• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    आरोग्य मंत्रालयाची अधिसूचना, डॉक्टरांना अँटीबायोटिक्स लिहून देण्याचे कारण सांगावे लागेल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) भारतातील सर्व फार्मासिस्ट असोसिएशनला (अँटीबायोटिक) प्रतिजैविक​​बाबत पत्र लिहिले आहे. यामध्ये फार्मासिस्टना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय प्रतिजैविक औषधे देऊ नयेत, […]

    Read more

    शिक्षण मंत्रालयाची कोचिंग संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे; 16 वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही; शिकवणी कमाल 5 तास

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात कोचिंग संस्था आता 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रवेश देऊ शकणार नाहीत. कोचिंगमध्ये माध्यमिक (दहावी) परीक्षेनंतरच नाव नोंदणी होऊ शकेल. […]

    Read more

    नारळपाणी, सात्विक भोजन, जमिनीवर झोपणे… राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेआधी कठोर नियम पाळत आहेत पीएम मोदी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 दिवस विशेष धार्मिक विधी करत आहेत. पीएम मोदी या काळात कडक दिनचर्या […]

    Read more

    अयोध्यातला श्री रामलल्लांची मूर्ती आसनावर विराजमान; पहिली झलक समोर!!

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येतल्या रामजन्मभूमी मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी १६ जानेवारीपासून विधी सुरु झाला आहे. २२ जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठेपूर्वी मंदिरात गुरुवारी […]

    Read more

    मुख्यमंत्री योगींना जीवे मारण्याची धमकी; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने पाठवला ऑडिओ मॅसेज

    वृत्तसंस्था लखनऊ : खलिस्तान समर्थक आणि शीख फॉर जस्टिस (SFJ) दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पन्नूने एक […]

    Read more

    कामगारांच्या स्वप्नपूर्तीसाठी पंतप्रधान अवघ्या 7 दिवसांत पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; पाठोपाठ बंगलोर आणि चेन्नई दौराही!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कामगारांच्या स्वप्नपूर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अवघ्या 7 दिवसांमध्ये पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून ते सोलापुरात रे कामगार वसाहतीचे उद्घाटन करून कामगारांना […]

    Read more

    वडोदराच्या हरणी तलावात बोट उलटल्याने २५ पेक्षा अधिक विद्यार्थी बुडाले!

    आतापर्यंत सहा विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत, शोधकार्य सुरू विशेष प्रतिनिधी वडोदरा : गुजरातमधील वडोदरा येथून एका मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. वडोदराच्या हरणी […]

    Read more

    राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी!

    जयपूर सेंट्रल जेलमधून ही धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण बुधवारी […]

    Read more

    अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलेल्या रामभक्तांना अल्पसंख्याक मोर्चा मोफत चहा देणार!

    भाजपने निश्चित केली जबाबदारी, अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी दिली माहिती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाची अल्पसंख्याक आघाडीही अयोध्येत श्रीरामाच्या […]

    Read more

    पाकिस्तानचाही इराणवर पलटवार, 50 किमी आत घुसून उद्ध्वस्त केले बलुच लिबरेशन आर्मीचे 7 तळ

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानने मंगळवारी रात्री उशिरा प्रत्युत्तरादाखल ​​​​​​​इराणमधील बलुच लिबरेशन आर्मीच्या तळांवर हल्ला केला. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, इराणमधील सारवाना भागात […]

    Read more

    अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 22 जानेवारीला सरकारी कार्यालयांना ‘हाफ डे’

    मोदी सरकारकडून करण्यात आली घोषणा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राम मंदिराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू असताना, केंद्रातील मोदी सरकारने गुरुवारी (18 जानेवारी) मोठी घोषणा […]

    Read more

    राजस्थानमध्ये जाट पुन्हा आक्रमक, ओबीसी आरक्षणासाठी रेल्वे ट्रॅकजवळ ठोकले तंबू ठोकले, सरकारकडे विविध मागण्या

    वृत्तसंस्था जयपूर : जाट नेत्यांनी बुधवारी राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील जयचोलीत त्यांच्या समाजाचा केंद्रीय इतर मागासवर्ग (ओबीसी) यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. केंद्रीय ओबीसी […]

    Read more

    राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आसाम मध्ये पोहोचताच इतरांनी नव्हे, तर युवक काँग्रेस महिला नेत्यानेच त्यांच्याकडे मागितला “न्याय”!!

    विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : मणिपूर पासून निघालेली राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज आसाम मध्ये पोहोचली आणि त्यांनी इतरांना न्याय देण्यापेक्षा आधी आपल्या पक्षातल्या […]

    Read more

    सहारा रिफंडबद्दल मोठी अपडेट, गृहमंत्री अमित शाह म्हणाले- आतापर्यंत 2.5 लाख लोकांना मिळाले पैसे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी राजधानी दिल्लीत सहकार मंत्रालयाशी संलग्न केंद्रीय निबंधक कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना गृहमंत्री म्हणाले की, […]

    Read more

    डीपफेकविरुद्ध IT मंत्रालयाचे नवे नियम तयार; सोशल मीडिया कंपन्यांनी फेक कंटेंट रोखावा, अन्यथा देशातून गाशा गुंडाळावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : डीपफेक रोखण्यासाठी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नवीन नियम तयार केले आहेत. यानुसार, नवीन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा व्यवसाय […]

    Read more

    आता पाकिस्तानकडून इराणवर हवाई हल्ला, अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याचा दावा!

    यापूर्वी इराणने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला होता. तेव्हापासून पाकिस्तान चिडला आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चवताळलेल्या पाकिस्तानने इराणवर हवाई हल्ला केला आहे. पाकिस्तानने हवाई […]

    Read more

    मणिपूरमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार ; दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद, सहा जखमी

    जिल्ह्यात बंदुक आणि स्फोटकांचा वापर करून राज्य दलांवर हिंसक हल्ला केला. विशेष प्रतिनिधी इंफाळ : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. मोरेह भागात मणिपूर […]

    Read more

    लखनऊ विमानतळाजवळ खळबळजनक घटना; केंद्रीय मंत्री निरंजन ज्योती यांच्या अपहरणाचा प्रयत्न?

    याप्रकरणी गुन्हा नोंदवला गेला आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखनऊ विमानतळाजवळ एक खळबळजनक घटना समोर आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती […]

    Read more

    मणिपुरात हिंसाचार, एसडीपीओ हत्येतील आरोपींच्या अटकेविरुद्ध जमाव उग्र, 3 ठिकाणी हल्ले, 2 जवान शहीद

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरच्या तेंगनॉपाल जिल्ह्यातील मोरेहमध्ये बुधवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. या हल्ल्यात राज्य पोलिसांच्या इंडियन रिझर्व्ह बटालियनच्या कमांडोसह दोन जवान शहीद झाले. […]

    Read more

    मणिशंकर अय्यर यांच्या कन्या सीईओ असलेल्या सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचा FCRA परवाना रद्द; परदेशी निधी कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने देशातील सर्वोच्च NGO सेंटर फॉर रिसर्च पॉलिसी (CPR) चा फॉरेन कंट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (FCRA) परवाना रद्द केला आहे. विदेशी निधीमध्ये […]

    Read more

    प्रभू रामाची मूर्ती आज मंदिराच्या गर्भगृहात आणली, जलाधिवास आणि गंधाधिवासास प्रारंभ

    दुपारी जलयात्रा, तीर्थ पूजन, ब्राह्मण-बटूक-कुमारी-सुवासिनी पूजन होणार विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज गुरुवारी अयोध्येतील राम […]

    Read more

    भारतीय सैन्य जगात चौथ्या क्रमांकावर, 9व्या क्रमांकावर पाकिस्तान; भारताकडे पाकपेक्षा 3 पट अधिक सैन्य, रणगाडे- फायटर जेट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. लष्करी क्षमतेच्या बाबतीत अमेरिका सर्वात शक्तिशाली देश आहे. संबंधित डेटा ठेवणाऱ्या वेबसाइट ग्लोबल फायरपॉवरने […]

    Read more

    जगन्नाथ मंदिर हेरिटेज कॉरिडॉरचे उद्घाटन; सूर्यपूजन-हवनासह विधिपूर्वक पूजा; प्रकल्पाला 800 कोटींचा खर्च

    वृत्तसंस्था पुरी : ओडिशाच्या पुरी जगन्नाथ मंदिर हेरिटेज कॉरिडॉर (श्रीमंदिर प्रकल्प) चे काम पूर्ण झाले आहे, 12व्या शतकातील हे मंदिर देशातील चार धामांपैकी एक आहे. […]

    Read more

    निवडणुकीपूर्वी हरियाणा काँग्रेसमध्ये पुन्हा फूट; हुड्डा आणि शैलजा यांची स्वतंत्र यात्रा

    हरियाणात आयोजित केल्या जाणाऱ्या दोन्ही यात्रा ही त्याचीच उदाहरणे आहेत. विशेष प्रतिनिधी चंदीगड : हरियाणा काँग्रेसमधील अनेक दिवसांपासून सुरू असलेला कलह संपताना दिसत नाही. माजी […]

    Read more

    दिल्ली मद्य धोरण प्रकरण: केजरीवाल चौथ्यांदा EDसमोर हजर होणार नाहीत!

    गोवा दौऱ्यावर रवाना होण्याची शकतात विशेष प्रतिनिधी दिल्ली : मद्य धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा समन्स पाठवले आहे. ईडीच्या समन्सनुसार […]

    Read more