• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 22 जानेवारीच का??, अभिजित मुहूर्त म्हणजे काय??; वाचा गणेश्वरशास्त्री दीक्षितांचे विवेचन!!

    विशेष प्रतिनिधी वाराणसी : अयोध्यातील रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 22 जानेवारी हाच दिवस का निवडला?? दुसरे मुहूर्त नव्हते का??, ते का निवडले नाहीत??, असे […]

    Read more

    यमुना ‘एक्स्प्रेस वे’वर भीषण अपघात, दोन बसच्या धडकेत ४० प्रवासी जखमी!

    जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचा यमुना एक्सप्रेस वे गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांच्या चर्चेत आहे. सोमवारी येथे पुन्हा […]

    Read more

    दिल्ली विमानतळावर फ्लाईटला उशीर झाल्याने प्रवाशी संतापला, पायलटला धक्काबुक्की!

    विमान दिल्लीहून गोव्याला जात होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे. दाट धुक्यामुळे अनेक उड्डाणे उशीराने धावत आहेत. दरम्यान, इंडिगोच्या […]

    Read more

    प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे निधन; लखनऊच्या रुग्णालयात सुरू होते उपचार

    वृत्तसंस्था लखनऊ : प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे रविवारी रात्री उशिरा निधन झाले. मुनव्वर राणा हे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर लखनऊच्या संजय गांधी पीजीआय […]

    Read more

    मणिपूरमधून काँग्रेसची न्याय यात्रा सुरू; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल, सीएम बिरेन म्हणाले- राहुल येथे आल्याने परिस्थिती बिघडली असती

    वृत्तसंस्था इंफाळ : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मणिपूरच्या थौबल येथून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली. यात्रेपूर्वी एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले […]

    Read more

    I.N.D.I.A. मधील जागावाटपावरून पेच कायम, बंगाल-पंजाब-यूपीत अडले आघाडीचे घोडे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधी पक्षांची आघाडी I.N.D.I.A.मध्ये जागावाटपासह महायुतीच्या अध्यक्ष आणि निमंत्रकपदावरून संभ्रम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 13 जानेवारी रोजी झालेल्या व्हर्च्युअल […]

    Read more

    मालदीवने म्हटले- भारताने 15 मार्चपर्यंत सैन्य मागे घ्यावे; भारताने म्हटले- दोन्ही बाजूंकडून चर्चा होईल

    वृत्तसंस्था माले : मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला आपले सैन्य मागे घेण्यासाठी 15 मार्चपर्यंत अधिकृतपणे मुदत दिली आहे. रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मालदीवच्या राष्ट्रपती […]

    Read more

    Milind Deora Profile : कोण आहेत मिलिंद देवरा, 55 वर्षांपासून होता काँग्रेसशी संबंध, पक्षाने गमावला आणखी एक तरुण चेहरा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सततच्या पराभवामुळे काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेसमधून राजीनामे दिले […]

    Read more

    राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेपूर्वी, काँग्रेस जबर धक्के; मिलिंद देवरा यांच्यानंतर आसामच्या बड्या नेत्याचा राजीनामा

    वृत्तसंस्था गुवाहाटी : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू होण्यापूर्वी रविवारी काँग्रेसला दुहेरी झटका बसला. महाराष्ट्र काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला. […]

    Read more

    ‘I.N.D.I.A आघाडी ही डेली सोपसारखी, मनोरंजन सुरूच राहील’, हिमंता सरमांनी लगावला टोला!

    काँग्रेसला बाबर आवडतात, राम नाही, अशी टीकाही केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस आणि विरोधी आघाडीवर जोरदार […]

    Read more

    अमेरिकेतील भारतीयांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी काढली मेगा कार रॅली!

    अमेरिकेतील विश्व हिंदू परिषदेने संगीतमय लाइट शोचे आयोजन केले होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अमेरिकेतील भारतीयांनी न्यू जर्सी येथे […]

    Read more

    अहंकाराचा चढला पारा; उतरवणार “एक अकेला”!!

    दक्षिण मुंबईतले माजी खासदार मिलिंद देवरा काँग्रेस पक्ष सोडून गेल्यानंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी, “एक मिलिंद देवरा गेला म्हणून काय झाले?, एक लाख […]

    Read more

    ‘नितीश बाबूंची मानसिक आणि शारीरिक स्थिती ठीक नाही…’

    इंडिया आघाडीचे संयोजक न बनल्याबद्दल आरसीपी सिंह यांनी लगावला टोला विशेष प्रतिनिधी पाटणा: जनता दल (युनायटेड)चे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीचे […]

    Read more

    मिलिंद देवरांना राहुलशी बोलायचे होते, पण जयराम रमेश म्हणाले, तो “फार्स”, मोदींनीच साधले “टायमिंग”; एक मिलिंद देवरा गेले, तर लाख मिलिंद देवरा येतील!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी सहज काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही. शिवसेनेने त्यांच्या जागेवर दावा ठोकल्यानंतर त्यांना […]

    Read more

    राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ५५ देशांच्या नेत्यांना निमंत्रण, राजदूतही होणार सहभागी

    विश्व हिंदू फाउंडेशनचे संस्थापक आणि जागतिक अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठ सोहळा होणार आहे. […]

    Read more

    बैठका, पत्रकार परिषदा, नॅरेटिव्ह सेटिंग मध्ये विरोधकांचे राजकारण अडकले, पण पक्षात नेते कार्यकर्त्यांना रोखून धरण्याचे बांध फुटले!!

    INDI आघाडीच्या घटक पक्षांचे मोदी विरोधात सुरू असलेले सध्याचे एकूण राजकारण पाहता फक्त बैठका, पत्रकार परिषदा आणि नॅरेटिव्ह सेटिंग मध्ये विरोधकांचे राजकारण अडकले, पण पक्षात […]

    Read more

    काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मिलिंद देवरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

    एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय […]

    Read more

    CEC-EC नियुक्तीच्या नव्या कायद्यावर स्थगिती नाही; सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि इतर निवडणूक आयुक्त (EC) यांची नियुक्ती करणाऱ्या नवीन कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर शुक्रवारी (12 जानेवारी) सर्वोच्च […]

    Read more

    पाकिस्तानातील ब्रिटिश राजदूत पाकव्यात काश्मिरात गेल्या, भारताने व्यक्त केला निषेध

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानातील ब्रिटिश राजदूत जेन मॅरियट यांच्या PoK भेटीला भारताने विरोध दर्शवला आहे. भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे अशा प्रकारे उल्लंघन केले […]

    Read more

    राहुल यांच्या ‘न्याय’ यात्रेपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, मिलिंद देवरांनी दिला राजीनामा

    आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश करणार विशेष प्रतिनिधी मुंबई : राहुल गांधींच्या न्याय यात्रेपूर्वी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. काँग्रेस नेते […]

    Read more

    हिमाचलमध्ये मुलींचे लग्नाचे वय 21 वर्षे; सुक्खू मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, केंद्रालाही शिफारस करणार

    वृत्तसंस्था शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे करण्याची तयारी सुरू आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या […]

    Read more

    प्रभु रामाला न मानणे हा संविधानाचा अपमान; उपराष्ट्रपती धनखड म्हणाले- संविधानात राम मंदिराचा उल्लेख

    वृत्तसंस्था जयपूर : राज्यघटनेतही राम मंदिराचा उल्लेख असल्याचे उप राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. जे रामाला मानत नाहीत, ते संविधानाचाही अवमान करत आहेत. राष्ट्रहिताकडे […]

    Read more

    शरद पवार म्हणाले, ‘इंडिया’ला सध्याच पीएम पदाच्या चेहऱ्याची गरज नाही; निवडणुकीनंतर पर्याय देऊ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आम्हाला कोणाचाही चेहरा प्रोजेक्ट करावा असं वाटत नाही. आम्हाला एखाद्याच्या चेहरा प्रोजेक्ट करून त्याच्या नावाने मतं मागावी असं आत्ता तरी अजिबात […]

    Read more

    कट रचून बीडमध्ये जाळपोळ; ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये; छगन भुजबळांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोड नंबर देऊन बीडमध्ये जाळपोळ करण्यात आलीये. बीडमध्ये विचारपूर्वक प्लॅनिंग करुन जाळपोळ झालीये, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार […]

    Read more

    शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी कोणते योगदान दिले?, नारायण राणे यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्यास नकार देणाऱ्या शंकराचार्यांवरच थेट टीका केली आहे. शंकराचार्य पंतप्रधान मोदी यांच्याकडे […]

    Read more