• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    काश्मिरात 2 ठिकाणी गोळीबार; बसंतगडच्या पनारा गावात ग्रामरक्षक जखमी; मीरान साहिब येथे दुकानावर फायरिंग

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील बसंतगडमधील पनारा गावात गोळीबार झाला. ज्यात व्हिलेज डिफेन्स गार्ड (VDG) चा एक सदस्य जखमी झाला. व्हीडीजी सदस्य जंगलात गस्त […]

    Read more

    PM मोदी म्हणाले- काँग्रेसच्या शहजाद्याने राजांचा अपमान केला; वायनाड जिंकायला PFI ची मदत घेतली

    वृत्तसं‌स्था बेळगावी : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी कर्नाटकातील बेळगावी येथे पोहोचले. येथे ते निवडणूक रॅलीत म्हणाले – काँग्रेसला देशाचे यश आवडत नाही. त्यांनी आधी कोरोना […]

    Read more

    मोदी जर “पुतीन” आहे, तर मोदी सरकारकडून पद्मविभूषण घेतलेच कशाला??; पंतप्रधान मोदींचा पवारांना परखड सवाल!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीतल्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना ते रशियाचे अध्यक्ष पुतीन […]

    Read more

    महाराष्ट्रात 2 दिवसांत मोदींच्या 6 सभांचा धडाका; पवारांच्याही 2 सभांच्या फुलबाज्या!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत आजपासून वादळ घोंगावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पुढील 48 तासांमध्ये राज्यात तब्बल अर्धा डझन सभांचा धडाका लावणार आहेत, […]

    Read more

    सरसंघचालक भागवत म्हणाले- RSS आरक्षणाच्या बाजूने; काही लोक खोटे पसरवत आहेत

    वृत्तसंस्था हैदराबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत रविवारी म्हणाले की, संघाने काही विशिष्ट वर्गांना दिलेल्या आरक्षणाला कधीच विरोध केला नाही. हैदराबाद येथील […]

    Read more

    गुजरातच्या पोरबंदरमध्ये तब्बल 80 किलो ड्रग्ज जप्त; किंमत 600 कोटींहून अधिक; 14 पाकिस्तानीही अटकेत

    वृत्तसंस्था पोरबंदर : भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने रविवारी अरबी समुद्रात भारतीय सीमेवर 600 किलो ड्रग्ज जप्त केले. त्याची किंमत 600 कोटींहून अधिक असल्याचा […]

    Read more

    निवडणूक आयोगाचा आदेश- ‘आप’ने प्रचार गीत बदलावे, यामुळे न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन होते

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला (आप) निवडणूक प्रचार गीतात बदल करण्यास सांगितले आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम, 1994 आणि ECI मार्गदर्शक […]

    Read more

    कर्नाटकात सेक्स स्कँडलने खळबळ; देवेगौडांचा मुलगा आणि नातवाविरुद्ध गुन्हा, शेकडो व्हिडिओ आढळले

    वृत्तसंस्था बंगळुरू : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे कुटुंबीय मोठ्या सेक्स स्कँडलच्या आरोपांत घेरले गेले आहेत. देवेगौडा यांचे आमदार चिरंजीव एच. डी. रेवण्णा (६७) […]

    Read more

    अल्पसंख्यांकांच्या हक्कावरून लोकसभेची निवडणूक कंडोम वापरावर आली, 1977 च्या निवडणुकीची आठवण झाली!!

    अल्पसंख्यांकांच्या हक्कावरून लोकसभेची निवडणूक कंडोम वापरावर आली आणि 1977 च्या निवडणुकीची आठवण झाली!! Asaduddin Owisi claimed Muslims use most condoms to control the population 2024 […]

    Read more

    हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मार्क-2 क्षेपणास्त्राचा संरक्षण ताफ्यात समावेश

    भारतीय हवाई दल आणि नौदलाची वाढली ताकदInclusion of Mark-2 air-to-surface missile in defense fleet विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय वायुसेना आणि नौदलाने त्यांच्या लढाऊ […]

    Read more

    कुकी दहशतवद्यांना मणिपूरमध्ये CRPF कॅम्पला केले लक्ष्य ; बॉम्ब फेकले, दोन जवान शहीद

    मतदानादरम्यान झालेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाले होते. विशेष प्रतिनिधी बिष्णुपूर : मणिपूरमधील बिष्णुपूर जिल्ह्यातील नरनसेना भागात शुक्रवारी २८ एप्रिल रोजी कुकी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात […]

    Read more

    काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, अरविंदर सिंग लवली यांचा दिल्ली अध्यक्षपदाचा राजीनामा

    अरविंदर सिंग लवली हे आम आदमी पार्टीसोबतच्या युतीच्या विरोधात होते, असे सांगण्यात येत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत काँग्रेसला आणखी […]

    Read more

    ओडिशात बीजेडीला मोठा धक्का, अनेक नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल!

    धर्मेंद्र प्रधान म्हणाले, मोदींवरील लोकांचा विश्वास वाढला आहे. विशेष प्रतिनिधी अंगुल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओडिशातील बिजू जनता दल (बीजेडी) चे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी […]

    Read more

    गुजरात किनारपट्टीवर ATS ने 14 पाकिस्तानी पकडले, 602 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त!

    अटक टाळण्यासाठी पाकिस्तानींनी एटीएस अधिकाऱ्यांवर बोट चढण्याचा प्रयत्न केला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांनी रविवारी केलेल्या […]

    Read more

    केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिली खूशखबर, कांद्यावरील बंदी उठवली!

    गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बंदी लागू करण्यात आली होती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्राने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलीच बातमी दिली आहे. वास्तविक, […]

    Read more

    काँग्रेसच्या शहजाद्याकडून राजा – महाराजांची मानहानी, पण नवाबी सुलतानी अत्याचारांवर बोलायची हिंमत नाही; मोदींचा कर्नाटकात घणाघात

    – काँग्रेसने वायनाड जिंकायला PFI ची मदत घेतली विशेष प्रतिनिधी बेंगळुरू : देशात हिंदुत्वाच्या राजकीय वातावरणाला विरोध करण्यासाठी काँग्रेसने उपस्थित असलेल्या जातीवादी हत्याराला पंतप्रधान मोदी […]

    Read more

    गुजरात-राजस्थानमध्ये सुरू होते ड्रग्जचे रॅकेट ATS-NCBने केला पर्दाफाश!

    230 कोटी रुपयांच्या ड्रग्जच्या खेपेसह 13 जणांना अटक विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांनी ड्रग्जच्या मोठ्या साखळीचा […]

    Read more

    महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

    याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटीने यापूर्वी त्याची चौकशी केली होती. विशेष प्रतिनिधी मुंबई : अभिनेता साहिल खानबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता साहिल खान […]

    Read more

    Vande Metro Train: वंदे मेट्रो ट्रेन लवकरच सुरू होणार, प्रवाशांना मिळणार इंटरसिटीसारख्या सुविधा!

    लवकरच या गाड्यांच्या चाचणीसाठी रेल्वे मार्ग निश्चित करणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लवकरच वंदे मेट्रो ट्रेन देशात धावताना दिसणार आहे. या गाड्या सुरू झाल्याने […]

    Read more

    सलमान खान गोळीबार प्रकरण: अटक केलेल्या सर्व आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावले ‘MCOCA’ कलम!

    वॉन्टेड गुन्हेगार अनमोल बिश्नोई आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यावरही ‘मकोका’ लावण्यात आला होता. विशेष प्रतिनिधी मुंबई : सलमान खान गोळीबार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली […]

    Read more

    आप आमदार अमानतुल्ला यांना ईडीचे समन्स; 29 एप्रिलला कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली वक्फ बोर्डाशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना 29 एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. त्यांना कागदपत्रांसह […]

    Read more

    NSG ते नेव्ही कमांडोंची शस्त्रास्त्रे भारताला आता सहज आयात करता येणार; जर्मनीने उठवले निर्बंध

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जर्मनीने भारताला शस्त्र विक्रीवरील बंदी उठवली आहे. भारताला अपवाद मानून छोट्या शस्त्रांच्या विक्रीवरील बंदी उठवत असल्याचे जर्मनीने म्हटले आहे. युरोपीय देशाचे […]

    Read more

    राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीचा निर्णय खरगेंनी घ्यावा, काँग्रेस पक्षाच्या CEC बैठकीत प्रस्ताव

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. बैठकीत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अमेठी आणि रायबरेलीमधून उमेदवारी देण्याची […]

    Read more

    मोदी सरकारचा कांदा उत्पादकांना मोठा दिलासा, तब्बल 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस दिली परवानगी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. […]

    Read more

    उत्तराखंडच्या जंगलात भीषण आग; लष्कराला पाचारण, हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरमधून पाण्याचा मारा

    वृत्तसंस्था डेहराडून : उत्तराखंडमधील नैनितालच्या जंगलात लागलेली आग नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. चार दिवसांपासून धुमसत असलेल्या ज्वाळा नैनितालमधील हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी […]

    Read more