चंद्राबाबू नायडू यांचा दावा, निवडणुकीत देशाचा मूड अतिशय चांगला, एनडीएला 400 हून अधिक जागा मिळणार
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत देशाचा मूड अतिशय चांगला आहे. एनडीएसाठी देशात अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे एनडीएला […]