जितेंद्र आव्हाडांना कळवा – मुंब्य्रात 8 माजी नगरसेवकांचा धक्का; पण त्यांना “चिंता” योगी – शाह यांच्यात बिनसल्याची!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : कळवा – मुंब्रा मतदारसंघाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच समर्थक 8 नगरसेवकांनी धक्का दिला, पण त्यांना सावरून […]