• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    ओडिशातून अश्विनी वैष्णव तर मध्य प्रदेशातून हे चार नेते राज्यसभा निवडणूक लढवणार

    भाजपने उमेदवारांची यादी केली जाहीर विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आज (14 फेब्रुवारी) मध्य प्रदेशातील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. […]

    Read more

    पंतप्रधान मोदींनी पुलवामातील शहीदांना अर्पण केली श्रद्धांजली, म्हणाले…

    या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आज पुलवामा हल्ल्याच्या घटनेची पाचवी वर्षपूर्ती आहे. 14 फेब्रुवारी 2019 रोजी या […]

    Read more

    पंतप्रधान मोदींनी देशवासियांना वसंत पंचमीच्या दिल्या शुभेच्छा, म्हणाले…

    प्रयागराजमध्ये तब्बल 15 लाख जणांनी केले गंगेत स्नान . Prime Minister Modi wished the countrymen on Vasant Panchami देशभरात वसंत पंचमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा […]

    Read more

    लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश करणार!

    मागील काही दिवासांपासून विभाकर काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याची माहिती आली आहे समोर विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर […]

    Read more

    काय आहे स्वामिनाथन यांचा MSPवर C2+50% फॉर्म्युला, ज्याच्या मागणीवरून पंजाब ते दिल्लीपर्यंत सुरू आहे गदारोळ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : किमान आधारभूत किंमतीवर (एमएसपी) खरेदीची हमी देण्यासाठी कायदा बनवण्यासह 12 कलमी मागण्यांच्या समर्थनार्थ पंजाबचे शेतकरी दिल्लीत आल्याने उत्तर भारतात खळबळ […]

    Read more

    जुन्याच मागण्या, जुनीच मोडस ऑपरेंडी; आंदोलनांमधली हवाच गेली!!

    जुन्याच मागण्या, जुनीच मोडस ऑपरेंडी त्यामुळे आंदोलनकर्त्यांनीच आपल्याच आंदोलनातली हवाच काढली!!, अशी खरंच अवस्था दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाची आणि मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची झाली […]

    Read more

    दिल्ली हायकोर्टाच्या जमिनीवर ‘आप’चे कार्यालय, सर्वोच्च न्यायालयही हैराण; जागा रिकामी करण्याचे आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजधानीत दिल्ली उच्च न्यायालयासाठी देण्यात आलेल्या जमिनीवर राजकीय पक्षाने अतिक्रमण केल्याचे सांगितल्यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आश्चर्य व्यक्त केले. हे गांभीर्याने घेत […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : शेतकऱ्यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांचे मूल्यमापन, कोणत्या मागण्या रास्त? वाचा सविस्तर

    एमएसपी तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी यावरून उत्तर भारतातील शेतकरी संघटनांनी आक्रमक होत दिल्लीच्या बॉर्डरवर जमण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पुन्हा एकदा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे […]

    Read more

    अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत आपल्याच पक्षाच्या निशाण्यावर बायडेन, हिलरींकडून जो बायडेन यांच्या वयाचा मुद्दा

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुन्हा राष्ट्राध्यक्षपदासाठी दावा दाखल केला आहे. पण त्यांच्या वयाचा मुद्दा शुक्लकाष्ठ बनू लागला आहे. अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री […]

    Read more

    सुब्रमण्यम स्वामींचा दावा शाहरुख खानने फेटाळला, माजी नौसैनिकांच्या सुटकेत कोणतीही भूमिका नसल्याचा खुलासा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : फिल्मस्टार शाहरुख खान म्हणाला- कतार तुरुंगातून सुटल्यानंतर भारतात आलेल्या माजी भारतीय नौसैनिकांच्या सुटकेमध्ये त्याची कोणतीही भूमिका नाही. मंगळवारी रात्री सोशल […]

    Read more

    आपने काँग्रेसला लोकसभेसाठी देऊ केली एक जागा, म्हटले- दिल्लीत काँग्रेसला एका जागेचाही हक्क नाही, आघाडी धर्म पाळत आहोत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने आतापर्यंत गोवा, आसाम आणि गुजरातमधील लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मंगळवारी (13 फेब्रुवारी), AAP खासदार संदीप […]

    Read more

    पंतप्रधान मोदींचे UAE दौऱ्यात भारतीय समुदायाला संबोधन, म्हणाले- तुम्ही एक नवा इतिहास रचला

    वृत्तसंस्था रियाध : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी यूएईला पोहोचले. येथे त्यांचे गार्ड ऑफ ऑनरने स्वागत करण्यात आले. UAEचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी […]

    Read more

    सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करणार; राहुल गांधी अर्ज भरण्यासाठी एकत्र जाणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सोनिया गांधी यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल […]

    Read more

    Valentine Day Special : दिग्गज भाजप नेत्याची प्रेमकहाणी, भावी पत्नीला म्हणाले होते- एक दिवस मी CM होणार!

    विशेष प्रतिनिधी  आज व्हॅलेंटाइन डे आहे. या दिवशी जगभरातील तरुणाई आपले प्रेम व्यक्त करते. प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचा ओलावा आयुष्य घडवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. जगात अनेक […]

    Read more

    बिहारमध्ये आमदार मनोज मंझील यांना जन्मठेपेची शिक्षा

    बहुमत चाचणीनंतर महाआघाडीला मोठा धक्का विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून रोज काहीतरी नवीन घडत आहे. आता बहुमत चाचणीनंतर , मंगळवारी येथून […]

    Read more

    बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टींने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, म्हटले…

    जाणून घ्या, नेमकं कशाबद्दल पत्र पाठवलं आहे? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रामजन्मभूमी अयोध्येत २२ जानेवारी रोजी ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. […]

    Read more

    जयाप्रदा यांच्या अडचणीत वाढ, अटक करून कोर्टात हजर करण्याचे आदेश

    सातव्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतरही सुनावणीसाठी न्यायालयात पोहोचल्या नव्हत्या विशेष प्रतिनिधी रामपूर : बॉलिवूड अभिनेत्री आणि नंतर राजकारणात आलेल्या जया प्रदा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात बिहारमधील सर्व जागा जिंकणार, नितीश कुमारांचा निर्धार!

    आता अडचणीत आणणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही नितीश कुमारांनी दिला आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे अर्थमंत्री सम्राट चौधरी यांनी मंगळवारी बिहारचा 2024-25 चा अर्थसंकल्प […]

    Read more

    काँग्रेसची सत्ता जाऊन 10 वर्षे झाली; राहुल गांधींना आत्ता आठवल्या स्वामीनाथन शिफारशी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसची सत्ता जाऊन 10 वर्षे झाली राहुल गांधींना आत्ता आठवल्या स्वामीनाथन शिफारशी!!, असे म्हणायचे वेळ राहुल गांधींच्या आजच्या भारत जोडो […]

    Read more

    हरियाणाच्या शंभू बॉर्डर नंतर आता खनौरी सीमेवर गोंधळ, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

    ड्रोनच्या माध्यमातूनही आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. विशेष प्रतिनिधी चंदीगड : पंजाब आणि हरियाणा सीमेवर (शंभू बॉर्डर) परिस्थिती बिकट झाली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हरियाणातील […]

    Read more

    पंतप्रधान मोदींचे अबुधाबीत ‘गार्ड ऑफ ऑनर’ने भव्य स्वागत

    UAE च्या राष्ट्रपतींनी घेतील गळाभेट विशेष प्रतिनिधी अबुधाबी : पंतप्रधान नरेंद्र मोदी अबुधाबीला पोहोचले आहेत. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल […]

    Read more

    काँग्रेस पुन्हा एकटी, बंगाल आणि पंजाबनंतर आता ‘या’ राज्यातही बिघडलं गणित!

    विरोधकांच्या महाविकास आघाडीमधील पक्षांचे अंतर्गत मतभेद समोर येत आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली […]

    Read more

    भारताचा UPI जागतिक होत आहे, आता तुम्ही 10 देशांमध्ये UPI पेमेंट करू शकता

    UPI ही भारतीय पेमेंट प्रणाली आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय पेमेंट सिस्टम UPI ला देशांतर्गत तसेच जागतिक स्तरावर चांगले यश मिळत आहे. अलीकडेच […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये EDची मोठी कारवाई, हवाला प्रकरणात सहा ठिकाणी छापे

    हा छापा रेशन वितरण घोटाळ्याशी संबंधित आहे, अटक करण्यात आलेल्या लोकांची चौकशी सुरू वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये EDची मोठी कारवाई समोर आली आहे. रेशन […]

    Read more

    अशोक चव्हाणांना काय “द्यायचे” त्यांच्याकडून काय “घ्यायचे” हे केंद्रीय नेतृत्वाने ठरविले; फडणवीसांचे सूचक विधान!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजप कडून काय द्यायचे आणि त्यांच्याकडून भाजपसाठी काय “घ्यायचे”??, हे केंद्रीय नेतृत्वाने ठरविले आहे, असे सूचक […]

    Read more