Sunita Williams : सुनीता विल्यम्सचे पृथ्वीवर परतणे पुन्हा लांबले, 2025 पर्यंत पुढे ढकलले जाण्याची शक्यता, स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगनमधून परत येणार
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) गेलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स ( Sunita Williams ) आणि बुच विल्मोर यांचे परतीचे काम पुढील […]