पंतप्रधान मोदी म्हणाले- मजेसाठी नाही मिशनसाठी जन्म, माझ्याकडे ना सायकल आहे ना घर; 25 वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही
वृत्तसंस्था रांची : झारखंड राज्यातील पलामू येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी संविधानाला धक्का पोहोचू देणार नाही. ओबीसी, मागासवर्गीय आणि दलितांचे आरक्षण हिरावून […]