• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    Interim Budget 2024 : पायाभूत सुविधांसाठी 11.11 लाख कोटींची तरतूद; नेक्स्ट जनरेशन आर्थिक सुधारणा; गरीब, महिला, युवक आणि शेतकरी कल्याणावर भर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर रचना आणि कोणत्याही आयात निर्यात शुल्कात बदल नाहीत पण पायाभूत सुविधांसाठी 11.11 लाख कोटींची तरतूद नेक्स्ट जनरेशन आर्थिक सुधारणा […]

    Read more

    Interim Budget 2024 : ना बड्या तरतुदी ना चमकदार घोषणा, पण श्वेतपत्रिकेतून मांडणार आधीच्या सरकारच्या सविस्तर उणिवा!!

    ना बड्या तरतुदी, ना चमकदार घोषणा पण श्वेतपत्रिकेतून मांडणार आधीच्या सरकारच्या सविस्तर उणिवा!!, असेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या भाषणाचे वैशिष्ट्य […]

    Read more

    कोर्टाने दिली होती 7 दिवसांची मुदत, पण ज्ञानवापीतील व्यासांच्या तळघरात 12 तासांच्या आत पूजा सुरू!!

    विशेष प्रतिनिधी वाराणसी : वाराणसीतील ज्ञानवापीच्या परिसरातील व्यास तळघरात पूजा अर्जेची परवानगी वाराणसी कोर्टाने काल दिली. त्यासाठी 7 दिवसांमध्ये व्यवस्था करण्याचे आदेश कोर्टाने श्री काशी […]

    Read more

    मणिशंकर अय्यर यांना घर रिकामे करण्याची नोटीस; मुलीने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला केला होता विरोध

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर आणि त्यांची कन्या सुरन्या अय्यर यांना दिल्लीतील जंगपुरा येथील घर रिकामे करण्याची नोटीस मिळाली आहे. जी […]

    Read more

    Rail Budget: मोदी सरकारने मोडली बजेटची 92 वर्षांची परंपरा, तुम्हाला माहिती आहे का?

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर […]

    Read more

    आजपासून झाले हे 4 महत्त्वाचे बदल, बजेटपूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडर 14 रुपयांनी महाग

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवा महिना म्हणजेच फेब्रुवारी महिना आपल्यासोबत अनेक बदल घेऊन आला आहे. हे बदल तुमच्या आयुष्यावर आणि खिशावरही परिणाम करतील. अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी, […]

    Read more

    केंद्राचा मोठा दिलासा, आयात शुल्कात घटल्याने मोबाइल फोन 3 ते 5 टक्के स्वस्त, 5% कपात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प 2024 सादर करणार आहे. मात्र, अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सरकारने एक […]

    Read more

    चीनमध्ये ‘चहाचे आमंत्रण’ ठरत आहे भीतीचे कारण, कारणे जाणून व्हाल चकित!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : चहाचे आमंत्रण सहसा आनंदाचे कारण असते, परंतु चीनमध्ये या वाक्यांशाचा अर्थ खूप वेगळा आहे. अशा देशात जेथे राजकीय उच्चभ्रू, मंत्री आणि […]

    Read more

    पाकचे माजी पीएम इम्रान खान आणि पत्नीला 14 वर्षांची शिक्षा; 10 वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या 8 दिवस आधी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दुसऱ्यांदा शिक्षा सुनावण्यात आली आहे. खान आणि […]

    Read more

    जय शहा एसीसीचे अध्यक्ष राहणार; एक वर्षासाठी वाढवला कार्यकाळ; वार्षिक सभेत निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जय शहा आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) अध्यक्षपदी कायम राहतील. त्यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या एसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण […]

    Read more

    मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताच हेमंत सोरेन यांना अटक; झारखंड जमीन घोटाळ्यात 8 तास चौकशीनंतर ईडीची कारवाई

    वृत्तसंस्था रांची : जमीन घोटाळ्यात अडकलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सुमारे 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली. सोरेन यांच्या शासकीय निवासस्थानी दुपारी 1.30 वाजता […]

    Read more

    अर्थसंकल्प 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार!

    मध्यमवर्ग आणि कामगार वर्गासाठी असणार खास. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज म्हणजेच गुरुवारी सकाळी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून […]

    Read more

    ‘2024च्या निवडणुकीत काँग्रेसला मतदान करा, अन्यथा सिद्धरामय्या यांच्या पाच हमी विसरा’

    कर्नाटक काँग्रेस आमदार बाळकृष्ण यांचं मोठं विधान विशेष प्रतिनिधी रामनगर : कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातील मागडी येथे आयोजित सभेत काँग्रेसच्या मतांच्या राजकारणाचा खेळ उघड झाला आहे. […]

    Read more

    सीतारामन यांच्या बडतर्फीची मागणी पडली महागात, आयआरएस अधिकारी निलंबित

    निवृत्तीच्या दोन दिवस आधीच झाली कारवाई विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने तामिळनाडूमधील भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी बी बालमुरुगन यांना निलंबित केले […]

    Read more

    ED च्या धसक्याने झारखंडमध्ये उलटफेर; कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करायचा निर्णय बारगळला; चंपई सोरेन यांची करावी लागली निवड!!

    विशेष प्रतिनिधी रांची : झारखंड मधील जमीन आणि खाण घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर चौकशी आणि तपासाचा दोर आवळल्यानंतर त्यांना […]

    Read more

    राम जन्मभूमीचे कुलूप उघडण्याएवढाच ज्ञानवापीचा निर्णय महत्त्वाचा; व्यास तळघरात पूजेचा अधिकार; हे व्यास तळघर आहे तरी काय??

    विशेष प्रतिनिधी वाराणसी : अयोध्येतील राम जन्मभूमीचे कुलूप उघडण्याचा निर्णय तत्कालीन न्यायाधीश के. एम. पांडे यांनी 1 फेब्रुवारी 1986 रोजी दिला होता. हा निर्णय रामजन्मभूमीची […]

    Read more

    भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे – राष्ट्रपती मुर्मू

    चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ध्वज फडकवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. असंही म्हणाल्या विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू […]

    Read more

    केरळात भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी 14 जणांना मृत्युदंड; पीएफआयशी संबंधित लोकांनी घरात घुसून केली होती हत्या

    वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी केरळ न्यायालयाने प्रतिबंधित इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या १४ कार्यकर्त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 19 डिसेंबर […]

    Read more

    झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले EDचे पथक, हेमंत सोरेन यांची चौकशी करणार

    झामुमोचे आमदारही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कथित जमीन घोटाळ्यात अडकलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे पथक […]

    Read more

    ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजेची कोर्टाची परवानगी; हिंदू पक्षाचा नवा विजय!!

    वृत्तसंस्था वाराणसी : ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात 1993 पर्यंत होत असलेली पूजा त्या वेळच्या मुलायम सिंह यादव सरकारने बंद केली होती. त्यावेळच्या सरकारची कारवाई बेकायदा […]

    Read more

    अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’ने पाठवले पाचवे समन्स

    २ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – अबकारी घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाचवे समन्स पाठवले आहे. त्यांना […]

    Read more

    ‘गदारोळ करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे’, मोदींचा अर्थसंकल्पापूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांना टोला!

    2024 वर्षासाठी तुम्हा सर्वांना राम-राम, असंही मोदी म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला […]

    Read more

    मोठी बातमी! बंगालमध्ये राहुल गांधींच्या वाहन ताफ्यावर हल्ला

    ज्या गाडीतून ते प्रवास करत होता त्याची काच फुटली विशेष प्रतिनिधी कोलकाता : बंगालमधील मालदा जिल्ह्यात राहुल गांधी यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे. आज […]

    Read more

    रायबरेलीची “अमेठी” होण्याची सोनियांना भीती; तेलंगणातून लोकसभा निवडणूक लढायची तयारी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेस प्रणित INDI आघाडी फुटत असताना काँग्रेसच्या हायकमांडने त्यातला राजकीय धोका ओळखून आपल्या सर्व बड्या नेत्यांसाठी, […]

    Read more

    केजरीवाल म्हणाले- भाजप ट्रम्पप्रमाणे सत्तेला चिकटून राहणार; लोकसभेत हरल्यानंतरही जागा सोडणार नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : चंदिगड महापौर निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते भाजपवर अप्रामाणिकपणाचे आरोप करत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले- भाजप निवडणूक जिंकण्यासाठी […]

    Read more