• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    नेहरूंनी हॅटट्रिक केली, राजीव 400 पार गेले, तेव्हा लोकशाही “टिकून” “बळकट” झाली; पण मग मोदींनी हॅटट्रिक केली तर…??

    2024 च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल आज लागत असताना INDI आघाडीने लोकशाहीच्या मुद्द्यावर ढोल + ताशे + नगारे वाजवून तुताऱ्या फुंकायला सुरुवात केली आहे. किंबहुना लोकसभा […]

    Read more

    नवे सरकार स्थापन होताच RBI देणार गिफ्ट ; घर किंवा कार खरेदी करा, सर्वत्र पैशांची होणार बचत

    या आठवड्यातचे येऊ शकते चांगली बातमी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जीएसटी संकलन असो की विकास दराचे आकडे किंवा महागाईची आकडेवारी असो, प्रत्येक आघाडीवर दिलासा […]

    Read more

    निवडणूक आयोगाने मतदानादरम्यान मतदानाचा जागतिक विक्रम केला: EC

    देशातील 64 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता सर्वांच्या नजरा ४ […]

    Read more

    निकालांनी अपेक्षाभंग केला, तर INDI आघाडीची उद्याच पत्रकार परिषद, निवडणूक आयोगाविरोधात निदर्शने!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल आपल्या अपेक्षेबरहुकूम आले नाही तर, INDI आघाडी उद्याच निदर्शनांचा धडाका उडवून देणार आहे. काँग्रेसने पुढाकार घेऊन राजधानी […]

    Read more

    अमूलनंतर मदर डेअरीनेही वाढवले ​​दुधाचे दर, जाणून घ्या किती वाढले?

    अमूल दुधाच्या दरात वाढ झाल्यानंतर अवघ्या १२ तासांनंतर मदर डेअरीनेही दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अमूल नंतर आता […]

    Read more

    भारताच्या निवडणूक निकालांवर नजर ठेवून आहे चीन

    जाणून घ्या, शी जिनपिंग यांच्या मुखपत्राने मोदींबद्दल काय म्हटले आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप मजबूत बहुमताने […]

    Read more

    जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका कधी होणार? सीईसी राजीव कुमार यांनी ‘हे’ उत्तर दिले

    जाणून घ्या, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका का झाल्या नाहीत? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार […]

    Read more

    निवडणूक आयोगाने फेटाळले जयराम रमेश यांचे अपील; म्हटले ‘आज संध्याकाळपर्यंत..’

    यापूर्वी रविवारी निवडणूक आयोगाने जयराम रमेश यांच्याकडून अमित शाह यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत संपूर्ण माहिती मागवली होती Election Commission rejected Jairam Rameshs appeal विशेष प्रतिनिधी नवी […]

    Read more

    सूचीबद्ध CPSU आर्थिक वर्ष 2024 साठी 1.26 ट्रिलियन रुपयांचा विक्रमी इक्विटी लाभांश देणार!

    जे आर्थिक वर्ष 2023 मधील सुमारे 97,750 कोटी रुपयांवरून 28.7 टक्के जास्त आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तेल-विपणन कंपन्या, बँका आणि भारतीय आयुर्विमा महामंडळासह […]

    Read more

    यापुढे कोणतीही निवडणूक रणरणत्या उन्हात नाही; मुख्य निवडणूक आयुक्तांची ग्वाही!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुका आपल्या नियोजित वेळेनुसार पण रणरणत्या उन्हात झाल्या. यावेळी संपूर्ण देशभर उन्हाचा चटका सर्वाधिक तीव्र होता. त्याचा […]

    Read more

    PM किसान योजना : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, 17 व्या हप्त्याच्या हस्तांतरणाची तारीख निश्चित

    जाणून घ्या, स्टेटस कसं तपासा येईल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यास अवघे काही तास उरले आहेत. अशा परिस्थितीत किसान सन्मान निधीच्या […]

    Read more

    निवडणूक आयोगाने सांगितला आकडा 64.20 लाख; भारतीय मतदारांनी घातला जागतिक विक्रमाला हात!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीचा उत्सव 2024 च्या लोकसभा निवडणुकीतले मतदान पार पडले. एक्झिट पोलचे आकडेही बाहेर आले, उद्या प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे. […]

    Read more

    निवडणूक आयोगाने सांगितला आकडा 64 कोटी 2 लाख; भारतीय मतदारांनी घातला जागतिक विक्रमाला हात!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीचा उत्सव 2024 च्या लोकसभा निवडणुकीतले मतदान पार पडले. एक्झिट पोलचे आकडेही बाहेर आले, उद्या प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे. […]

    Read more

    काँग्रेसची विडंबना, तिकिटे दिली तरीही नेत्यांना अर्ज भरले नाहीत; 3 दशके राज्य केले, तेथे अवघ्या एका जागेवर आली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश हे तीन दशकांहून अधिक काळ काँग्रेसचा बालेकिल्ला होते. मात्र, पक्षाची सध्याची परिस्थिती अशी आहे की, निवडणुकीत […]

    Read more

    एकीकडे INDI आघाडीला पूर्ण बहुमताचा मल्लिकार्जुन खर्गेंचा दावा, पण दुसरीकडे INDI आघाडी टिकण्याची त्यांनाच शंका!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एकीकडे INDI आघाडीला 295 जागांचे बहुमत मिळण्याचा दावा केला खरा, पण त्याच वेळी त्यांनाINDI आघाडी […]

    Read more

    पोस्टल मतपत्रिकेच्या वैधतेबाबत YSRCPची सर्वोच्च न्यायालयात धाव, गंभीर प्रश्न केले उपस्थित

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणुकीतील पोस्टल बॅलेटच्या वैधतेबाबत आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्ष वायएसआर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात हायकोर्टाने याचिकेचे गांभीर्य लक्षात […]

    Read more

    गंगा गोदावरी आरतीतून उज्ज्वल ऐतिहासिक पुरुषार्थी गाथा प्रकाशमान, आरती चिरंतन निरंतर राहो; संत महंतांचे आशीर्वाद!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक : गंगा गोदावरी आरतीने या पवित्र नाशिक नगरीमध्ये महान इतिहासाला उजाळा मिळाला आहे. भगवान राम, छत्रपती शिवाजी महाराज, देवी अहल्या आणि कुंभाच्या […]

    Read more

    मालदीवची इस्रायली नागरिकांच्या प्रवेशावर बंदी; गाझाच्या समर्थनार्थ मोर्चाही काढणार

    वृत्तसंस्था माले : इस्रायल-गाझा युद्धात मालदीव सरकारने पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे. देशातील पासपोर्ट नियमांमध्ये बदल करून इस्रायली पासपोर्टवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या […]

    Read more

    मतदान संपताच टोल टॅक्सचा झटका, वाहनधारकांना आता देशभरात 5% अधिक कर भरावा लागणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर एकीकडे देश निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे, तर दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) जनतेला […]

    Read more

    कर्नाटक एसआयटीने ॲपलकडून मागवली प्रज्वलच्या आयफोनची माहिती; अश्लील व्हिडिओ रेकॉर्डिंग; 6 जूनपर्यंत कोठडीत

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मुख्य आरोपी प्रज्वल रेवन्ना याच्या आयफोनच्या तपशीलासाठी ॲपलच्या सर्व्हरवर प्रवेश मागितला आहे. […]

    Read more

    देशभरात आजपासून अमूल दूध महागले, लिटरमागे 2 रुपयांची वाढ, जाणून घ्या नवे दर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सोमवारपासून म्हणजेच 2 जूनपासून देशभरात अमूल दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशल […]

    Read more

    केजरीवालांचे तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण; 5 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी; म्हणाले- तुरुंगातून कधी परत येईन माहीत नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. याआधी त्यांनी आम आदमी पार्टीच्या (आप) कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली. […]

    Read more

    निवडणूक आयोगाच्या गाठीभेटी, मागण्यांची सादर केली यादी, प्रत्यक्षात निकालच नाकारायची काँग्रेसची तयारी; भाजपचीही कुरघोडी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या गाठीभेटी मागणीची सादर केली यादी प्रत्यक्षात निकालच नाकारायची काँग्रेसची तयारी, पण भाजपचीही पुरवणी असेच कालच्या रात्रीच्या निवडणूक आयोगाच्या […]

    Read more

    अमित शहांची 150 जिल्हाधिकाऱ्यांशी कथित बातचीत; डिटेल्स शेअर करण्यासाठी जयराम रमेश यांना निवडणूक आयोगाची नोटीस!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मावळचे गृहमंत्री अमित शाह यांनी नोकरशाही मार्फत निवडणूक प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ करण्यासाठी देशातल्या तब्बल 150 जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत केल्याचा आरोप काँग्रेसचे मुख्य […]

    Read more

    एक्झिट पोलच्या निकालानंतर गिरीराज सिंह यांचा विरोधकांवर जोरदार प्रहार

    अरविंद केजरीवलांवर साधला निशाणा, जाणून घ्या काय म्हटले? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सातव्या टप्प्यातील मतदानानंतर एक्झिट पोलचे निकाल आले आहेत. […]

    Read more