इस्कॉन इंडियाच्या अध्यक्षांचे देहरादूनमध्ये निधन; हृदयविकाराचा होता त्रास, वृंदावनमध्ये अंत्यसंस्कार
वृत्तसंस्था मथुरा : इस्कॉन इंडियाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष गोपाल कृष्ण गोस्वामी यांचे रविवारी देहरादून येथे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. त्यांना हृदयाशी संबंधित आजार […]