• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राष्ट्रपतींकडे पाठवला राजीनामा

    जाणून घ्या, राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात नेमंक काय कारण सांगितलं आहे नवी दिल्ली: पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पुरोहित […]

    Read more

    अजितदादांच्या राष्ट्रवादीचा “सेक्युलर” पर्याय निवडून मुंबईतल्या काँग्रेसच्या मुस्लिम आमदारांचा भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येण्याचा डाव!!

    नाशिक : काँग्रेस आणि काँग्रेसच्या संस्कृतीतले पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. कारण सत्ता त्यांच्यासाठी “ऑक्सिजन” सारखी असते. फार मोठा राजकीय संघर्ष करून सत्तेवर येण्याची काँग्रेस […]

    Read more

    अर्थसंकल्पानंतर मोदी सरकारचा मोठा निर्णय; ३९ औषधी केल्या स्वस्त

    आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची पावले सातत्याने उचलली जात आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अंतरिम अर्थसंकल्प 2024 नंतरही मोदी सरकारने जनतेसाठी अनेक मोठे निर्णय घेत आहे. […]

    Read more

    नोटीस देण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक पुन्हा केजरीवालांच्या घरी

    आमदार विकत घेतल्याच्या आरोपांची चौकशी होणार विशेष प्रतिनिधी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानी पोहोचली असून, भाजपवर आमदारांच्या घोडे-व्यापाराचा आरोप […]

    Read more

    मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, राम नाईक, पवारांकडून लालकृष्ण अडवाणींचे अभिनंदन; मुख्यमंत्र्यांना आठवली बाळासाहेब – आडवाणींची अनोखी मैत्री!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना मोदी सरकारने भारतरत्न किताब जाहीर केला आणि त्यांच्यावर जगभरातून आनंद अभिनंदनचा वर्षाव […]

    Read more

    परफ्यूम कारखान्याला भीषण आग, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू, 33 जखमी

    आग लागली त्यावेळी कारखान्यात 60 लोक उपस्थित होते विशेष प्रतिनिधी सोलन : हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात असलेल्या बरोतीवाला येथील परफ्यूम बनवणाऱ्या कारखान्यात अजूनही मृत्यूचा तांडव […]

    Read more

    ‘भारतरत्न’ जाहीर झाल्यावर लालकृष्ण अडवाणींची अशी होती पहिली प्रतिक्रिया

    पाहा, अडवाणींचा विशेष व्हिडीओ विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लालकृष्ण अडवाणी यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने भाजपचे […]

    Read more

    आयुर्वेद, योग आणि होमिओपॅथी उपचारांचाही विमा होणार! IRDA ने उचललं मोठं पाऊल

    जाणून घ्या सर्वसामान्यांना कधी मिळणार फायदा? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विमा क्षेत्रात मोठा बदल होणार आहे. विमा नियामक IRDAI ने सर्व विमा कंपन्यांना पॉलिसीमध्ये […]

    Read more

    देवरा, सरमा यांच्यासारख्यांनी काँग्रेस सोडली तरी अडचण नाही; राहुल गांधी म्हणाले- नितीश यांनी दबावात आघाडी तोडली

    वृत्तसंस्था कोलकाता : भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील डिजिटल मीडिया पत्रकारांशी संवाद साधला. हिमंता बिस्वा सरमा आणि मिलिंद देवरा यांच्यासारख्या लोकांनी […]

    Read more

    तामिळ सुपरस्टार थलपथी विजयचा राजकारणात प्रवेश, ‘या’ नावाने स्थापन केला पक्ष

    २०२४ ची निवडणूक लढवणार नाही, पण विशेष प्रतिनिधी चेन्नई : थलपथी विजय राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. चर्चांना दुजोरा देत […]

    Read more

    “भारतरत्न” लालकृष्ण अडवाणी : नेहरू – गांधी वादाच्या वावटळीत हिंदू राजकीय विचाराची मशाल उंचावणारे अध्वर्यू!!

    नेहरू गांधीवादाच्या वावटळीत हिंदू राजकीय विचाराची मशाल विझू न देता उंचावणारे अध्वर्यू, असेच “भारतरत्न” लालकृष्ण अडवाणींचे वर्णन करावे लागेल. कारण महात्मा गांधींच्या हत्येनंतर, जो हिंदू […]

    Read more

    भाजपचे 400 पार सोडून द्या, काँग्रेस स्वतःचे 40 तरी खासदार निवडून आणू शकेल का??; ममतांचा बोचरा सवाल!!

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काल राज्यसभेत बोलताना भाजपच्या आपकी बार 400 पार या घोषणेची खिल्ली उडविली, पण त्या पलीकडे जाऊन […]

    Read more

    राम मंदिराच्या स्वप्नपूर्तीनंतर अयोध्या रथयात्रेचे प्रणेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर; पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सन 2024 एकापाठोपाठ एक आनंदाच्या बातम्या घेऊन येत आहे 22 जानेवारीला राम मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर राम जन्मभूमी आंदोलनाचे […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : ज्ञानवापीचा हजारो वर्षे जुना इतिहास, कसा सुरू झाला मशिदीचा वाद? वाचा व्यासजींची कहाणी

    उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी येथील व्यासजी तळघरात हिंदूंनी पुन्हा एकदा पूजा सुरू केली आहे. हे तळघर काशी विश्वनाथ मंदिर परिसराच्या पुढे आहे. वाराणसी न्यायालयाने […]

    Read more

    पुणे विद्यापीठात आक्षेपार्ह नाटकामुळे राडा, रामायणातील पात्राच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद, कलाकारांना चोप

    विशेष प्रतिनिधी पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा एका नव्या वादामुळे चर्चेत आहे. विद्यापीठातील ललित कला केंद्र ह्या विभागाच्या परीक्षा अभ्यासी नाट्यप्रयोगाचे नुकतेच आयोजन […]

    Read more

    झारखंडमध्ये सोरेन यांचे आमदार लोबिन पक्ष सोडण्याची शक्यता; महाआघाडीचे 37 आमदार हैदराबादला पोहोचले

    वृत्तसंस्था रांची : झारखंडमध्ये चंपाई सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर JMM, काँग्रेस आणि RJD आघाडीचे आमदार तेलंगणात पोहोचले आहेत. हे आमदार रांचीहून चार्टर्ड विमानाने […]

    Read more

    जमिनीच्या वादातून आमदार गायकवाडांचा गोळीबार, पोलिस स्टेशनमध्ये 6 राऊंड फायर केले; तिघांविरुद्ध गुन्हा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय वाद झाला. भाजप आमदाराने पोलिस ठाण्यात गोळीबार केला. हा गोळीबार सत्ताधारी शिवसेना पदाधिकाऱ्यावर झाला. भाजप आणि […]

    Read more

    मणिशंकर अय्यर म्हणाले- सोनियांची इच्छा होती मी राजकारणात राहू नये; काश्मीर प्रश्नावर केले चर्चेचे समर्थन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये (जेएलएफ) पोहोचलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर म्हणाले- मी राजकारणात राहू नये अशी सोनिया गांधींची इच्छा होती.Mani Shankar […]

    Read more

    उत्तराखंड सरकारला समितीने UCC ड्राफ्ट सादर केला; मुख्यमंत्री धामी म्हणाले- बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती

    वृत्तसंस्था डेहराडून : समान नागरी संहिता कायद्यासाठी (UCC) स्थापन करण्यात आलेल्या तज्ञ समितीने आपला अंतिम मसुदा अहवाल उत्तराखंड सरकारला सादर केला आहे. समितीच्या अध्यक्षा रंजना […]

    Read more

    INDI आघाडी शिल्लकच नाही; महाविकास आघाडीच्या बैठकीला जाऊन आल्यावर प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत प्रवेश मिळावा यासाठी भरपूर प्रयत्न करून महाविकास आघाडीत प्रवेश मिळवलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज महाविकास […]

    Read more

    राहुल गांधींच्या plural politics ची परिणीती कुठे पोहोचली, ते पहा; काँग्रेसचाच खासदार स्वतंत्र दक्षिण भारत देश मागू लागलाय बघा!!

    राहुल गांधींच्या plural politics ची परिणीती कुठे पोहोचली, ते पहा; काँग्रेसचाच खासदार स्वतंत्र दक्षिण भारत देश मागू लागलाय बघा!!, अशी अवस्था खरंच आज काँग्रेसच्या विद्यमान […]

    Read more

    आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या; राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा उत्पन्नापेक्षा खर्चच मोठा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या; राहुल गांधींच्या भारत जोडू यात्रेचा उत्पन्नापेक्षा खर्चच मोठा!!, असे चित्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या हिशेबातून […]

    Read more

    हेमंत विश्वशर्मा आणि मिलिंद देवरांसारखे लोक काँग्रेस सोडूनच जायला हवे होते; सोशल मीडिया वॉरियर्स पुढे राहुल गांधींचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : 2024 च्या लोकसभा निवडणुका जाहीर व्हायला अवघे काही दिवस उरले असताना भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी […]

    Read more

    ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरूच राहणार; अलाहाबाद हायकोर्टाचा अंजुमिया इंतेजामिया मशीद कमिटीला दणका!!

    वृत्तसंस्था वाराणसी : ज्ञानव्यापी मशिदीच्या व्यास तळघरात हिंदू पक्षाला पुजेसाठी वाराणसी कोर्टाने परवानगी दिल्यानंतर ती परवानगी अलाहाबाद हायकोर्टाने कायम ठेवत अंजुमिया इंतेजामिया मशीद कमिटीला दणका दिला […]

    Read more

    देश तोडण्याची काँग्रेस खासदाराची भाषा; मल्लिकार्जुन खर्गेंकडून राज्यसभेत निषेध, पण कारवाईत हात आखडता!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरून दक्षिण भारताला स्वतंत्र देश मागावा लागेल, अशी फुटीरतावादी भाषा काँग्रेसचे बंगलोरचे खासदार डी. के. सुरेश यांच्या तोंडी […]

    Read more