भारतात 3 सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी; पंतप्रधान मोदी म्हणाले- यामुळे भारत सेमीकंडक्टर उत्पादनाचे जागतिक केंद्र बनेल
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 मार्च रोजी ‘इंडियाज टेक्ड: चिप्स फॉर डेव्हलप्ड इंडिया’ कार्यक्रमात गुजरात आणि आसाममधील तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी […]