स प्रकरणात लालू यादव यांची 10 तास चौकशी केली. पाटणा येथील ईडी कार्यालयात सकाळी 11 वाजता सुरू झालेले […]

    Read more

    ज्ञानवापी खटल्यात हिंदू पक्षाची सुप्रीम कोर्टात महत्त्वाची याचिका; सील केलेल्या जागेचे सर्वेक्षण करण्याची मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे करण्यासाठी हिंदू पक्षाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) साठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. […]

    Read more

    ED कडून बीएमडब्लू कार जप्त; अटकेच्या भीतीने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता; पत्नीला मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली!!

    वृत्तसंस्था रांची : झारखंड मधील जमीन घोटाळ्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मागे सक्त वसुली संचलनालय अर्थातED ने चौकशी आणि तपासाचा ससे मीरा लावल्यानंतर ते अचानक […]

    Read more

    पुढील वर्षी भारताची जीडीपी ग्रोथ 7% राहील; अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी अर्थ मंत्रालयाचा अहवाल, यावेळी आर्थिक सर्वेक्षण नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024-25 साठी अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्याच्या दोन दिवस आधी, अर्थ मंत्रालयाने आज, म्हणजे 29 जानेवारी, सांगितले की भारताची जीडीपी ग्रोथ पुढील […]

    Read more

    मोदी सरकारने जाहीर केले 10 वर्षांचे रिपोर्ट कार्ड; देशाची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 7 ट्रिलियन डॉलरवर जाणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी (लेखानुदान) सोमवारी ‘द इंडियन इकॉनॉमी : अ रिव्ह्यू’ नावाचे रिपोर्ट कार्ड जारी केले. यामध्ये, चालू आर्थिक वर्षात […]

    Read more

    झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ‘बेपत्ता’?, ED पथकाकडून शोध सुरू, BMW कार जप्त, विमानतळावर अलर्ट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अडचणीत सापडले आहेत. सोमवारी, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने सकाळी 7 […]

    Read more

    केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मायावतींना ऑफर, आरपीआयमध्ये या तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष करतो!

    वृत्तसंस्था लखनऊ : बसपा प्रमुख मायावती यांना आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. ते म्हणाले, “मायावती आरपीआयमध्ये आल्या तर आम्ही […]

    Read more

    राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर; 27 फेब्रुवारीला मतदान, निवडणूक आयोगाची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने 15 राज्यांतून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या […]

    Read more

    गांधी हत्येच्या दीर्घकालीन दुष्परिणामातून भारताचे व्यापार, संरक्षण आणि परराष्ट्र धोरण ब्रिटिश अंकितच; रणजित सावरकरांचा आरोप!!

    नाशिक : महात्मा गांधींच्या हत्येचा दीर्घकालीन दुष्परिणाम भारताच्या व्यापार, संरक्षण आणि परराष्ट्र धोरणावर झाला. हे धोरण मिळमिळीत आणि ब्रिटिश अंकित राहिले. कारण ब्रिटनला हव्या असलेल्या […]

    Read more

    औरंगजेबाविरोधात पुरावे आणा; सेन्सॉर बोर्डाच्या सईद रबी हाश्मी यांनी ‘छत्रपती संभाजी’ चित्रपट प्रदर्शित होऊ दिला नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी सय्यद रबी हाश्मी यांनी ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. हा चित्रपट २६ जानेवारी […]

    Read more

    देशात 7 दिवसांत CAA लागू होईल; केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांचा दावा

    वृत्तसंस्था कोलकाता : केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (CAA) मोठा दावा केला आहे. एका आठवड्यात CAA देशात लागू होईल, असे त्यांनी म्हटले […]

    Read more

    अबुधाबीत 700 कोटी खर्चून उभारले जात आहे हिंदू मंदिर; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 14 फेब्रुवारीला उद्घाटन

    वृत्तसंस्था अबुधाबी : अरब देश संयुक्त अरब अमिरातमध्ये श्रीराम मंदिरासारखे भव्य मंदिर उभारणीचे काम पूर्णत्वाकडे आहे. या मंदिरात 14 फेब्रुवारीला वसंत पंचमीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना केली […]

    Read more

    गांधी हत्येचा राजकीय लाभ नेहरूंना; गोळ्या नथुरामने झाडल्या, पण कोणाच्या गोळ्यांनी गांधींचा मृत्यू?; रणजित सावरकरांच्या सवालाने खळबळ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महात्मा गांधींच्या हत्येचा सगळा राजकीय लाभ नेहरूंना झाला. काँग्रेसमधला सरदार पटेलांचा गट संपुष्टात आला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राजकीय करिअर संपले. हिंदूमहासभेसारखा देशात […]

    Read more

    बिहारचे नवव्यांदा मुख्यमंत्री बनल्यानंतर नितीश कुमारांनी ‘आरजेडी’वर साधला निशाणा, म्हणाले…

    तेजस्वी यादव यांच्या टीकेलाही नितीश कुमारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये राजकीय गणिते पक्की झाली आहेत. नितीश कुमार यांनी महाआघाडीपासून फारकत घेत […]

    Read more

    देशातील या 30 प्रमुख शहरांमध्ये यापुढे भिकारी दिसणार नाहीत, केंद्राने तयार केली यादी

    दोन वर्षांत आणखी शहरे या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. विशेष प्रतिनिधी उत्तरेकडील अयोध्येपासून पूर्वेला गुवाहाटी आणि पश्चिमेला त्र्यंबकेश्वर ते दक्षिणेला तिरुवनंतपुरमपर्यंत, केंद्राने भीक मागणाऱ्या […]

    Read more