• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    “पुरोगामीत्वा”च्या स्वलिखित नोंदी; रामविरोधाच्या “ऐतिहासिक चुकीची” कबुली!!

    अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने देशातल्या सर्व महत्त्वाच्या पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांना पाठवून श्री रामलल्लांचे सर्वगामित्व अधोरेखित केले. श्री […]

    Read more

    300 विमाने उड्डाणाच्या प्रतीक्षेत, दोन दिवसांत प्रवासी संख्या तब्बल 40 हजारांनी घटली!

    धुक्यामुळे हवाई वाहतुकीची स्थिती बिघडली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे विमानसेवा प्रभावित झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर उड्डाणे […]

    Read more

    भारताचा विकास दर 2024-25 मध्ये 7 टक्के राहण्याचा अंदाज!

    RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे दावोसमध्ये वक्तव्य विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत शक्तीकांत दास यांनी भारताच्या आर्थिक […]

    Read more

    केरळमधील भाजप कार्यकर्त्यांचे कौतुक करत मोदींनी केला सलाम, म्हणाले…

    ‘सामान्य लोकांचे उत्पन्न वाढवणे हे भाजपचे प्राधान्य’, असंही मोदींनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी एर्नाकुलम : केरळमधील तीन प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी […]

    Read more

    Good News : पुढील महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 5-10 रुपयांनी कमी होणार!

    या निर्णयामुळे महागाई कमी होण्यास मदत होऊ शकते विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्या पुढील महिन्यात त्यांच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर पेट्रोल […]

    Read more

    PM मोदींच्या गावात सापडली 2800 वर्षे जुनी वस्ती, जाणून घ्या उत्खननात काय-काय सापडले!

    वृत्तसंस्था वडनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील वडनगर गावात 2800 वर्षे जुन्या वस्तीचे अवशेष सापडले आहेत. आयआयटी खरगपूर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), भौतिक संशोधन […]

    Read more

    विकास दरात भारत चीनला मागे सोडणार, इतिहासकार नियाल फर्ग्युसन यांनी दावोसमध्ये भारताच्या विकासाचे केले कौतुक

    वृत्तसंस्था दावोस : भारत-अमेरिका संबंधांवर भाष्य करताना इतिहासकार नियाल फर्ग्युसन यांनी म्हटले आहे की, अमेरिका आपल्या आशिया धोरणांतर्गत भारताला आकर्षित करत आहे, तरीही पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    राम मंदिराचे मुख्य 5 मंडपाचे बांधकाम पूर्ण, रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा संपूर्ण शास्त्रोक्त; राम जन्मभूमी ट्रस्टच्या अध्यक्षांचा निर्वाळा!!

    वृत्तसंस्था अयोध्या : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवरील मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले नसल्यामुळे त्याचे 22 जानेवारी रोजी श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करणे सनातन धर्मशास्त्राच्या विरोधात आहे, अशी भूमिका […]

    Read more

    राहुल गांधी ‘हिंदूविरोधी’, आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा म्हणाले- काँग्रेस नेते आले असते असते तर प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम राजकीय नसता!

    वृत्तसंस्था गुवाहाटी : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय कार्यक्रम असल्याचं म्हटलं आहे. यावरून आसामचे मुख्यमंत्री […]

    Read more

    सुप्रीम कोर्टाचे निर्देश; वाराणसीतील ज्ञानवापी संकुलाचा हौद स्वच्छ करा; शिवलिंगाच्या संरचनेशी छेडछाड नको

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : वाराणसीच्या ज्ञानवापी संकुलात बांधण्यात आलेल्या हौदाची स्वच्छता केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी हा आदेश दिला आहे. कोर्टाने सांगितले की, हौदाची […]

    Read more

    राजस्थानात काँग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या घरावर ईडीचा छापा; जलजीवन मिशन घोटाळ्यात महेश जोशींसह कुटुंबीयांची चौकशी

    विशेष प्रतिनिधी जयपूर : जलजीवन मिशन घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी माजी मंत्री महेश जोशी आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या घरावर छापे टाकले. जयपूर, दिल्ली आणि […]

    Read more

    श्रीरामाने केली अप्रामाणिकांची कोंडी; अयोध्येचे निमंत्रण नाकारताना आणि स्वीकारतानाही उडली दांडी!!

    श्रीरामाने केली अप्रमाणिकांची कोंडी; अयोध्येचे निमंत्रण नाकारताना आणि स्वीकारतानाही उडाली दांडी!!, हे शीर्षक सहज सुचले म्हणून दिलेले नाही, तर प्रत्यक्षात तसे घडले आहे म्हणूनच दिले […]

    Read more

    डीपफेकविरुद्ध 7 दिवसांत येणार नवे नियम; सोशल मीडिया कंपन्यांवर होऊ शकते कारवाई

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : डीपफेकबाबत सरकार नवीन नियम आणत आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज म्हणजेच 16 जानेवारीला डीपफेकवर 2 बैठका घेतल्याचे सांगितले. […]

    Read more

    एकीकडे राहुल गांधींच्या अदानींवर दुगाण्या; दुसरीकडे तेलंगणात काँग्रेस सरकारच्या अदानींना पायघड्या!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकीकडे काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी गेली दोन वर्षे अदानी समूहावर वेगवेगळे आरोप करून दुगाण्या झाडत आहेत, तर त्याचवेळी तेलंगणात […]

    Read more

    मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू

    शौर्य असे मृत्यू झालेल्या चित्त्याचे नाव होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे श्योपूर जिल्ह्यातील कुनो […]

    Read more

    मोठी बातमी : इराणची पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक; दहशतवाद्यांचा सर्वात मोठा अड्डाच उडवला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जगाच्या पाठीवर सध्या अनेक राष्ट्रांमध्ये वाद, मतभेद आणि युद्धाची ठिणगी पडलेली असतानाच त्यात आणखी एका राष्ट्राचाही समावेश झाला आहे. शिया मुस्लिमबहुल […]

    Read more

    कोरोना लसीने 1.4 दशलक्षाहून अधिक लोकांचे प्राण वाचवले! WHO चा दावा

    नागरिकांनी हिवाळ्यात स्वतःचे संरक्षण करणे महत्वाचे आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना कालावधीचा संदर्भ देत जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, युरोपमध्ये कोविड लसींमुळे सुमारे […]

    Read more

    मोदी आज केरळमध्ये 4000 कोटींचे विकास प्रकल्प भेट देणार

    गुरुवायूर मंदिरात जाऊनही घेणार दर्शन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. आज ते गुरुवायूर मंदिरात जाऊन प्रार्थना करणार […]

    Read more

    WATCH : काश्मीरची मुस्लिम विद्यार्थिनी बतुल जहरा गाते राम भजन, सांगितले हे खास कारण

    वृत्तसंस्था श्रीनगर : अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकपूर्वी लोक विविध प्रकारे आनंद व्यक्त करत आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कॉलेजची विद्यार्थिनी सय्यदा बतूल जेहरादेखील राम […]

    Read more

    राम भजन म्हणायचे आवाहन केल्यामुळे मल्याळम गायिका चित्रा सोशल मीडिया ट्रोल; पण रामभक्तांचा मिळाला जबरदस्त पाठिंबा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस जसा जवळ येतो आहे तसतसे देशातले आणि परदेशातले वातावरण सुद्धा राममय झाले […]

    Read more

    मोदी पुन्हा पंतप्रधान बनणे भारत आणि जगासाठी हितकारक; S4 Capital चे बॉस ऍडव्हर्टायझिंग गुरु मार्टिन सोरेलचा निर्वाळा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला मोठे यश मिळून तेच पुन्हा पंतप्रधान बनतील, असे भारतातल्या विविध माध्यमांच्या […]

    Read more

    पंजाबचे मुख्यमंत्री मान यांना जीवे मारण्याची धमकी!

    दहशतवादी पन्नूने गुंडांना एकत्र येऊन हल्ला करण्यास सांगितले. Punjab Chief Minister Mann threatened to kill विशेष प्रतिनिधी पंजाब : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने […]

    Read more

    विवेक रामास्वामी यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शर्यत सोडली; ‘या’ उमेदवाराला पाठिंबा दिला!

    विशेष प्रतिनिधी भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. रामास्वामी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देण्याबाबत म्हटले आहे. विवेक रामास्वामी यांनी […]

    Read more

    ‘सत्येंद्र जैन आणि अरविंद केजरीवाल यांना…’, म्हणत सुकेश चंद्रशेखर यांनी फोडला ‘लेटर बॉम्ब’

    सीबीआय आणि दिल्ली उपराज्यपालांकडे केली तक्रार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सुमारे 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने आणखी […]

    Read more

    राहुल गांधींनी सांगितले अयोध्येतील कार्यक्रमात सहभागी न होण्याचे कारण, नागालँडमध्ये म्हणाले- आम्ही सर्व धर्मांसोबत

    वृत्तसंस्था कोहिमा : राहुल गांधी म्हणाले- 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या रामलल्ला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम मोदी-आरएसएसचा कार्यक्रम आहे. आरएसएस आणि भाजपने 22 तारखेला निवडणुकीचा तडका दिला […]

    Read more