• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    जसप्रीत बुमराह बनला जगातील नंबर 1 कसोटी गोलंदाज!

    क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम पहिल्यांदाच झाला आहे नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला अखेर जे मिळायला हवे होते तेच मिळाले. जसप्रीत बुमराह […]

    Read more

    तामिळनाडूतील १५ माजी आमदार आणि एक माजी खासदार भाजपमध्ये दाखल

    केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, एल मुरुगन आणि प्रदेश भाजप अध्यक्ष के अन्नामलाई यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. विशेष प्रतिनिधी तामिळनाडूतील १५ माजी आमदार आणि एका माजी […]

    Read more

    अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका, ‘ED’च्या तक्रारीवरून कोर्टाने बजावले समन्स

    अंमलबजावणी संचालनालयाने पाठवलेल्या 5 समन्सला केजरीवाल यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: आम आदमी पार्टी प्रमुखांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या पाच नोटिसांकडे दुर्लक्ष केल्यामुळे […]

    Read more

    केजरीवालांचे शाही थाटबाट; नवीन जिंदल यांचा दावा- दिवसा ऑटोने प्रवास, पण 10 लाख रुपये भाडे असलेल्या हॉटेलमध्ये मुक्काम

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नवीन जिंदाल यांनी आम आदमी पार्टीचे (आप) निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या लाइफस्टाइलबाबत धक्कादायक दावा केला आहे. दिल्लीचे […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : पेटीएमचा पाय का गेला खोलात? एका पॅनशी 1000 हून अधिक खाती होती जोडलेली, वाचा सविस्तर

    फिनटेकच्या जगात सध्या सर्वात मोठा भूकंप झाला आहे. पेटीएमवर रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच झालेल्या कारवाईनंतर फिनटेकच्या जगावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यामुळे एकीकडे पेटीएमची मूळ कंपनी […]

    Read more

    नेहरूंनी आरक्षण विरोधात मुख्यमंत्र्यांना लिहिले होते पत्र; पंतप्रधान मोदींचा राज्यसभेतून हल्लाबोल!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान पंडित नेहरूंवरचा हल्लाबोल आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत आणखी प्रखर केला. लोकसभेतील भाषणाच्या वेळी त्यांनी पंतप्रधान नेहरूंच्या चुकांचा पाढा […]

    Read more

    चंदीगड मनपा निवडणुकीचा वाद, निवडणूक अधिकारी अनिल मसीह अधिकारी नव्हे तर स्वीकृत नगरसेवक

    वृत्तसंस्था चंदीगड : अनिल मसीह वादाच्या केंद्रस्थानी आहेत. ते चंदीगड महापालिकेत 18 ऑक्टोबर 2022 रोजी निवडलेल्या 9 स्वीकृत नगरसेवकांपैकी एक आहेत. थेट भाजपशी संबंध असतानाही […]

    Read more

    राहुल गांधी म्हणाले, ममताजी अजूनही इंडिया आघाडीचा भाग; जागावाटपाची चर्चा सुरू

    वृत्तसंस्था रांची : काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, ममता बॅनर्जी अजूनही इंडिया आघाडीचा भाग आहेत. जागावाटपाबाबत आघाडीत सहभागी पक्षांशी बोलणी सुरू आहेत. गेल्या आठवड्यात […]

    Read more

    अख्खा शरद पवार गट दाखवतोय संघर्षातून भविष्याची आशा; पण एकटेच आव्हाड बोलताहेत 84 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या राजकीय हत्येची भाषा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अख्खा शरद पवार गट दाखवतोय संघर्षातून भविष्याची आशा; पण त्यांच्याच गटातले एकटेच जितेंद्र आव्हाड बोलताहेत 84 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या राजकीय हत्येची भाषा!!, […]

    Read more

    विनायकराव थोरातांसारखे सेवाव्रती कार्यकर्ते तयार करणे ही संघाची उपलब्धी : भैय्याजी जोशी

    जीवनव्रती विनायकराव थोरात यांचा अमृतमहोत्सवी सोहळा विशेष प्रतिनिधी चिंचवड : संघ हा विवादाचा विषय नाही. तो वाचून किंवा ऐकून कळत नाही, तर तो संघ जगणाऱ्या […]

    Read more

    नितीश कुमार आज दिल्लीत मोदींची भेट घेणार; फ्लोअर टेस्ट आणि मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा शक्य

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज पहिल्यांदाच दिल्लीला जात आहेत. नितीश कुमार सकाळी 11 वाजता पाटण्याहून दिल्लीला रवाना होतील. […]

    Read more

    गोव्यात सी-सर्व्हायव्हल सेंटर, इंडिया एनर्जी वीकचे उद्घाटन; पंतप्रधान मोदी म्हणाले- भारत इन्फ्रास्ट्रक्चरवर 10,000 कोटी खर्च करणार

    वृत्तसंस्था पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल गोव्यात ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) च्या सी सर्व्हायव्हल सेंटरचे उद्घाटन झाले. यामध्ये सागरी बचाव […]

    Read more

    लिव्ह-इन नोंदणी एका महिन्यात आवश्यक; अन्यथा तुरुंगवास; उत्तराखंड विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर

    वृत्तसंस्था डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी मंगळवारी विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक मांडले. ते संमत झाल्यास स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील एखाद्या राज्यात लागू होणारा हा […]

    Read more

    ब्रिटनच्या शाळांमध्ये भारतीय धर्मांचे शिक्षण; एप्रिलपासून 4थी ते 10 वीपर्यंत अभ्यासकम सुरू

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनच्या शाळांमध्ये पहिल्यांदाच भारतीय धर्माच्या शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येईल. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी एप्रिलपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात ते लागू करण्याचे […]

    Read more

    सम्राट चौधरींनी बिहारमध्ये ९४ लाख नोकऱ्या देण्याची केली मोठी घोषणा

    जेडीयू आणि भाजपकडे पूर्ण बहुमत आहे विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये एनडीएचे सरकार बनताच उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मोठी घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या […]

    Read more

    मध्य प्रदेशातील हरदामध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग, 6 जणांचा मृत्यू

    या भीषण दुर्घटनेत तब्बल 60 पेक्षा अधिक कामगार जखमी झाले आहेत. विशेष प्रतिनिधी हरदा: मध्य प्रदेशातील हरदा शहरात मंगळवारी फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत सहा […]

    Read more

    UCC विधेयक कुराणच्या विरोधात असेल तर त्याला विरोध करू – सपा खासदार एसटी हसन

    कुणी तक्रारही केली नाही, मग हे विधेयक का आणले? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता (यूसीसी) कायदा लागू करण्याबाबत समाजवादी पक्षाचे खासदार एसटी […]

    Read more

    दिल्ली पोलिसांना ‘लष्कर ए तोएबा’च्या दहशतवाद्याला पकडण्यात यश

    नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून अटक विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटेनेच्या एका दहशतवाद्याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, या […]

    Read more

    ‘भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था’

    इंडिया एनर्जी वीक 2024 मध्ये पंतप्रधान मोदींचं विधान   नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोवा दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी गोव्यातील इंडिया एनर्जी वीक […]

    Read more

    पांडवांना जाळण्याचा प्रयत्न केलेल्या ‘लाक्षगृह’ जागेची मालकी आता हिंदू पक्षाकडे

    लाखा मंडप परिसराचा वाद 1970 मध्ये सुरू झाला विशेष प्रतिनिधी बागपत : उत्तर प्रदेशातील बागपतमधील बर्नावा गावात ज्या ठिकाणी पांडवांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्या […]

    Read more

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी UCC विधेयक सभागृहात मांडले

    हे विधेयक विधानसभेत मांडल्यानंतर ते मंजूर झाल्यास त्याचे कायद्यात रुपांतर होईल. विशेष प्रतिनिधी देहरादून : उत्तराखंडसाठी आजचा दिवस मोठा आहे. खरं तर, स्वातंत्र्यानंतर, उत्तराखंड हे […]

    Read more

    मनरेगा निधीच्या ‘घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये EDचे अनेक ठिकाणी छापे

    एका राज्य सरकारी कर्मचाऱ्याशी निगडीत मालमत्तेचाही शोध घेण्यात येत आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा (मनरेगा) निधीच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीच्या […]

    Read more

    UCC : उत्तराखंडात भाजप सरकारने समान नागरी कायदा विधेयक मांडले; काँग्रेस + मुस्लिम नेते जाळ्यात अडकले!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत आपल्या राजकीय हल्ल्याचा सगळा रोख काँग्रेसवर ठेवला, त्यामुळे प्रादेशिक नेते सुखावले. पण त्या पलीकडे जाऊन मोदी […]

    Read more

    आसाममध्ये याच महिन्यापासून होणार सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण; राज्यातील 70 लाख मियां मुस्लिमांची तपासणी; यांना परदेशी मानते सरकार

    वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाममध्ये राहत असलेले सुमारे 70 लाख ‘मियां’ (बंगाली भाषिक) मुस्लिम तणावाखाली आहेत. वास्तविक आसाम सरकारने मूळ आसामी मुस्लिमांचे सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण करण्याची घोषणा […]

    Read more

    औरंगजेबाने मथुरेतले केशवदेव मंदिर पाडूनच मशीद बांधली; ASI ने RTI ला दिलेल्या उत्तरातून स्पष्ट खुलासा!!

    विशेष प्रतिनिधी मथुरा : काशीमधील ज्ञानवापीतील सत्य आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया अर्थात ASI ने प्रत्यक्ष सर्वेक्षणातून बाहेर आणले. त्यानंतर आता मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमी संदर्भात देखील […]

    Read more