• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    उठलेले राजकीय बस्तान पुन्हा बसविण्यासाठी राजकीय मेळावे भरवून गोदा आरतीमध्ये हस्तक्षेपाचे माजी आमदाराचे “उद्योग”!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : पुण्यक्षेत्र काशीतील श्री गंगा मातेच्या आरतीच्या धर्तीवर गंगा गोदावरी मातेची नियमित आरती व्हावी, यासाठी राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने पहिला 10 […]

    Read more

    WATCH : इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारत भेटीला म्हटले असाधारण, शेअर केला व्हिडिओ, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आनंद

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा नुकताच झालेला भारत दौरा आणि प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील सहभागामुळे भारत-फ्रान्स मैत्री निश्चितच वाढेल, असे पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    सीबीएसईच्या शाळांमध्ये आता क्रेडिट सिस्टिम लागू होणार; विद्यार्थ्यांनी 1200 तास अभ्यास पूर्ण केल्यावर 40 पॉइंट्स मिळतील

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) पुढील शैक्षणिक सत्र २०२४-२५ पासून शाळांमध्ये क्रेडिट सिस्टिम (श्रेयांक) लागू करण्याची योजना आखली आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना […]

    Read more

    झारखंडमध्ये चंपई सोरेन यांची आज फ्लोअर टेस्ट, हेमंत सोरेनही राहणार उपस्थित, कोर्टाने दिली परवानगी

    वृत्तसंस्था रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी उपस्थित राहणार आहेत. रांचीच्या विशेष न्यायालयाने शनिवारी हेमंत यांना परवानगी दिली. झारखंडचे नवे मुख्यमंत्री […]

    Read more

    ब्रिटिश संसदेत झाली बीबीसीच्या पक्षपातीपणाची पोलखोल, राममंदिराचे कव्हरेज एकतर्फी दाखवल्याचा आरोप

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी बीबीसीच्या राम मंदिराच्या कव्हरेजवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, 22 जानेवारी हा जगभरातील हिंदूंसाठी आनंदाचा […]

    Read more

    हिंदूंना कुत्रा म्हणणाऱ्या मौलाना मुफ्ती सलमान अझहरीला अटक; घाटकोपर मध्ये समर्थकांचा दंगा, पोलिसांचा लाठीमार!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सध्या कुत्र्यांची वेळ आहे. करबल्याचे आखरी मैदान बाकी आहे. आपलीही वेळ येईलच. तेव्हा त्यांच्याकडे पाहून घेऊ, अशी हिंदूद्वेष्टी दर्पोक्ती करणाऱ्या मौलाना […]

    Read more

    मुस्लीम धर्मगुरू मौलाना मुफ्ती सलमान अझरींना अटक!

    जाणून घ्या कारण ; गुजरात दहशतवादविरोधी पथकाची कारवाई विशेष प्रतिनिधी गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुफ्ती सलमान अझरी यांना ताब्यात घेतले आहे. द्वेषपूर्ण […]

    Read more

    उत्तराखंड मंत्रिमंडळाने UCC मसुद्याच्या प्रस्तावाला दिली मंजुरी

    6 फेब्रुवारीला विधानसभेत मांडला जाणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीत मंत्रिमंडळाने समान नागरी […]

    Read more

    झारखंडमध्ये ‘फ्लोरटेस्ट’ पूर्वी JMM आमदार हेमब्रोम यांनी दाखवली असहमती!

    हेमंत सोरेन यांच्याबाबत केले मोठे वक्तव्य विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : झारखंडमध्ये सोमवारी ‘फ्लोरटेस्ट’ होणार आहे. दरम्यान, सत्ताधारी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाने 47 आमदारांचा पाठिंबा […]

    Read more

    अयोध्येतले राम मंदिर आणि नवीन मशीद भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे प्रतिक; मुस्लिम लीगच्या नेत्याचे वक्तव्य, पण काँग्रेसची टीका!!

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपुरम : अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिरात बालक राम सुप्रतिष्ठित झाल्यानंतर अनेक राम मंदिर विरोधकांच्या भूमिका बदलल्या यापैकीच एक मुस्लिम लीगच्या नेत्याने अयोध्येतले राम […]

    Read more

    18000 कोटी रुपयांचे GST सिंडिकेट पकडले, 1700 गुन्हे दाखल, 98 जणांना अटक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकार जीएसटी घोटाळेबाजांवर आपली पकड घट्ट करत आहे. चालू आर्थिक वर्ष 2023-24च्या पहिल्या तीन तिमाहीत, केंद्र सरकारला देशभरात बनावट इनपुट […]

    Read more

    बिहारमध्ये बहुमत चाचणी अगोदर काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती!

    आमदारांना दौऱ्यावर पाठवण्याची योजना आखली जात आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बिहारमधील राजकारण आणि सरकारसाठी १२ फेब्रुवारी हा दिवस खूप खास असणार आहे. या […]

    Read more

    पंतप्रधान मोदींनी आसामला दिली ११ हजार कोटींची भेट

    येथील प्रेमच माझा विश्वास असंही मोदींनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : पंतप्रधान मोदी आज आसाममध्ये आहेत. पंतप्रधान मोदींनी आज आसामला ११ हजार कोटी रुपयांचे […]

    Read more

    केजरीवालनंतर आता गुन्हे शाखेची टीम पोहोचली आतिशीच्या घरी , जाणून घ्या कारण

    कथित मद्यघोटाळ्यात अटक करून ‘आप’चे सरकार पाडले जाईल, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता दिल्ली पोलिसांच्या […]

    Read more

    राम मंदिराचे पक्षपाती रिपोर्टिंग करणाऱ्या BBC चे भर ब्रिटिश पार्लमेंट मध्ये वाभाडे!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संपूर्ण जगातल्या लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वतःला ठेकेदार समजणाऱ्या ब्रिटिश ब्रोडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात BBC ने अयोध्येतील राम मंदिराचे एकतर्फी आणि […]

    Read more

    पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI साठी हेरगिरी करणाऱ्यास अटक

    लष्कराची गुप्त माहिती मॉस्कोमधून पाकिस्तानात पाठवत होता. विशेष प्रतिनिधी पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ला भारतीय लष्कराशी संबंधित गोपनीय कागदपत्रे पुरवणाऱ्या एका भारतीय नागरिकाला अटक करण्यात […]

    Read more

    अखिलेश – ममतांना काँग्रेसची समान भीती; काँग्रेसने मुस्लिम मते खेचली, तर समाजवादी – तृणमूळची ओढवेल कम्बख्ती!!

    काँग्रेसच्या पुढाकाराने 26 पक्षांची INDI आघाडी होऊन देखील उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी काँग्रेसला उत्तर […]

    Read more

    कुत्र्यासारखे वफादार बूथ अध्यक्ष निवडा; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा न्याय संकल्प यात्रा कार्यकर्त्यांना सल्ला!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “इंडिया” आघाडीतले सगळे प्रादेशिक घटक पक्ष काँग्रेसला धुत्कारत असताना काँग्रेसच्या नेत्यांच्या तोंडची भाषा मात्र अजूनही सुधारत नाही. उलट […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : भारतरत्न देण्याची काय आहे प्रक्रिया? पुरस्काराचे काय आहे स्वरूप? वाचा सविस्तर

    23 जानेवारी रोजी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली होती. आता 11 दिवसांनंतर केंद्र सरकारने भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते […]

    Read more

    PM मोदींचा आसाम दौरा, 11,600 कोटींचे प्रकल्प भेट देणार, जाहीर सभेलाही संबोधित करणार

    वृत्तसंस्था गुवाहाटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर शनिवारी गुवाहाटी येथे पोहोचले. राज्यपाल गुलाबचंद कटारिया आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत […]

    Read more

    पीएम मोदींनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना ‘मित्र’ संबोधले, भाजप-बीजेडी युतीच्या चर्चेला उधाण

    वृत्तसंस्था भुवनेश्वर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी ओडिशा दौऱ्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी बीजेडी आणि भाजप यांच्यातील संभाव्य युतीबद्दलच्या चर्चेत भर पडली आहे. पीएम मोदी आणि मुख्यमंत्री […]

    Read more

    मनी लाँड्रिंगप्रकरणी दिल्ली हायकोर्टाचे EDला आदेश; 365 दिवसांत आरोप सिद्ध न झाल्यास जप्त केलेली मालमत्ता परत करावी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले- ईडीच्या छाप्यात तपासानंतर 365 दिवसांत आरोप सिद्ध […]

    Read more

    ‘औरंगजेबाने मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर पाडले होते’, ASI ने जन्मभूमी प्रकरणी दाखल केलेल्या आरटीआयला दिले उत्तर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वादात मोठी माहिती समोर आली आहे. मुघल शासक औरंगजेबाने हे मंदिर पाडून मथुरेत मशीद बांधल्याचे सांगितले जाते. माहिती […]

    Read more

    INS संध्याक विशाखापट्टणममध्ये कार्यान्वित; 11 हजार किमीची रेंज; राजनाथ म्हणाले- समुद्री चाच्यांना खपवून घेतले जाणार नाही

    वृत्तसंस्था विशाखापट्टणम : भारतीय नौदलाचे सर्वेक्षण जहाज INS संध्याक आज विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे सागरी पाळत ठेवण्यासाठी कार्यान्वित करण्यात आले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह […]

    Read more

    अधीर रंजन यांचा पलटवार- ममता दीदी भाजपला घाबरतात, म्हणूनच त्या त्यांची भाषा बोलतात

    वृत्तसंस्था कोलकाता : काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ममता भाजपला घाबरतात. त्यामुळे त्या त्यांची भाषा […]

    Read more