• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    केजरीवाल + पवार बनले एका माळेचे मणी; राहुल गांधींच्या पायाखालची ओढली “अदृश्य फळी”!!

    केजरीवाल + पवार बनले एका माळेचे मणी राहुल गांधींच्या पायाखालची ओढली “अदृश्य फळी”!!, हे सहज सुचले किंवा यमक जुळवायचे म्हणून दिलेले शीर्षक नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री […]

    Read more

    पॅलेस्टाईन यूएनचा सदस्य होण्यासाठी पात्र; भारतासह 193 पैकी 143 देशांनी दिला पाठिंबा; अमेरिका-इस्रायलने विरोधात केले मतदान

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पॅलेस्टाईन संयुक्त राष्ट्रांचा सदस्य होण्यासाठी पात्र ठरला आहे. याबाबत शुक्रवारी (10 मे) यूएनमध्ये मतदान झाले. अरब देशांच्या मागणीवरून हा प्रस्ताव आणण्यात […]

    Read more

    केजरीवाल आलेत फक्त 21 दिवसांसाठी “बाहेर”; त्यांनी दम दिला ममता + उद्धव + स्टालिन जातील “आत”; पण राहुल + पवार राहतील ना “बाहेर”!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात अडकलेले मुख्य आरोपी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल फक्त 21 दिवसांसाठी अंतरिम जामिनावर बाहेर आले आहेत, ते देखील सुप्रीम […]

    Read more

    मणिशंकर अय्यरांच्या वक्तव्याचा पंतप्रधान मोदींनी घेतला समाचार, म्हटले…

    ओडिशातील कंधमाल येथे एका सभेला संबोधित करताना मोदी बोलत होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे’ या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर […]

    Read more

    रामप्रसाद बिस्मिल – भगतसिंग क्रांतिवीरांच्या स्फूर्तीदायक कवितेचे दारू घोटाळ्यातले आरोपी केजरीवालांच्या स्टेजवर गायन!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यातले मुख्य आरोपी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावरील सुटकेनंतर त्यांचे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले, […]

    Read more

    पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्रात पूर्ण सदस्याचा दर्जा मिळणार!

    भारताने प्रस्तावाच्या बाजूने केले होते मतदान Palestine will get full member status in the United Nations विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताने शुक्रवारी संयुक्त राष्ट्र […]

    Read more

    एरवी सनातनला घाला शिव्या; पण दारू घोटाळ्यातून सुटण्यासाठी हनुमाला नवस बोला!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एरवी सनातन धर्माला घाला शिव्या, पण दारू घोटाळ्यातून सुटण्यासाठी हनुमानाला नवस बोला!! हा फंडा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी वापरला दारू […]

    Read more

    अमेरिकेने म्हटले- भारताला ठीक करायची जबाबदारी आमची नाही; निवडणुकीत हस्तक्षेपाच्या आरोपांवर स्पष्टीकरण

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारताला ठीक करण्याची जबाबदारी अमेरिकेची नाही, असे भारतातील अमेरिकेच्या राजदूतांनी म्हटले आहे. त्यांच्यासोबत सहकार्य पुढे नेणे हे आमचे काम आहे. गार्सेट्टी अमेरिकेच्या […]

    Read more

    कर्नाटक सेक्स स्कँडलमध्ये प्रज्वल रेवन्नाविरुद्ध तिसरा FIR; घोटाळ्याची माहिती भाजप नेतृत्वाला देणाऱ्या भाजप नेत्याविरोधातही गुन्हा

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक सेक्स स्कँडलमधील आरोपी प्रज्वल रेवन्नाविरुद्ध तिसरा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एफआयआर बेंगळुरूमध्ये […]

    Read more

    7 दिवसांनी लष्कराला मिळणार पहिले हर्मीस-900 स्टारलाइनर; भटिंडा तळावर तैनात होणार दृष्टी-10 ड्रोन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : हर्मीस-900 स्टारलाइनर ड्रोन, जे पाकिस्तानला लागून असलेल्या भारतीय सीमेवर पाळत ठेवण्यास मदत करेल, ते 18 मे रोजी हैदराबादमध्ये भारतीय लष्कराला प्राप्त […]

    Read more

    मोदी म्हणाले – भ्रष्टाचारातून लुटलेले ₹17000 कोटी लोकांना परत केले पाहिजेत; एजन्सींनी ₹1.25 लाख कोटी जप्त केले, हेदेखील परत केले जाऊ शकतात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भ्रष्टाचारात लुटलेले 17 हजार कोटी रुपये पीडितांना परत केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जनतेकडून लुटलेला पैसा त्यांना कसा परत […]

    Read more

    के. कविता यांच्या जामिनावर दिल्ली हायकोर्टात सुनावणी; कोर्टाने ईडी-सीबीआयला नोटीस बजावून उत्तर मागितले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या भारत राष्ट्र समिती (BRS) नेत्या के. कविता यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (10 मे) दिल्ली उच्च […]

    Read more

    मल्लिकार्जुन खरगे यांना निवडणूक आयोगाचा सल्ला; म्हटले- विचारपूर्वक बोला; काँग्रेस अध्यक्षांनी मतदानात हेराफेरीचा केला होता आरोप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात उशीर झाल्याच्या दाव्याबद्दल निवडणूक आयोगाने शुक्रवारी (10 मे) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना ताकीद दिली. Election Commission […]

    Read more

    कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी बृजभूषण यांच्यावर आरोप निश्चित; दिल्ली न्यायालयात सुनावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. दिल्लीच्या राऊस महसूल न्यायालयाने शुक्रवारी […]

    Read more

    पाकिस्तानने PoKमध्ये लावला कर्फ्यू; वाढती महागाई आणि वीज कपातीच्या विरोधात लोकांची निदर्शने

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पीओकेमध्ये वाढती महागाई आणि वीज कपातीविरोधात शुक्रवारी (10 मे) पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. निदर्शने थांबवण्यासाठी पाकिस्तानने पीओकेच्या मीरपूर जिल्ह्यात संचारबंदी लागू […]

    Read more

    निवडणूक आयोगाने मल्लिकार्जुन खर्गेंना फटकारलं!

    त्यांचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे निवडणुकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत व्यत्यय आणल्याबद्दल निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे […]

    Read more

    दारू घोटाळ्यात अंतरिम जामीनावर सुटलेल्या अरविंद केजरीवालांचे “आप”कडून “हिरो” सारखे स्वागत!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात अडकलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची आज सायंकाळी अंतरिम जामीनावर सुटका झाली. त्यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे दिल्लीच्या रस्त्यावर […]

    Read more

    सॅम पित्रोदांनंतर मणिशंकर अय्यर यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

    भाजपाने काँग्रेसवर केली आहे टीका, जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रत्येक पक्ष व्यस्त आहे. दरम्यान, काँग्रेस […]

    Read more

    हेमंत सोरेन यांना धक्का! सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा नाहीच

    अंतरिम जामिनावर पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा काळ सुरू आहे आणि झामुमो प्रमुख हेमंत सोरेन सध्या […]

    Read more

    पाकिस्तानी अणुबॉम्बच्या चर्चांदरम्यान अमित शाहांनी ‘पीओके’बाबत केलं मोठं विधान!

    जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत गृहमंत्री अमित शाह विशेष प्रतिनिधी खुंटी : झारखंडमधील खुंटी येथे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा […]

    Read more

    ‘…तर अरविंद केजरीवालांनी जामीन स्वीकारला नसता’

    जाणून घ्या, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा नेमकं काय म्हणाले? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. […]

    Read more

    ‘द ग्रेट खली’ने भाजपच्या समर्थनार्थ कानपूरमध्ये केला रोड शो!

    पाहण्यासाठी नागरिकांची दुतर्फा गर्दी, जाणून घ्या खलीने काय म्हटले? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कानपूर लोकसभा मतदारसंघात राजकारण तापले आहे. येथे भाजप आणि […]

    Read more

    केजरीवालांना मुख्यमंत्री कार्यालय आणि मंत्रालयात जाण्याची, तसेच सह्यांची परवानगी सुप्रीम कोर्टाने नाकारली!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला असला, तरी केजरीवालांचे सुटकेचे अधिकार अत्यंत मर्यादित […]

    Read more

    ‘धर्मावर आधारित आरक्षण का… तुमचे हक्क हिरावून घेण्याचा काँग्रेसचा डाव आहे’

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल.. विशेष प्रतिनिधी नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. मोदींनी शुक्रवारी नंदुरबार येथे जाहीर सभेला संबोधित केले. […]

    Read more

    सरकारी अहवाल- 65 वर्षांत हिंदू लोकसंख्येत तब्बल 7.8% घट, मुस्लिम लोकसंख्या 43.15 टक्क्यांनी वाढली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 1950 ते 2015 या काळात भारतातील हिंदूंची लोकसंख्या 7.8% ने घटली आहे. तर मुस्लिम लोकसंख्या 43.15% ने वाढली. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार […]

    Read more