बंगाल शिक्षक भरती घोटाळ्याच्या सीबीआय तपासावर सुप्रीम कोर्टाची बंदी; योग्य आणि अयोग्य शिक्षक वेगळे करण्याची विचारणा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यातील सरकारी अधिकाऱ्यांविरोधातील सीबीआय चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. सुप्रीम कोर्टाने विचारले आहे की शिक्षकांच्या नियुक्त्या 25 […]