बिहारमध्ये JDU-RJD युतीमध्ये तणाव; अमित शहांची भाजप नेत्यांसोबत बैठक; आमदारांचा दावा- नितीश भाजपसोबत येणार
विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांनी राजकारणातील घराणेशाहीवर केलेल्या वक्तव्यानंतर आरजेडी आणि जेडीयूमधील तणाव वाढला […]