• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यात उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा भावूक

    डोळ्यातून अश्रू तरळले आणि म्हणाल्या… विशेष प्रतिनिधी राम मंदिर आंदोलनात मोठी भूमिकाअसलेल्या उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा आज प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी भावूक झाल्याचे दिसून आले. […]

    Read more

    राम निरंतर, कालचक्र बदलले भारताच्या उज्ज्वल भवितव्याची हीच योग्यवेळ; नरेंद्र मोदींचा अयोध्येतून आत्मविश्वास

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बहुप्रतिक्षित अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या लोकार्पणाचा कार्यक्रम झाला. करोडो रामभक्तांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण […]

    Read more

    श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेबरोबर भारताचा “स्व” परत मिळाला; सरसंघचालकांचे आत्मविश्वासी उद्गार!!

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठे बरोबर भारताचा “स्व” म्हणजे स्वाभिमान, स्वतःची मूळ स्वतंत्र ओळख परत मिळाली, असे आत्मविश्वासाचे उद्गार […]

    Read more

    ‘जिथे बांधण्याचा संकल्प केला होता तिथेच मंदिर उभारले’ ; योगींचं विधान!

    जणू काही आपण त्रेतायुगात प्रवेश केला आहे, अशी भावनाही योगींनी यावेळी व्यक्त केली. विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लाच्या अभिषेकनंतर भाषणात […]

    Read more

    ‘मी मंदिरात पूजा करण्यासाठी जातो, राजकारण करण्यासाठी नाही’, थरूर यांनी पीएम मोदी आणि भाजपवर साधला निशाणा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला. प्रत्येक निवडणुकीच्या वर्षी पंतप्रधान आपला […]

    Read more

    रोमा – रोमांत राम, आज पूर्ण देश राममय आहे, गुलामी संपून देशाचा सुवर्ण त्रेतायुगात प्रवेश; योगी आदित्यनाथांचे उद्गार

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी संपन्न झाला आहे. श्रीराम प्रथमच दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिराच्या गर्भगृहात पोहोचून प्राणप्रतिष्ठा पूजेचा संकल्प […]

    Read more

    …म्हणून अमित शाह आणि जेपी नड्डा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत गेले नाहीत

    जाणून घ्या कारण, जगभरातून व्हीव्हीआयपी लोकांना या सोहळ्यासाठी निमंत्रित केले गेले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात आज प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला […]

    Read more

    अयोध्येत रामजन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठा; 100 कोटी हिंदूंचे स्वप्न साकार!!; देश कल्याणार्थ मोदींचा श्रीरामांना साष्टांग नमस्कार!!

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : आयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अभिजीत मुहूर्तावर श्री रामल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि 100 कोटी हिंदूंचे […]

    Read more

    आता उत्तर प्रदेशला मिळणार समृद्धीचे पंख, दरवर्षी महसुलात किमान 25 हजार कोटींची वाढ होणार

    राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर उत्तर प्रदेशात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :राम मंदिर प्राणप्रतिष्ठा : अयोध्येतील वर्षानुवर्षांची प्रतीक्षा आज […]

    Read more

    WATCH : आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेत जमाव देत होता मोदी-मोदीच्या घोषणा, राहुल गांधी फ्लाइंग किस देत राहिले

    विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात येत आहे. सध्या ही यात्रा आसाममधून जात आहे. राज्यातील सोनितपूर […]

    Read more

    मंगलध्वनीनं अयोध्या, भारत, जग दुमदुमले; अयोध्या श्रीराम प्रतिष्ठित झाले!!

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर उभारणीनंतर आता तो क्षण नजीक आला असून, रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीरामलांच्या मूर्तीच्या डोळ्यावरील […]

    Read more

    भारतातून पळून गेलेल्या नित्यानंदचा दावा- अयोध्येचे आमंत्रण मिळाले; भारतात येणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील शिष्यांवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या फरार नित्यानंदने दावा केला आहे की, आपल्याला अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले […]

    Read more

    पुरातत्त्व शास्त्रज्ञ केके मोहम्मद म्हणाले- मुस्लिमांनी ज्ञानवापी-शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी

    वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : रामजन्मभूमी मंदिराबाबतच्या तपासानंतर महत्त्वाचे निष्कर्ष काढणारे पुरातत्त्व शास्त्रज्ञ केके मोहम्मद म्हणाले की, मुस्लिमांनी ज्ञानवापी आणि शाही ईदगाह मशीद हिंदूंच्या ताब्यात द्याव्यात. आयएएनएस […]

    Read more

    WATCH : न्यूझीलंडच्या मंत्र्याने पीएम मोदींचे केले कौतुक, म्हणाले- ‘पंतप्रधानांनी 500 वर्षांची प्रतीक्षा संपवली’

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अयोध्येत सोमवारी (22 जानेवारी) होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत देशात आणि जगात उत्सुकता आहे. न्यूझीलंडचे विनियमन मंत्री डेव्हिड सेमोर यांनी पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    तामिळनाडूत प्राणप्रतिष्ठेचे लाइव्ह टेलिकास्ट बॅन; भजन करणाऱ्यांना धमक्या; केंद्रीय मंत्री सीतारामन यांचा आरोप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तामिळनाडू सरकारने राम मंदिर कार्यक्रमाच्या लाइव्ह स्ट्रीमिंगवर बंदी घातल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, तामिळनाडूमध्ये […]

    Read more

    WATCH : प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणाला नकार देणाऱ्या नेत्यांवर बरसली कंगना रनोट, म्हणाली- राम तर केव्हाच आले असते….

    वृत्तसंस्था अयोध्या : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा अयोध्येत आज म्हणजेच 22 जानेवारीला होत आहे. यानिमित्ताने देशभरातून रामभक्त अयोध्येत पोहोचत आहेत. राजकारण्यांपासून ते चित्रपट कलाकारांपर्यंत अनेक सेलिब्रिटींची नावे […]

    Read more

    राममय झाले अवघे विश्व, प्राणप्रतिष्ठेनिमित्त जगभरात कार्यक्रम, अयोध्या ते अमेरिका रामधूनचा गजर

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : तब्ब्ल 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येसह संपूर्ण देश आणि जग जन्मभूमीत विराजमान झालेल्या प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. सोमवारी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा […]

    Read more

    अवकाशातून कशी दिसते रामनगरी अयोध्या, ISROने दाखवल्या सॅटेलाइट इमेजेस; शरयू नदीसह दशरथ महालाचेही दर्शन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इस्रोने रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या एक दिवस आधी रविवारी (21 जानेवारी) अंतराळातून काढलेली अयोध्येतील राममंदिराची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या इमेजेसमध्ये 2.7 एकरात […]

    Read more

    प्राणप्रतिष्ठेआधी मुकेश अंबानींचे घर अँटिलिया झाले राममय, सुंदर फोटोज आले समोर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सोमवारी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी पूर्ण झाली आहे. ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण […]

    Read more

    राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र, महात्मा गांधींचा केला उल्लेख

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्रभु रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या विधीचे प्रमुख यजमान असतील. प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला […]

    Read more

    रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचे मुख्य यजमान अयोध्येला कधी पोहोचणार, अयोध्येत किती वेळ घालवणार, जाणून घ्या पीएम मोदींचे शेड्युल

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : सोमवारी (२२ जानेवारी) अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा भव्य कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होणार असून ते […]

    Read more

    अयोध्येत सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त, 10 हजार CCTVची नजर, 31 IPS आणि 25 हजार जवान तैनात

    वृत्तसंस्था अयोध्या : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येला अभेद्य किल्ला बनवण्यात आले आहे. प्रत्येक कोपऱ्यावर फौजफाटा तैनात आहे. एके-47 मशीनगनसह कमांडो तैनात आहेत. हेलिकॉप्टरमधून देखरेख केली […]

    Read more

    अफगाणिस्तानमध्ये मोठी विमान दुर्घटना; प्रवासी विमान कोसळले, भारताकडून आली ‘ही’ प्रतिक्रिया!

    हे विमान बदख्शानमधील झेबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात कोसळले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: अफगाणिस्तानमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. अफगाण मीडियाच्या म्हणण्यानुसार, विमान भरकटले होते. […]

    Read more

    मोदींमुळे हिंदूंचा स्वाभिमान जागृत झाला, आम्ही “अँटी मोदी” नाही; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची भाषा बदलली!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांची उद्या अभिजीत मुहूर्तावर प्रतिष्ठापना होण्याच्या आदल्या दिवशी एक “चमत्कार” झाला. आत्तापर्यंत तिथल्या कार्यक्रमातल्या विविध […]

    Read more

    जगभराच्या राम नामाच्या गजरात भारत जोडो न्याय यात्रा झाकोळली; पण आसामातून धक्काबुक्कीची “बातमी” आली!!

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली :  अयोध्यातल्या राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात उत्साह पसरला. संपूर्ण जगभर राम नामाचा गजर सुरू […]

    Read more