• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    मोदी UAE आणि कतारच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना

    दुबईतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार विशेष प्रतिनिधी पंतप्रधान मोदी दोन दिवसीय दौऱ्याचा एक भाग म्हणून संयुक्त अरब अमिरातीला (UAE) भेट देणार आहेत. UAE व्यतिरिक्त […]

    Read more

    अशोक चव्हाणांपाठोपाठ काँग्रेसही फुटली; ठाकरे – पवारांना मिळाली अधिक कुरघोडीची संधी!!

    नाशिक : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबरोबर काँग्रेस फुटीला सुरुवात झाली. त्यांच्याबरोबर आमदार माजी आमदार अमर राजुरकरही काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले. […]

    Read more

    स्पाइसजेट 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार; एअरलाइनला वार्षिक 100 कोटींच्या बचतीची अपेक्षा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : स्पाइसजेट एअरलाइन्स ज्याला रोखीच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे, त्या एअरलइन्सच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10-15% म्हणजेच सुमारे 1,400 कर्मचाऱ्यांना खर्च कमी करण्याच्या […]

    Read more

    मनीष सिसोदिया यांना 3 दिवसांचा जामीन मंजूर; भाचीच्या लग्नासाठी लखनऊला जाणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने सोमवारी (12 फेब्रुवारी) मनीष सिसोदिया यांना तीन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान […]

    Read more

    आरबीआय गव्हर्नर म्हणाले, कमी कर्ज घेण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल, महागाई कमी होईल

    वृत्तसंस्था मुंबई : बँकिंग क्षेत्राचे नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, बाजाराच्या अंदाजापेक्षा कमी कर्ज घेण्याच्या सरकारच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम […]

    Read more

    WATCH : इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान एका खेळाडूवर पडली वीज; हादरवून टाकणारा व्हिडीओ

    वृत्तसंस्था बाली :क्रीडा जगतासाठी एक धक्कादायक दु:खद बातमी येत आहे. फुटबॉल सामन्यादरम्यान एका खेळाडूवर वीज पडली, ज्यामुळे खेळाडूचा मृत्यू झाला. इंडोनेशियातील एका सामन्यादरम्यान ही घटना […]

    Read more

    राज्यात उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य नाही; सुप्रीम कोर्टाने म्हटले- हे केवळ पद आहे; कोणताही जास्तीचा लाभ दिला जात नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राज्यांमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची नियुक्ती संविधानाच्या विरोधात नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. ते पद केवळ वरिष्ठ नेत्यांना दिलेला दर्जा आहे. या […]

    Read more

    लोकसभेसाठी जागावाटपाबाबत काँग्रेस नेत्यांची बैठक; राज्यसभा निवडणुकीसाठी सोनिया आणि माकन यांचा विचार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सोमवारी पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. यादरम्यान विरोधी आघाडी ‘इंडिया’च्या विविध पक्षांसोबत जागावाटप व्यवस्थेला अंतिम […]

    Read more

    जयंत चौधरी यांच्या पक्षाची एनडीएला साथ, यूपीमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का

    वृत्तसंस्था लखनऊ : राष्ट्रीय लोक दल (RLD) चे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी सोमवारी इंडिया आघाडीला धक्का देत त्यांच्या पक्षाने NDA सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा […]

    Read more

    तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर लैंगिक छळ आणि जमीन बळकावल्याचा आरोप; राज्यपाल म्हणाले – हा भयंकर आणि धक्कादायक प्रकार

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथील महिलांनी TMC नेते शेख शाहजहान आणि त्यांच्या समर्थकांवर लैंगिक छळ आणि जबरदस्तीने जमीन बळकावल्याचा […]

    Read more

    काँग्रेसमध्ये “प्रचंड” घडामोडी, हायकमांड हायअलर्ट वर; पण हे सगळे घडतेय अशोक चव्हाण पक्ष सोडून गेल्यावर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्र काँग्रेस आणि केंद्रीय काँग्रेस या दोन्ही पातळ्यांवर प्रचंड घडामोडी घडत आहेत. काँग्रेस हायकमांड हायअलर्ट वर आले आहे…, पण हे सगळे […]

    Read more

    मणिशंकर अय्यर यांचे पाकिस्तावरील प्रेम पुन्हा दिसले, म्हणाले…

    लाहोरमधील फैज फेस्टिव्हलमध्ये अय्यर यांनी पाकिस्तानेची स्तुती केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांचे पाकिस्तान […]

    Read more

    भारत जोडो न्याय यात्रा ते निर्भय बनो आंदोलन, सगळीकडे नुसतीच बडबड; पण प्रत्यक्षात विरोधी पक्ष संघटनांनाच घरघर!!

    भारत जोडो न्याय यात्रा ते निर्भयपणे आंदोलन अगदी सगळीकडे नुसतीच बडबड, पण प्रत्यक्षात विरोधी पक्षांच्या संघटनांनाच घरघर!!, अशी आजची अवस्था आहे. भारत जोडो न्याय यात्रेपासून […]

    Read more

    यमुना एक्सप्रेस वे वर भीषण अपघात पाच जण जिवंत जळाले

    …त्यानंतर मागून येणारी कार बसला धडकली नवी दिल्ली:यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला असून अपघातानंतर स्विफ्ट कारमध्ये बसलेले ५ जण जिवंत जळाले आहेत. एका बसचे […]

    Read more

    देशाच्या सीमा सुरक्षेसाठी सरकारकडून भरघोस निधी उपलब्ध – मनोज सिन्हा

    यामुळे सीमावर्ती भागात घुसखोरीविरोधी यंत्रणा मजबूत होईल, असंही म्हणाले विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की पुढील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये, सुरक्षेशी […]

    Read more

    दिल्ली सीमेवर कलम 144 लागू, शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त

    पोलिसांनी हरियाणा आणि पंजाब सीमेवर सतर्कता वाढवली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सरकारला भिडण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी 13 फेब्रुवारीला दिल्लीकडे […]

    Read more

    मणिशंकर अय्यर यांचे पाक प्रेम पुन्हा उफाळून आले, म्हणाले- पाकिस्तानी हिंदुस्तानची ‘सर्वात मोठी संपत्ती’

    वृत्तसंस्था लाहोर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी शेजारी देश पाकिस्तानच्या जनतेचे कौतुक केले आहे. रविवारी (11 फेब्रुवारी, 2024) लाहोरमधील […]

    Read more

    एकट्याच अशोक चव्हाणांचा राजीनामा नव्हे; ठाकरे – पवारांच्या पक्षांपाठोपाठ गांधी परिवाराच्या पक्षाला मोठे खिंडार!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यपदाबरोबरच भोकरच्या मतदारसंघाच्या आमदारकीचाही राजीनामा दिला. पण हा एकट्याच अशोक चव्हाणांचा राजीनामा आहे असे […]

    Read more

    कतारने मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या भारताच्या आठ माजी नौसैनिकांची सुटका केली

    भारताच्या मुत्सद्देगिरीचा प्रभाव जगावर पुन्हा दिसून आला विशेष प्रतनिधी नवी दिल्ली : भारताच्या मुत्सद्देगिरीचा प्रभाव पुन्हा एकदा जगाला दिसला. कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या भारतीय नौदलाच्या […]

    Read more

    बेरोजगारांना पंतप्रधान मोदींची भेट, नियुक्ती पत्रांचे व्हर्चुअली वितरण

    देशातील 47 ठिकाणी नियुक्ती पत्रांचे वाटप केले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 1 लाखाहून अधिक तरुणांना व्हर्चुअली नियुक्ती पत्रांचे वाटप […]

    Read more

    एका मीटिंगमुळे वाचले 8 भारतीयांचे प्राण, पंतप्रधान मोदींनी माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमधून कसे वाचवले; वाचा टाइमलाइन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, ‘कतारमध्ये अटकेत असलेल्या दहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणाऱ्या आठ भारतीय नागरिकांच्या सुटकेचे भारत सरकार स्वागत करते.’ […]

    Read more

    ओवैसी म्हणाले- CAA धर्माच्या आधारावर बनवले; त्याचा उद्देश मुस्लिम-दलितांना त्रास देणे, आम्ही विरोध करत राहू

    वृत्तसंस्था हैदराबाद : हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी रविवारी (11 फेब्रुवारी) हैदराबादमध्ये सांगितले की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) धर्माच्या आधारावर बनवला गेला […]

    Read more

    आठ नौदल अधिकारी कतार मधून सुरक्षित भारतात; मोदी सरकारचा मोठा राजनैतिक विजय!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा राजनैतिक विजय मिळवत आठ नौदल भारतीय अधिकाऱ्यांना कतार मधून सुरक्षित भारतात आणले. पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    मोदी सरकारच्या मुत्सद्देगिरीला यश, कतारने 8 माजी भारतीय नौसैनिकांची केली सुटका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कतारने 8 माजी भारतीय नौसैनिकांची सुटका केली आहे. यापैकी सात जण सोमवारी सकाळी भारतात परतले. हेरगिरीच्या आरोपाखाली ते कतारमध्ये जन्मठेपेची शिक्षा […]

    Read more

    लोकसभेत भाजपने 400 जागा जिंकल्या तर इंडिया आघाडीच जबाबदार; गुलाम नबी आझाद यांनी दिला इशारा

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री, डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (DPAP) चे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 जागांचा […]

    Read more