Karnataka : कर्नाटकातील बजरंग दल नेत्याच्या हत्येचा तपास NIA करणार; आतापर्यंत 16 जणांना अटक
कर्नाटकातील बजरंग दलाचे नेते आणि २०२२ च्या फाजिल हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुहास शेट्टी याच्या हत्या प्रकरणाची चौकशी आता राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) केली जाईल.