• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    महाराष्ट्राच्या सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात स्प्राउट्स आणि गोड पदार्थ मिळणार

    थ्री-कोर्स मेनू’ सुरू करण्याचा आदेश जारी केला आहे यास मिड-डे मील म्हणून ओळखले जाते. विशेष प्रतिनिधी मुंबई: राज्य सरकारने मंगळवारी ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने’ […]

    Read more

    कुवेतमधील इमारतीला भीषण आग, 41 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक भारतीय कामगार होरपळले

    मृतांमध्ये काही भारतीयांचीही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष प्रतिनिधी दुबई: कुवेतमधील कामगारांच्या घरांच्या इमारतीत बुधवारी भीषण आग लागली. या अपघातात 41 जणांचा मृत्यू […]

    Read more

    मोहन चरण माझी यांनी ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

    शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदीही होते उपस्थित विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर: ओडिशामध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे. ओडिशाचे नवनियुक्त मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी […]

    Read more

    प्रियांका वाराणसीतून निवडून आल्या असत्या, पण त्यांना तिकीट द्यायला काँग्रेसमध्ये कोणी आडकाठी आणली होती??

    काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत “मॅजिक ऑफ 99” साध्य केल्यानंतर आलेल्या उत्साहाच्या उधाणात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी धडाधड दौरे करू लागले आहेत. त्यांनी अमेठी, रायबरेली आणि […]

    Read more

    लष्कराला मोठे यश, कठुआमध्ये दुसरा दहशतवादीही ठार

    बॅगेत सापडल्या चपाती, चॉकलेट आणि धक्कादायक गोष्टी Army gets huge success second terrorist arrested in Kathua विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कराला मोठे यश […]

    Read more

    जम्मू-काश्मीर पोलिसांनी रियासी बस दहशतवादी हल्ल्यात सहभागी दहशतवाद्याचे रेखाचित्र केले जारी

    20 लाखांचे बक्षीसही जाहीर केले विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात शिव खोडी येथून परतणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी चालत्या बसवर […]

    Read more

    पदभार स्वीकारताच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी केली मोठी घोषणा!

    पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी 3.0 तयार झाला आहे, जवळपास सर्व मंत्र्यांनी पदभार स्वीकारला आहे. हरदीप सिंग […]

    Read more

    चंद्राबाबू नायडू यांनी ते काम केले जे लालू यादव आणि मुलायम सिंह कधीही करू शकले नाहीत

    एन चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली Chandrababu Naidu can do the work which Lalu Yadav and Mulayam Singh can never do […]

    Read more

    महाविकास आघाडीला यश पचेना; महायुती अपयशातून शिकेना!!

    नाशिक : महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना यश पचेना, महायुतीचे नेते अपयशातून शिकेनात!!, अशी महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था आहे. लोकसभा निवडणुकीत 31 जागा मिळवण्याचे महाविकास आघाडीचे यश […]

    Read more

    आता पेट्रोल आणि डिझेलचा खेळ संपणार, कार चालणार फक्त 59 रुपये प्रतिलिटरवर!

    फ्युएल फ्लेक्स फ्युएल कार काही दिवसात बाजारात दाखल होणार आहेत. वृत्तसंस्था गगनाला भिडणाऱ्या महागाईने लोकांचे हाल केले आहेत. अशा स्थितीत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनेक […]

    Read more

    चंद्राबाबू नायडूंनी आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ ; पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

    जनसेना पक्षाचे पवन कल्याण हे उपमुख्यमंत्री होऊ शकतात विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: आंध्र प्रदेशसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. […]

    Read more

    विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय तसाच लटकवून राहुल गांधींचे रायबरेली + वायनाड दौरे!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत 99 जागा मिळाल्याच्या आनंदाच्या भरात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी धडाधड दौरे सुरू केले, पण […]

    Read more

    जम्मू-काश्मीरमध्ये 3 दिवसांत 3 दहशतवादी हल्ले; डोडा येथील चेकपोस्टवर गोळीबारात 3 जवान जखमी, कठुआमध्ये एक दहशतवादी ठार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे भाविकांच्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर तीन दिवसांत मंगळवारी, 11 जून रोजी आणखी दोन दहशतवादी हल्ले झाले. डोडाच्या छत्तरगाळामध्ये मंगळवारी-बुधवारी […]

    Read more

    राहुल गांधी म्हणाले- प्रियंका वाराणसीतून लढल्या असत्या तर मोदी हरले असते

    विशेश प्रतिनिधी रायबरेली : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर राहुल आणि प्रियांका गांधी जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी पहिल्यांदाच रायबरेलीला पोहोचले. राहुल म्हणाले- यावेळी प्रियंका यांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस […]

    Read more

    4 वेळा आमदार आणि मजबूत आदिवासी नेते… जाणून घ्या कोण आहेत ओडिशाचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण माझी

    विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर : ओडिशात मुख्यमंत्रिपदासाठी नाव जाहीर करण्यात आले आहे. 52 वर्षीय मोहन चरण माझी यांची भाजप आमदारांनी पक्षनेतेपदी निवड केली आहे. मोहन माझी […]

    Read more

    भारतही देणार चीनला प्रत्युत्तर, तिबेटमधील 30 ठिकाणांची नावे बदलणार:नवा नकाशा प्रसिद्ध करणार असल्याचा दावा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पदभार स्वीकारताच भारताने चीनविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. द डिप्लोमॅटच्या रिपोर्टनुसार, […]

    Read more

    चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 6.6% राहण्याचा अंदाज, जागतिक बँकेने भारताला म्हटले- वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जागतिक बँकेने FY2024-25 साठी भारताचा GDP अंदाज 6.6% वर कायम ठेवला आहे. यापूर्वी एप्रिलमध्येही, जागतिक बँकेने FY25 साठी भारताचा GDP 6.6% […]

    Read more

    जयपूरच्या ज्वेलरने केली अमेरिकन महिलेची फसवणूक, 300 रुपयांचा बनावट दागिने तब्बल 6 कोटींना विकला

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका ज्वेलर्स पिता-पुत्राने एका अमेरिकन महिलेला 300 रुपयांचा बनावट दागिना 6 कोटी रुपयांना विकला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन नागरिक […]

    Read more

    UGCची मोठी घोषणा : आता विद्यापीठांमध्ये वर्षातून दोनदा प्रवेश मिळणार; जुलैनंतर जानेवारीतही प्रवेश प्रक्रिया

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आता वर्षातून दोनदा विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC ने वर्षातून दोनदा विद्यापीठे आणि […]

    Read more

    केंद्र सरकारची मोठी घोषणा : लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी होणार नवीन लष्करप्रमुख; 30 जूनला पदभार स्वीकारणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. ते 30 जून रोजी पदभार स्वीकारतील. या दिवशी […]

    Read more

    अर्थ मंत्रालयाचा मोठा निर्णय! सरकार स्थापन होताच राज्यांना दिले १.३९ लाख कोटी रुपये!

    जाणून घ्या, नेमकी कशासंदर्भात एवढी मोठी रक्कम दिली आहे आणि सर्वाधिक पैसे कोणत्या राज्याला मिळाले? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग […]

    Read more

    7 वा वेतन आयोग: नव्या सरकारने शपथ घेताच कर्मचाऱ्यांना दिली भेट, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ

    सिक्कीममध्ये नवे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी नुकतेच राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नवी दिल्ली : तुम्ही सिक्कीम राज्यातील सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी […]

    Read more

    मोहन चरण माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री होणार

    भाजपने दोन उपमुख्यमंत्र्यांचीही केली आहे घोषणा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने अखेर ओडिशाच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली आहे. ओडिशाचे नवे मुख्यमंत्री […]

    Read more

    आंध्र प्रदेशला आता तीन नव्हे, तर एकच राजधानी असणार!

    चंद्राबाबू नायडूंनी नावही केलं जाहीर! विशेष प्रतिनिधी अमरावती : आंध्र प्रदेशपासून वेगळे राज्य म्हणून तेलंगणाची निर्मिती झाल्यानंतर येथील राजधानीबाबत वाद निर्माण झाला आहे. आधी आंध्र […]

    Read more