पतंजली जाहिरातप्रकरणी सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका, बाबा रामदेवांचा माफीनामा फेटाळला, कारवाई करणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पतंजलीच्या वादग्रस्त जाहिरात प्रकरणात बुधवारी सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांचा दुसरा माफीनामाही फेटाळला. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अमानतुल्ला […]