• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    CBIने हैदराबादस्थित ‘मेघा’ इंजिनिअरिंग विरुद्ध नोंदवला ‘एफआयआर’

    इलेक्टोरल बाँड्स खरेदी करणाऱ्यांमध्ये ही कंपनी पहिली होती. विशेष प्रतिनिधी सीबीआयने कथित लाचखोरीच्या प्रकरणात हैदराबादस्थित मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. हे लक्षात […]

    Read more

    अनुराग ठाकूर यांनी INDI अलायन्सची उडवली खिल्ली, म्हणाले विरोधकांचा जाहीरनामाही…

    अनुराग ठाकूर यावेळी हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी इंडिया अलायन्स आणि त्यांच्या मित्रपक्षांवर […]

    Read more

    आझम, अतीक आणि मुख्तार यांच्याशी मैत्रीमुळे ‘सपा’ साफ झाली – केशव प्रसाद मौर्य

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधत, आझम खान, अतीक अहमद आणि मुख्तार […]

    Read more

    IRCTC: उन्हाळ्याच्या सुटीसाठी रेल्वे 200 हून अधिक विशेष ट्रेन चालवणार

    मार्ग आणि गाड्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जर तुम्हीही उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल […]

    Read more

    ओवैसींच्या AIMIM चा तामिळनाडूत जयललितांच्या AIADMK ला पाठिंबा; पण हैदराबादेतला प्रभाव ओसरला!!

    वृत्तसंस्था हैदराबाद : असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष AIMIM ने तामिळनाडूत नवी इनिंग सुरू करत (कै.) जयललितांचा पक्ष AIADMK ला पाठिंबा जाहीर केला आहे. AIADMK पक्षाने […]

    Read more

    एअर इंडियाचे इराणच्या हवाई हद्दीतून जाणे बंद, जाणून घ्या काय आहे कारण?

    अमेरिकेसह अनेक देशांच्या गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार … विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: मध्यपूर्वेतील देशांमध्ये अनेकदा तणावाचे वातावरण असते. ज्याचा प्रभाव जगभर दिसून येत आहे. आता […]

    Read more

    सौदीत मृत्युदंड झालेल्या भारतीयाला वाचवण्यासाठी 34 कोटी रुपयांचा ब्लड मनी; क्राउड फंडिंगद्वारे गोळा केले पैसे

    वृत्तसंस्था तिरुवनंतरपुरम : सौदी अरेबियात फाशीची शिक्षा झालेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी केरळच्या लोकांनी 34 कोटी रुपये उभे केले आहेत. अब्दुल रहीम असे या व्यक्तीचे नाव असून […]

    Read more

    ओमर अब्दुल्ला यांचे भाजपला चॅलेंज; काश्मिरात उमेदवार उभे करा, सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले नाही तर राजकारण सोडेन

    वृत्तसंस्था श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भाजपला आव्हान दिले आहे. काश्मीरमधील तीनही जागांवर भाजपने आपले उमेदवार उभे […]

    Read more

    CBIला 15 एप्रिलपर्यंत मिळाली कवितांची रिमांड; मद्य धोरणप्रकरणी तिहारमधून झाली होती अटक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात माजी मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या के. कवितांना दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने 15 एप्रिलपर्यंत सीबीआय […]

    Read more

    मनीष सिसोदियांची जामिनासाठी नवी याचिका; लोकसभा निवडणुकीत पक्षाचा प्रचार करण्याची इच्छा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पार्टी (आप) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जामिनासाठी नवी याचिका दाखल केली आहे. यावेळी त्यांनी याचिकेत लोकसभा […]

    Read more

    इराण-इस्रायलला तूर्तास जाऊ नका, भारत सरकारचा नागरिकांना सल्ला; इराण इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता बळावली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इराणकडून इस्रायलवर हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन भारताने एक नवीन प्रवास सल्ला जारी केला आहे. यामध्ये भारतीय नागरिकांना इराण आणि इस्रायलमध्ये न […]

    Read more

    मालदीवचे डोके आले ठिकाणावर, भारतीय पर्यटक वाढण्यासाठी आता रोड शोची तयारी

    वृत्तसंस्था माले : मालदीवमध्ये या वर्षी सुरुवातीच्या तीन महिन्यांत गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत भारतीय पर्यटकांची संख्या 34% घटली आहे. प्रामुख्याने पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या मालदीवसाठी […]

    Read more

    ताहाने रचला होता कट, तर शाजिबने पेरला IED, अखेर असे जेरबंद झाले बंगळुरू रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील आरोपी

    वृत्तसंस्था बंगळुरू : बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएने शुक्रवारी कोलकाता येथून दोन आरोपींना अटक केली. अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजिब अशी त्यांची नावे […]

    Read more

    पंतप्रधान मोदी म्हणाले- ईडी प्रकरणांपैकी फक्त 3% प्रकरणे राजकीय नेत्यांशी संबंधित

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ईडी ज्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करत आहे, त्यापैकी केवळ 3 टक्के प्रकरणे नेत्यांशी संबंधित असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. […]

    Read more

    केंद्रीय माहिती आयोगाची निवडणूक आयोगाला नोटीस; EVM-VVPAT शी संबंधित RTIला प्रतिसाद दिला नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आयोगाने (CIC) निवडणूक आयोगाला (EC) नोटीस पाठवली आहे. सीआयसीने निवडणूक आयोगावर कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत उत्तर मागितले आहे. […]

    Read more

    मोदी म्हणाले, संविधान आमच्यासाठी कुराण, बायबल आणि गीता!!; या विधानाचा अर्थ समजतोय का??

    नाशिक : केंद्रात पुन्हा मोदी सरकार आले, तर ते संविधान बदलण्याचा घाट घालतील, अशी भीती काँग्रेस आणि “इंडिया” आघाडीतले सगळेच घटक पक्ष घालत आहेत. मोदी […]

    Read more

    लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी, १९ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार

    लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात एकूण ९४ जागांसाठी मतदान होणार आहे Notification issued for the third phase of Lok Sabha elections applications can be made till […]

    Read more

    ‘जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होतील, पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल’

    पंतप्रधान मोदींनी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीवरही जोरदार निशाणा साधला विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूरमध्ये निवडणूक जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    वंचितचे नव्हे, तर महाविकास आघाडीचेच भाजपशी 20 जागांवर “फिक्सिंग”; प्रकाश आंबेडकरांचा आरोप!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या उमेदवारांची मते कापणार आणि त्याचा फायदा भाजप शिवसेनेच्या उमेदवारांना होणार, असा कयास […]

    Read more

    सुवेंदू अधिकारी यांनी TMC आमदार हमीदुल रहमान विरोधात निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

    हमीदुल रहमान यांनी उत्तर दिनाजपूरच्या चोपडा येथे एक जाहीर सभेत बोलताना मतदारांना धमकी दिली आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची नजर पश्चिम […]

    Read more

    Rameshwaram Cafe Blast Case: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात ‘NIA’ला मोठे यश; मुख्य सूत्रधारही पकडला

    कोलकातामधून दोन दहशतवाद्यांना अटक Rameshwaram Cafe Blast Case Big success for NIA in Rameshwaram Cafe blast case The main mastermind was also caught विशेष प्रतिनिधी […]

    Read more

    मानवेंद्र सिंह भाजपमध्ये परतले, मोदींच्या रॅलीपूर्वी केला पक्षात प्रवेश

    भाजपच्या या निर्णयामुळे राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे विशेष प्रतिनिधी माजी खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र कर्नल (निवृत्त) मानवेंद्र सिंह […]

    Read more

    सौदीपासून तुर्कियेपर्यंत पाकिस्तानच्या माजी लेफ्टनंट जनरलने मुस्लिम देशांना दाखवला आरसा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जगभरात ईद साजरी होत असताना, पाकिस्तानचे माजी लेफ्टनंट जनरल तलत मसूद यांनी पाकिस्तानी वेबसाइटवर एक अभिप्राय लिहिला आहे आणि मुस्लिम देशांच्या […]

    Read more

    श्रावणात शिजवून मटण; लालू – राहुलना आणायचेय मुघलांचे शासन!!; पंतप्रधान मोदींचे शरसंधान!!

    विशेष प्रतिनिधी उधमपूर : श्रावणात शिजवून मटण, लालू – राहुलना आणायचेय मुघलांचे शासन!!, अशा परखड शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या उधमपूर मध्ये सर्व […]

    Read more

    राऊज अव्हेन्यू कोर्टात आज के. कवितांची हजेरी; सीबीआय मागणार कोठडी; एजन्सीने तिहारमधून केली होती अटक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने काल बीआरएस नेत्या के. कविता यांना अटक केली होती. कविता यांना दिल्लीतील राऊस […]

    Read more