पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंकच्या कुपनांसह सावरकर सिनेमाचे तिकीट पाठविले; भाजपने गांधी परिवाराला डिवचले!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या गांधी परिवाराला भाजपला डिवचायची संधी मिळाली आणि भाजप नेते साधली नाही असे कधी घडलेच नाही. रणदीप […]