• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    ‘नक्कीच, मला पंतप्रधान मोदींचा अभिमान आहे’ ; युसूफ पठाण यांचं विधान!

    टीएमसीचे युसूफ पठाण यांनी अधीर रंजन चौधरी यांच्याशी टक्कर देण्यापूर्वी सांगितले. विशेष प्रतिनिधी भारतीय संघामधील माजी स्फोटक फलंदाज युसूफ पठाण यांनी आता आपली राजकीय इनिंग […]

    Read more

    पंतप्रधानांची पातळी घसरली म्हणणारे पवार अजितदादांना म्हणाले, “बालबुद्धी”; मोदींना म्हणाले, “पोरकट”!! मग स्वतः पवार कोण??

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  पंतप्रधानांच्या प्रचाराची पातळी घसरली आहे, असे म्हणणारे शरद पवार आधी अजित पवारांना म्हणाले “बालबुद्धी” आणि आता थेट मोदींनाच म्हणाले “पोरकट”!! पण […]

    Read more

    गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

    भामरागड जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली विशेष प्रतिनिधी गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. […]

    Read more

    मनीष सिसोदियांच्या जामिनाला विरोध; ED संपूर्ण आम आदमी पार्टीवरच दाखल करणार आरोपपत्र!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यात तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जाला सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ED ने विरोध केला. […]

    Read more

    यूएनसाठी काम करणाऱ्या गाझाच्या रफाहमध्ये भारतीय लष्कराच्या माजी सैनिकाचा मृत्यू

    गाझामधील इस्रायल-हमास संघर्षात संयुक्त राष्ट्राच्या एका आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या ७ […]

    Read more

    25 NDA नेत्यांच्या साक्षीने पंतप्रधान मोदींचा वाराणसीतून उमेदवारी अर्ज; अर्ज दाखल करताना गणेश्वर शास्त्री दीक्षित शेजारी!!

    विशेष प्रतिनिधी वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसीतून आपला लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला. 25 NDA नेत्यांच्या उपस्थितीत मोदींनी वाराणसी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन हा […]

    Read more

    रवी किशन यांनी मल्लिकार्जुन खरगेंना दिला हिमालयात जाण्याचा सल्ला!

    जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुका आता हळूहळू शेवटच्या टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या […]

    Read more

    लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 67.25 टक्के मतदान, जाणून घ्या महाराष्ट्रात किती?

    पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याची झाली आहे नोंद विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या 2024 चा चौथा टप्पा सोमवारी संपला. या टप्प्यात देशातील 10 […]

    Read more

    घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 14; पण जागा मुंबई महापालिकेची की रेल्वे पोलिसांची वाद वाढला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अवकाळी पावसामुळे मुंबईला मोठा तडाखा बसला. घाटकोपरात वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळले. या अपघातातील मृतांची संख्य वाढली असून […]

    Read more

    सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीस अटक

    मुंबई गुन्हे शाखेने हरियाणातील फतेहाबाद येथून सहाव्या आरोपीला अटक केली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला […]

    Read more

    चाबहार बंदराबाबत भारत-इराण करारामुळे अमेरिकेला लागली मिरची, दिला निर्बंधांचा इशारा!

    चाबहार बंदराबाबत भारत आणि इराण यांच्यात झालेल्या करारावर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने नाराजी व्यक्त केली आहे. Due to India Iran agreement regarding Chabahar Port America got […]

    Read more

    चाबहार बंदर संचालनाचा भारत + इराणमध्ये दीर्घकालीन करार; चीनच्या विस्तारवादाला, पाकिस्तानच्या लुडबुडीला चाप!!

    विशेष प्रतिनिधी तेहरान : पश्चिम आशियात सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या इराण मधल्या चाबहार बंदराच्या संचालनासंदर्भात भारत आणि इराण यांच्यात दीर्घकालीन करार झाला. या करारामुळे […]

    Read more

    बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदींचे निधन!

    कॅन्सरशी सुरू असलेली झुंज ठरली अपयशी, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास Former Deputy Chief Minister of Bihar Sushil Kumar Modi passed away! विशेष प्रतिनिधी […]

    Read more

    पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज दाखल करताना, 12 राज्यांचे मुख्यमंत्री असणार हजर

    भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह एनडीएच्या मित्र पक्षांचे प्रमुखही असणार विशेष प्रतिनिधी वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (14 मे) उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल […]

    Read more

    राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी काँग्रेसच्या अटी – शर्ती आत्ताच सांगायची गरज नाही; महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथलांची गुगली!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची पुडी सोडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अजितदादांच्या […]

    Read more

    महाराष्ट्रात मतदानाच्या टक्क्यात घट, त्यावर उपाय नाही सापडत, पण राष्ट्रवादीला पुन्हा मुख्यमंत्री पदाची उबळ!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पहिले 4 टप्पे पार पडले. त्यामध्ये देशातल्या सगळ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्र मतदानात मागे राहिला. सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राचा […]

    Read more

    ‘माझ्या जीवाला धोका, जेव्हा मी सत्य उघड केले तेव्हा..’, माधवी लता यांचा आरोप!

    माधवी लता यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: हैदराबादमधून एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या भाजप उमेदवार माधवी लता […]

    Read more

    मुंबईतील घाटकोपर परिसरात वादळामुळे पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, 37 जखमी

    100 हून अधिकजण या भव्य होर्डिंग्जच्या खाली दबल्याची माहिती समोर आली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सोमवारी दुपारी वादळाचा तडाखा बसला. जोरदार […]

    Read more

    पंतप्रधान मोदींचा वाराणसीमध्ये भव्य रोड शो, जनतेचा भरघोस प्रतिसाद!

    मंगळवारी पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीमध्ये आहेत. वाराणसी येथे पोहोचल्यावर पंतप्रधानांनी महामानव मदन […]

    Read more

    वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अभूतपूर्व रोड शो; पाहा फोटोफीचर!!

    विशेष प्रतिनिधी  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीतला अर्ज दाखल करण्यापूर्वी आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसीत अभूतपूर्व रोडशो केला. सुमारे 4.5 किलोमीटरच्या परिसरात झालेल्या या रोड शो […]

    Read more

    राहुल गांधींबरोबर डिबेट करायला मोदींच्या ऐवजी भाजप युवा मोर्चाने नेमले अभिनव प्रकाशला!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतातल्या लोकसभेची निवडणूक संसदीय पद्धतीच्या लोकशाहीची असली तरी ती अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसारखी व्हावी आणि तिथे जसे राष्ट्राध्यक्षांच्या 2 उमेदवारांमध्ये डिबेट […]

    Read more

    ‘पाकिस्तानला बांगड्या घालायला लावणार’, मुझफ्फरपूरमध्ये मोदींचं विधान!

    इंडी आघाडीच्या नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांचा घेतला समाचार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मुझफ्फरपूर येथे निवडणूक […]

    Read more

    Pok मध्ये महागाईविरोधात हिंसक आंदोलन, पोलिसांना मारहाण; एक ठार, 70 जखमी; झरदारींची तातडीची बैठक

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये (पीओके) वाढती महागाई आणि विजेच्या दराविरोधात सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने करण्यात आली. यादरम्यान शनिवारी पोलिस आणि पीओकेची अवामी अॅक्शन कमिटी […]

    Read more

    लोकसभेच्या रणधुमाळीत केरळमधील कन्नूरमध्ये बॉम्बस्फोट!

    सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले, तपास सुरू विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: देशभरात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दक्षिणेकडील केरळ राज्यातून मोठी बातमी येत आहे. राज्यातील […]

    Read more

    दिल्लीच्या दोन रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी, अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील दोन वेगवेगळ्या रुग्णालयांना धमकीचे ईमेल पाठवण्यात आले आहेत. या ईमेलमध्ये रुग्णालयांना बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली अग्निशमन सेवेनुसार, […]

    Read more