• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    ‘इंडिया’ आघाडीला आणखी एक मोठा धक्का! ममता बॅनर्जींनंतर आता भगवंत मान यांचाही मोठा निर्णय!

    काँग्रेस एका धक्क्यातून सावरत नाही तोच दुसरा मोठा दणका बसला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला दणका देत पश्चिम बंगालमध्ये एकट्याने […]

    Read more

    शुभमन गिलला इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार; शमी, अश्विन आणि बुमराह यांचाही गौरव

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तडाखेबंद फलंदाज शुभमन गिल आणि दीप्ती शर्मा यांना भारताचे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे, तर अनुभवी फलंदाज रवी शास्त्री […]

    Read more

    रामलल्लाची तिसरी मूर्तीही आली समोर, जाणून घ्या राम मंदिरात कुठे बसवणार?

    याआधी एक पांढऱ्या रंगाची मूर्ती समोर आली होती, जी मंदिराच्या पहिल्या मजल्यावर स्थापित केली जाऊ शकते विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा […]

    Read more

    लोकसभा निवडणुकीपूर्वी I.N.D.I.A आघाडीत बिघाडी; ममता बॅनर्जींनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

    सर्व प्रस्ताव फेटाळण्यात आले त्यामुळे त्यांनी एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : I.N.D.I.A आघाडी म्हणजे म्हणजेच विरोधी पक्षांच्या आघाडीबाबत मोठी बातमी […]

    Read more

    DGCAने एअर इंडियाला ठोठवला 1.10 कोटींचा दंड

    जाणून घ्या कारण एवढा मोठा दंड ठोठवण्याचं कारण? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टाटा समूहाचा भाग बनलेल्या एअर इंडियाला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. नागरी […]

    Read more

    ममतांच्या पाठोपाठ आम आदमी पार्टीनेही तोडली INDI आघाडी; काँग्रेस नेत्यांची झाली पळापळी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींचे भारत जोडो न्याय यात्रा आसाम मधून बाहेर पडून पश्चिम बंगाल मध्ये प्रवेश करण्यापूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूळ […]

    Read more

    भाजपने आपल्या राज्यांच्या मंत्रिमंडळांचे लावले राम दर्शनाचे वेळापत्रक!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येत राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्याबरोबर भाजपने आपल्या राज्यांच्या मंत्रिमंडळाचे राम दर्शनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भाजप आणि […]

    Read more

    अयोध्या राम मंदिरामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला मिळणार बुस्टर डोस

    उत्तर प्रदेश 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील भगवान श्री राम मंदिराच्या अभिषेकने देशाच्या अर्थव्यवस्थेत नवा अध्याय जोडला […]

    Read more

    अयोध्येतील श्री राम मंदिरामुळे देशभरात तब्बल 1.25 लाख कोटी रुपयांचा झाला व्यवसाय

    महाराष्ट्रात एकूण 35 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील श्री राम मंदिराच्या अभिषेकने देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी गती दिली आहे. सनातनच्या […]

    Read more

    ED चौकशीला सामोरे जाताना रोहित पवारांना शरद पवारांनी यशवंतरावांचेे पुस्तक दिले भेट; पण यशवंतरावांनी “तसा” संघर्ष केलाच कधी??

    बारामती ॲग्रो घोटाळा प्रकरण सक्तवसुली संचलनालय अर्थात ED चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी आमदार रोहित पवारांनी मोठा गाजावाजा आणि इव्हेंट केला. ते ED चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी शरद […]

    Read more

    ED चे पथक टीएमसी नेते शेख शाहजहान यांच्या घरी पोहोचले; केंद्रीय दलाचे 100 जवानही हजर

    वृत्तसंस्था कोलकाता : ईडीचे पथक आज सकाळी पश्चिम बंगालमधील फरारी टीएमसी नेते शेख शाहजहानच्या घरी पोहोचले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एजन्सी टीमने 100 हून अधिक सेंट्रल […]

    Read more

    प्रजासत्ताक दिनी 51 विमाने सहभागी होणार; देखाव्यांमध्ये चांद्रयान-3 चे लँडिंग आणि प्रभू रामही दिसणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या फ्लाय-पास्टमध्ये भारतीय हवाई दलाच्या 51 विमानांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये 29 लढाऊ विमाने, 7 […]

    Read more

    CBDT: देशातील आयकर रिटर्न फायलिंग 10 वर्षांत दुप्पट होऊन 7.78 कोटींवर

    सरकारने आकडेवारी जाहीर केली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या 10 वर्षात आयकर रिटर्न भरणाऱ्या करदात्यांची संख्या दुपटीने वाढून 7.78 कोटी झाली आहे. […]

    Read more

    राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आसाम पोलिसांवर आरोपही केला आहे.

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान आसाममध्ये झालेल्या चकमकींबाबत काँग्रेसने मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा  यांच्या सरकारवर शाब्दिक हल्ला सुरूच ठेवला […]

    Read more

    CISFच्या हाती संसदेची सुरक्षा; बजेट सेशनपूर्वी सुरक्षा कर्मचाऱ्यांना यंत्रणा समजावी म्हणून दिली जबाबदारी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसद भवनाच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) तैनात करण्यात आले आहे. 140 CISF जवानांची तुकडी आता संसदेचे कामकाज पाहण्यासाठी येणाऱ्या […]

    Read more

    देशात राम भक्तीची लाट वगैरे काही नाही; भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींची दर्पोक्ती!!

    विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : देशात राम भक्तीची लाट वगैरे काही आलेली नाही. अयोध्यातल्या राम जन्मभूमी मंदिरात जे काही घडले, नरेंद्र मोदींचे फंक्शन होते. त्या पलीकडे […]

    Read more

    बाबरी मशिदीचे मुख्य पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी म्हणाले- भाजपनेच राम मंदिराचा मुद्दा संपवला!

    वृत्तसंस्था अयोध्या : रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणातील प्रमुख पक्षकार इक्बाल अन्सारी यांचा असा विश्वास आहे की भाजपनेच अयोध्या प्रकरण संपुष्टात आणले आहे आणि आता सर्वांनी ‘सर्व […]

    Read more

    आसाममध्ये राहुल गांधी आणि इतर नेत्यांविरोधात FIR; हिंसाचार, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाम पोलिसांनी 23 जानेवारी रोजी राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, कन्हैया कुमार आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवला. या सर्वांविरुद्ध हिंसाचार, चिथावणी देणे, सार्वजनिक मालमत्तेचे […]

    Read more

    बालक राम नावाने ओळखली जाणार रामलल्लाची नवी मूर्ती; पुजारी म्हणाले- देव लहान मुलासारखा, त्याचे वय 5 वर्षे

    विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली रामलल्लाची नवीन मूर्ती ‘बालक राम’ म्हणून ओळखली जाणार आहे. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी झालेले […]

    Read more

    कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर; केंद्राची घोषणा; दोन वेळा राहिले बिहारचे मुख्यमंत्री

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कर्पूरी ठाकुर यांना देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणार भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. कर्पूरी ठाकुर हे […]

    Read more

    राम मंदिराचे मुख्यमंत्री योगी यांनी केले हवाई निरीक्षण

    आतापर्यंत 3 लाख भाविकांनी घेतले दर्शन विशेष प्रतिनिधी अयोध्या : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भक्त आतुर आहेत. पहिल्या दिवशी जवळजवळ तीन लाख […]

    Read more

    मीरा रोडच्या नया नगरमध्ये बुलडोझरची धडक कारवाई, दंगलखोरांची बेकायदा बांधकामे उद्ध्वस्त!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अयोध्येत राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मीरा रोड परिसरात त्याचे हिंसक पडसाद उमटले हिंदूंच्या शोभा यात्रेवर मुस्लिम गुंडांनी हल्ला […]

    Read more

    प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

    अभिषेक कार्यक्रम झाल्यानंतर आज राम मंदिर जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी अयोध्या : रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यात अयोध्या तसंच संपूर्ण देश आपल्या लाडक्या प्रभू […]

    Read more

    इंडिया आघाडीत वाकयुद्ध पेटले; ममतादीदी म्हणाल्या- अपमान होऊनही बैठकीला गेले; डाव्यांना अजेंडा सेट करू देणार नाही

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : तृणमूल काँग्रेस पक्षाच्या (TMC) प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोमवारी (22 जानेवारी) म्हणाल्या की डावे पक्ष इंडियाचा अजेंडा नियंत्रित […]

    Read more

    बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग, नितीश कुमारांनी घेतली राज्यपालांची भेट!

    या भेटीवरून तर्कवितर्क लढवले जात आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली, जी सुमारे 40 […]

    Read more