दिल्ली काँग्रेसचे नेते बिधुरी यांचा राजीनामा; ‘आप’शी युतीवरून दोन दिवसांत पक्ष सोडणारे तिसरे नेते
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील काँग्रेस नेते ओमप्रकाश बिधुरी यांनी गुरुवारी पक्षाचा राजीनामा दिला. ते म्हणाले की, काँग्रेस सोडण्याची अनेक कारणे आहेत. दिल्लीतील काँग्रेस आणि […]