• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    PM मोदी म्हणाले- कर्नाटक सेक्स स्कँडल गंभीर मुद्दा; या घटना काही वर्षांपूर्वी घडलेल्या, तेव्हा प्रज्वलच्या पक्षाची काँग्रेससोबत युती होती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींनी 2014 पूर्वीच्या कार्यकाळावरून पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले- 2014 पूर्वी […]

    Read more

    काँग्रेसचा दावा- हरियाणात भाजप सरकार अल्पमतात; 45 आमदारांची यादी राज्यपालांना दिली

    वृत्तसंस्था चंदिगड : हरियाणातील भाजप सरकारचा 3 अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर, नायब सैनी यांचे सरकार अल्पमतात असल्याचा दावा काँग्रेस करत आहे. काँग्रेसचे आमदार आणि […]

    Read more

    इस्रायली सैन्याने गाझामध्ये निर्माण केली अराजकता, हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू

    मृतांचा आकडा 35 हजारांवर पोहोचला आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सात महिन्यांच्या युद्धानंतरही, इस्रायली सैन्य अजूनही संपूर्ण गाझामध्ये पॅलेस्टिनी सैनिकांशी लढत आहे. जबलिया निर्वासित […]

    Read more

    पाकिस्तान बरबारदीच्या उंबरठ्यावर! जीवनावश्यक वस्तूंसाठी जनतेची होरपळ सुरू

    महागाईने गाठला उच्चांक, सर्वसामान्य जनतेमध्ये सरकारविरोधात प्रचंड संताप Inflation has increased in Pakistan people are struggling for essential goods विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आपला […]

    Read more

    देशात आणि महाराष्ट्रात मोदी लाट तर आहेच; पंकजा मुंडेंनी सांगितला 3 राज्यांमधला अनुभव!!

    वृत्तसंस्था बीड : देशात लोकसभा निवडणुकीतल्या पहिल्या तीन टप्प्यांमधल्या मतदानानंतर मोदी लाट आहे की नाही??, याविषयी सोशल मीडियात भरपूर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या […]

    Read more

    पश्चिम बंगालमधील संदेशखळीमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण!

    टीएमसी आमदाराच्या साथीदारावर हल्ला विशेष प्रतिनिधी कोलकाता: पश्चिम बंगालच्या संदेशखळीमध्ये रविवारी पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली. आंदोलनादरम्यान भाजप समर्थकांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर हल्ला केल्याने ही […]

    Read more

    Alamgir Alam ED Summons : काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना ‘ED’ने बजावले समन्स!

    १४ मे रोजी रांची येथील ईडीच्या झोन कार्यालयात चौकशीसाठी बोलावले विशेष प्रतिनिधी टेंडर कमीशन घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱ्या ईडीने आता ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम […]

    Read more

    अदानी + अंबानींविरोधात राहुल गांधींचा कंठशोष; पण पैसे दिल्यास काँग्रेस नेते मूग गिळून गप!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अदानी + अंबानींविरोधात राहुल गांधींचा कंठशोष, पण पैसे दिल्यास काँग्रेस नेते मूग गिळून गप!!, हे काँग्रेसमध्ये घडेल हे दुसऱ्या तिसऱ्या […]

    Read more

    जयपूर विमानतळाला पाचव्यांदा बॉम्बने उडवण्याची मिळाली धमकी!

    गेल्या वेळी धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबईतून अटक करण्यात आली होती. विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानमधील जयपूर विमानतळाला पुन्हा एकदा बॉम्ब स्फोटाची धमकी मिळाली आहे. मिळालेल्या […]

    Read more

    अमित शाह यांनी राहुल गांधींना विचारले ‘हे’ पाच प्रश्न!

    उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते. विशेष प्रतिनिधी रायबरेली : उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री […]

    Read more

    ‘सोनियांनी ‘हे’ केलं तर हिंदू गप्प बसतील का?’, नाना पटोलेंच्या वक्तव्यावर हिमंता सरमांचा सवाल!

    हिमंता यांनी काँग्रेसवर टीका केली आणि ते म्हणाले की हे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी […]

    Read more

    पवारांनी सोडली विलीनीकरणाची पुडी; शशी थरूरांनी दाखवली रेड कार्पेट अंथरण्याची तयारी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बारामती लोकसभा मतदारसंघातले मतदान पार पडतात तिथल्या पराभवाच्या शंकेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमध्ये […]

    Read more

    दिल्लीतील शाळांनंतर आता अनेक रुग्णालयांनाही बॉम्बच्या धमक्या

    पोलिसांनी सुरू केला तपास; जाणून घ्या कोणत्या रूग्णालयांना मिळाली धमकी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील अनेक रुग्णालयांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. यासंदर्भात रुग्णालयांना मेल […]

    Read more

    ‘असे झाले नाही तर संबंध सुधारणार नाहीत’, चीनसोबतच्या लडाख सीमा वादावर जयशंकर वक्तव्य!

    जाणून घ्या, परराष्ट्रमंत्री जयशंकर असं का म्हणाले आहेत? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध […]

    Read more

    एक दिवस हिजाबधारी महिला भारताची पंतप्रधान होईल; असदुद्दीन ओवैसींनी दाखविले “दिवास्वप्न”!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : या भारतात एक दिवस असा येईल की त्या दिवशी एक हिजाब घातलेली महिला या देशाची पंतप्रधान होईल, असे “दिवास्वप्न” AIMIM […]

    Read more

    राहुल गांधी हे इंडी आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का? – स्मृती इराणी

    भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची हिंमत नाही, त्यांनी.., असंही स्मृती इराणींनी म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान, काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी […]

    Read more

    ‘PoK’मध्ये संघर्ष पेटला सुरक्षा दलाच्या जवानांना पाठलाग करून केली मारहाण!

    परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) युद्धासारखी परिस्थिती आहे. सरकारच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या लोकांवर गोळीबार केल्याचेही […]

    Read more

    तिहार तुरुंगातून बाहेर येताच केजरीवालांनी INDI आघाडीवर लादल्या स्वतःच्या नावाच्या 10 गॅरेंट्या!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दारू घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगा बाहेर येऊन धडक्याने प्रचाराला सुरुवात केली. […]

    Read more

    फडणवीस मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदावर राहून महाराष्ट्रात सुशासन चालवताहेत; पंतप्रधानांकडून प्रशंसा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. त्याची खंत आपल्या मनात एकच दिवस राहिली, नंतर […]

    Read more

    ‘तृणमूल काँग्रेसने बंगालला घोटाळ्यांचा गढ बनवला आहे’

    मोदींनी बराकपूरमध्ये ममता सरकारवर केली टीका विशेष प्रतिनिधी कोलकाता : लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात प्रचारसभा घेत आहेत. रविवारी ते पश्चिम बंगालमध्ये चार रॅली […]

    Read more

    खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी आणखी एका भारतीयाला अटक, आतापर्यंत 4 जण ताब्यात

    वृत्तसंस्था ओटावा : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी चौथ्या भारतीयाला अटक केली आहे. हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या चौथ्या आरोपीवर यापूर्वीच शस्त्र तस्करीच्या गुन्ह्यात […]

    Read more

    अंदाज हवामानाचा : उष्णतेची लाट ओसरली, मान्सूनची बळकट चिन्हे; हिंद महासागरात वातावरण तयार होण्यास सुरुवात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : चांगल्या मान्सूनची चिन्हे हळूहळू बळकट होत आहेत. पॅसिफिक आणि हिंदी महासागरात चांगल्या पावसासाठी आवश्यक बदल दिसू लागले आहेत. मान्सूनच्या पहिल्या महिन्यात […]

    Read more

    गुजरातच्या भरूच येथून पाकिस्तानी हेराला अटक:हवाई दलाची क्षेपणास्त्रे आणि ड्रोनशी संबंधित माहिती पाकिस्तानला देत ​​होता

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गांधीनगर सीआयडी गुन्हे शाखेने भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथून प्रवीण मिश्रा नावाच्या पाकिस्तानी आयएसआय एजंटला अटक केली आहे. भारतीय सुरक्षा दलांनी वापरलेल्या क्षेपणास्त्र […]

    Read more

    कुवेतच्या अमिरांनी विसर्जित केली देशाची संसद; सर्व विभाग घेतले ताब्यात, वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे घेतला निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कुवेतचे नवे अमीर शेख मिशाल अल-अहमद अल-सबाह यांनी देशाची संसद बरखास्त केली आहे. आमिरांनी शुक्रवारी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या भाषणात ही […]

    Read more