• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    लोकसभा निवडणुकीच्या सर्व 7 टप्प्यांमध्ये 65.14% मतदान; 46 दिवसांची प्रक्रिया, 1952 नंतरची सर्वात मोठी निवडणूक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील 18व्या लोकसभेच्या निवडणुका संपल्या आहेत. आता 4 जूनला निकाल लागणार आहे. 7 व्या टप्प्यात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधील […]

    Read more

    केजरीवाल आज तिहार तुरुंगात शरण येणार; जामीन अर्जावर 5 जूनला निर्णय; ईडीने म्हटले- त्यांचा तब्येतीचा दावा खोटा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करणार आहेत. राऊज ॲव्हेन्यू कोर्टात वैद्यकीय कारणास्तव जामीन याचिकेवर 1 जून रोजी सुनावणी […]

    Read more

    सरकारने मे महिन्यात GST मधून जमवले ₹ 1.73 लाख कोटी; दुसरे सर्वात मोठे संकलन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने मे 2024 मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST मधून 1.73 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. आतापर्यंत कोणत्याही महिन्यात […]

    Read more

    2024 Exit Poll : नेहरूंच्या हॅटट्रिकची बरोबरी करण्यासाठी मोदींना पूर्व + उत्तर + दक्षिण भारतातून मोठी रसद!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असा अंदाज मतदान झाल्यानंतर जाहीर झालेल्या विविध एक्झिट पोलच्या मधून व्यक्त करण्यात आला आहे. […]

    Read more

    स्वामी विवेकानंद स्मारक शिलेवर अनुभवले नवचैतन्य आणि ऊर्जा; भारताच्या पुनरुत्थानाचा पंतप्रधान मोदींचा संदेश!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्याकुमारी येथे जाऊन स्वामी विवेकानंद स्मारक शिलेवर तब्बल 45 तासांची ध्यानधारणा केली. […]

    Read more

    मार्च तिमाहीत जीडीपी 7.8 टक्के दराने वाढला, आकडेवारी आली समोर

    गेल्या वर्षी याच तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 6.2 टक्के नोंदवला गेला होता March quarter GDP increased by 7.8 percent figures released soon विशेष प्रतिनिधी नवी […]

    Read more

    EXIT POLL 2024 : मोदींच्या 400 पारच्या खोड्यात INDI आघाडी अडकली; 146 वर आटोपली!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीतल्या मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर समोर आलेल्या विविध एक्झिट पोलच्या विविध आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही […]

    Read more

    ABP C VOTER EXIT POLL : महाविकास आघाडीत ठाकरेंची पवार + काँग्रेसवर मात!!; पण ते आघाडीत राहतील का??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज येणे सुरू झाले यापैकी एबीपी – सी वोटरने केलेल्या […]

    Read more

    Israel-Hamas War : ‘…तोपर्यंत हे युद्ध संपणार नाही’, नेतन्याहू यांनी थेटच सांगितलं!

    . युद्ध सुरू झाल्यापासून गाझा पट्टीमध्ये 35 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी माध्यम […]

    Read more

    INDI आघाडीच्या नेत्यांनी अखेर आकडा फोडला; मोदींच्या 400 पारला “तब्बल” 295 चा छेद दिला!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकीकडे गेल्या 6 महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे सगळेच नेते अब की बार 400 पार नारा देत देशाच्या कानी […]

    Read more

    एक्झिट पोल डिबेट वरचा काँग्रेसचा बहिष्कार मागे; आता डिबेट मध्ये भाग घेऊन भाजपला करणार “एक्स्पोज”!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एक्झिट पोल डिबेट वर बहिष्कार घालण्याचा निर्णय काँग्रेसने आज INDI आघाडीच्या बैठकीनंतर मागे घेतला. आता त्या डिबेट मध्ये भाग घेऊन […]

    Read more

    महिन्याच्या सुरुवातीला आनंदाची बातमी… LPG सिलिंडर झाला स्वस्त!

    लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान सकाळी 6 वाजता सुरू होण्यापूर्वी कंपन्यांनी एलपीजी ग्राहकांना मोठी भेट दिली आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात सध्या सुरू […]

    Read more

    संपूर्ण देशात मोदी 400 पारची चर्चा; पण नेते पक्षात टिकवून ठेवण्याची पवार काका – पुतण्यांच्या राष्ट्रवादींना चिंता!!

    नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान सुरू असताना एक्झिट पोलचे निष्कर्ष बाहेर यायला अवघे काही तास उरले आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर मोदी 400 […]

    Read more

    खळबळजनक! ‘या’ जिल्ह्यात निवडणूक ड्युटीवर गेलेल्या 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

    अनेकांची प्रकृती चिंताजनक, जाणून घ्या नेमकं काय कारण? विशेष प्रतिनिधी मिर्झापूर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात निवडणूक ड्युटीवर असलेल्या नऊ कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. मिर्झापूरमध्ये […]

    Read more

    एकीकडे INDI आघाडी जिंकली, तर पंतप्रधान निवडायला 48 तास लावणार; दुसरीकडे मोदींच्या शपथविधीसाठी भव्य जागेचा शोध!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतल्या शेवटच्या टप्प्याचे मतदान सुरू असताना प्रसार माध्यमांची एक्झिट पोलच्या प्रक्षेपणाची तयारी सुरू आहे. त्या एक्झिट पोल डिबेटवर काँग्रेसने […]

    Read more

    बंगालमध्ये मतदानाच्या दिवशी गोंधळ, आधी बॉम्बस्फोट आणि नंतर हिंसाचार, टीएमसीचे नाव पुढे आले

    घटनास्थळी अजूनही अनेक जिवंत बॉम्ब पडून असल्याचे सांगण्यात येत आहे. On the day of polling in Bengal half of the elections were marked by bomb […]

    Read more

    पाकिस्तान सरकारच्या वकिलाने PoKच्या नागरिकाला परदेशी म्हटले; बचाव पक्षाच्या वकील म्हणाल्या- ते काश्मीरला पाकचा भाग मानत नाहीत

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टात सरकारी वकिलाने पीओके संदर्भात निवेदन दिले आहे. त्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधून अपहरण करण्यात […]

    Read more

    पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईलाही अटक

    मुलाला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलले Mother of minor accused in Pune Porsche accident case also arrested विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुणे पोर्शे कार अपघात […]

    Read more

    कर्नाटक सेक्स स्कँडलप्रकरणी प्रज्वल रेवन्ना 6 जूनपर्यंत SIT कोठडीत; पोटेन्सी टेस्ट करण्याची शक्यता

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी खासदार प्रज्वल रेवन्नांना बंगळुरू न्यायालयाने शुक्रवारी (31 मे) 6 दिवसांची SIT कोठडी सुनावली. गुरुवारी रात्री 35 दिवसांनी […]

    Read more

    नेमके कोण कुणाच्या वाटेवर??, सुनील तटकरे भाजपच्या वाटेवर??, की शरद पवारांचेच आमदार काँग्रेसच्या वाटेवर??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नेमके कोण कुणाच्या वाटेवर??, सुनील तटकरे भाजपच्या वाटेवर की शरद पवारांकडे उरलेले आमदार काँग्रेसच्या वाटेवर??, या सवालांवर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा […]

    Read more

    मध्य प्रदेश हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; धर्मांतराशिवाय मुस्लिम युवक अन् हिंदू मुलीचे लग्न अवैध

    वृत्तसंस्था भोपाळ : मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलाच्या लग्नाला परवानगी नाकारली आहे. न्यायमूर्ती जीएस अहलुवालिया यांच्या एकल खंडपीठाने स्पष्ट केले की, […]

    Read more

    एक्झिट पोल डिबेट मधून “एक्झिट” घेऊन काँग्रेस लोकशाही कशी वाचवू शकेल??, ती प्रत्यक्षात एकूण मते किती मिळवेल??

    2024 च्या लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा आजचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर येणाऱ्या एक्झिट पोल डिबेट मधून काँग्रेसने कालच “एक्झिट” जाहीर केली. त्यांचे कुठलेही प्रवक्ते एक्झिट पोल […]

    Read more

    दिल्लीमध्ये भीषण जलसंकट, आप सरकारची थेट सर्वोच्च न्यायालयात धाव

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जलसंकटाचा सामना करणाऱ्या दिल्लीसाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शुक्रवारी दाखल केलेल्या याचिकेत केजरीवाल सरकारने आवाहन केले आहे की, […]

    Read more

    केरळ कुठून आणणार 9000 कोटी रुपये, 16000 कर्मचारी आज एका झटक्यात निवृत्त!

    वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : शासकीय सेवेतील कार्यकाळ पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची प्रत्येक महिन्याची शेवटची तारीख असते. अनेक लोक या दिवशी विविध सरकारी संस्थांमधून निवृत्त होतात. पण […]

    Read more

    एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी न होण्याचा काँग्रेसच्या निर्णयावर अमित शाहांनी लगावला टोला, म्हणाले…

    आज लोकसभेच्या अंतिम सातव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी आज सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. मतदान […]

    Read more